अकरावी प्रवेश ! न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकार पेचात
LetsUpp | Trending
⚡ अकरावी प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाबरोबरच अन्य शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत प्रश्नांचाही समावेश करण्याबाबत विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.
🤦🏻♂️ न्यायालयाच्या या निर्णयामुळे अकरावी प्रवेशाचा गुंत्यात आणखी भर पडल्याचे दिसून आले आहे..
📣 अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केल्यामुळे राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले.
🏛️ मात्र, अद्यापही प्रवेशाचा घोळ संपलेला नाही. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घेण्याच्या राज्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
📚 या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रश्नपत्रिकेत इतर मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.
📝 अन्य मंडळांचे विद्यार्थीही या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. तसेच परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असून वैकल्पिक प्रश्नांचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येईल, असा दावा राज्य शासनाने के ला.
💁🏻♂️ मात्र, आयसीएसई किंवा सीबीएससीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पर्यायी विषय असलेल्या विषयांवर आधारित या बहुवैकल्पिक प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकतील? असा प्रश्न न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.
👍 या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत इतर मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश करावा. त्यासाठी अन्य मंडळातील सदस्यांची समिती नेमण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले.
🧑🏻🦱 तसेच दहावीला निवडलेल्या विषयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय या विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येऊ शकेल, असेही न्यायालयाने सूचवले.
✍🏻 ही परीक्षा ऐच्छिक असली तरी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट के ले आहे.
🗓️ याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला 4 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/o1J0EY2qhib

letsup.app.link
अकरावी प्रवेश ! न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकार पेचात
*LetsUpp | Trending*
⚡ अकरावी प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाबरोबरच अन्य शिक्षण मंडळांच्य?

कोरोना लसींच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर
LetsUpp | Trending
⚡ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
🤦🏻♂️ महागाईने आधीच जनता चिंताग्रस्त आहे. यातच आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
💉 जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी लसींचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यात वाढ झालेली दिसते.
▪️ जुने दर : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रम 200 आणि 206 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता.
▪️ नवे दर : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205 आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत.
💰 आता नवीन किमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/q1Vp8lDshib

'प्रदूषणमुक्त मुंबई'साठी एक पाऊल; पालिका अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने!
LetsUpp | Positive News
🚗 स्वच्छ-सुंदर, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या पालिकेने आता अधिकाऱ्यांनाही इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईत विविध ठिकाणी चार्जिंग पॉइंटही सुरू करणार आहेत.
💁♂️ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी सांगितले.
🚌 मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी 'बेस्ट' उपक्रमातही इलेक्ट्रिक बस आणल्या आहेत. याच धर्तीवर यापुढे चारचाकी प्रवासी वाहनांबरोबरच अधिकाधिक हलकी इलेक्ट्रिक मालवाहू वाहनेही पालिका विकत घेणार आहे.
👍 महापौर, आयुक्तांसह, पदाधिकारी, अधिकारी यांना पालिकेची वाहने दिली जातात. सुमारे २०० च्या आसपास या वाहनांची संख्या आहे. याशिवाय मालवाहतुकीसाठी हलकी व अवजड मालवाहक वाहनेही वापरली जातात.
🔌 १०० चार्जिंग पॉईंट :
इलेक्ट्रिक वाहनांसाठी १०० ठिकाणी चार्जिंग पॉइंट सुरू करणार आहेत. यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचेही नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ३५ पॉईंट सुरू करण्यात येणार आहेत.
🏢 पालिका कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा ठिकाणी हे चार्जिंग पॉईंट तयार करण्यात येणार आहेत.
📍 सद्यस्थितीत उपक्रमासाठी पंतनगर घाटकोपर पालिका शाळा (एन वॉर्ड), देवनार शिवाजीनगर बेस्ट डेपो, माहुलगाव पालिका शाळा, चेंबूर (एम/पूर्व), वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, भायखळा पूर्व; चारकोप प्रसूतीगृह, कांदिवली (एफ/दक्षिण) या ठिकाणी चार्जिंग पॉईंट सुरू केले जाणार आहेत.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/rUtJXR07gib

*LetsUpp | Positive News*
🚗 स्वच्छ-सुंदर, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्य?

'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
▪️ पूरग्रस्तांच्या खात्यात आजपासून दहा हजारांची मदत जमा होणार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
▪️ केंद्राने गुजरातच्या धर्तीवर पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी
----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
----------------------
▪️ चंद्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व काँग्रेसच्या नागरसेवकांमध्ये राडा; एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
▪️ राज्यात आज 11 हजार 124 रुग्णांना डिस्चार्ज, तर 7 हजार 242 रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्क्यांवर
▪️ मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार
▪️ पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
▪️ मुंबई ठाण्यासह इतर 23 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; तर इतर 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम
▪️ मुंबईतील विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना; दरोडेखोरांच्या हल्ल्यात शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू तर कॅशियर जखमी
▪️ संसदेचा वेळ वाया घालवू नका, महागाई, कृषी कायदे आणि पेगॅसस प्रकरणी संसदेत चर्चा करा; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी
▪️ लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
To know more click here
https://letsup.app.link/7xZjmQpJiib

▪️ पूरग्रस्तांच्या खात्यात आजपासून दहा हजारांची मदत जमा होणार, मदत

ब्रेकिंग! CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार
LetsUpp | Trending
💁♂️ सीबीएसई बारावी रिझल्ट २०२१ ची वाट पाहणाऱ्या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
👉 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बारावीचा निकाल कधी घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होत. सीबीएसई बोर्डाने आज दुपारी 2 वाजता निकाल जाहीर करणार असल्याचे अधिकृत सांगितले आहे.
🖥️ निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.
To know more click here
https://letsup.app.link/nZsLJLGZiib

💁♂️ सीबीएसई बारावी रिझल्ट २०२१ ची वाट पाहणाऱ्या देशभरातील लाखो वि?

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर
LetsUpp | Trending
👉 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर असणार आहे.
🧑🏫 ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत आहे. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
🧑💻 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे वेळापत्रक
● ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी - ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
● प्रवेशपत्राचे ऑनलाइन प्रिंट घेणे - २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
● शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
● शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०
To know more click here
https://letsup.app.link/Dov8Qzo1iib

👉 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) रविवार, १० ऑक्टोबर २०२१ र?
👉 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) रविवार, १० ऑक्टोबर २०२१ र?
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास, विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम
● राज्यातील ६४४ अपूर्ण गृहनिर्माण प्रकल्प टाकले काळ्या यादीत, शिरजाेर बांधकाम व्यावसायिकांना दणका; मालमत्तेची विक्री, जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यावर ‘महारेरा’ने बंदी घातली
● मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात, लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● मुंबईत म्युकरमायकोसिसचा धोका झाला कमी, 904 रुग्णांपैकी 571 रुग्णांना डिस्चार्ज
● पन्नासहून कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना करोना नियमांचे पालन करीत सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास सहकार विभागाची परवानगी
● कोरोना काळात नियम पायदळी तुडवत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वरखेड येथे भरली मोठी यात्रा; जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष
● लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सायरस पूनावाला यांना जाहीर; लोकमान्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो
● शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी सुरेंद्र गडलिंग यांना हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर; कठोर अटीशर्तींसह आईच्या वर्षश्राद्धासाठी नागपूरला जाण्यासाठी परवानगी
● केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 ऑगस्ट 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; बाहेरील देशात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढतोय
● चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये अचानक वाढ! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द
To know more click here
https://letsup.app.link/LD3UhpJokib

*LetsUpp | Bulletin*
● माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्व

'या' खेळाडूने घेतला अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक
LetsUpp | Cricket
🏏 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता केवळ 4 दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.
🏆 इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली. येत्या 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. बेन स्टोक्सने अचानक क्रिकेट मालिकेतून नाव माघार तर घेतलं, पण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
💁♂️ बेन स्टोक्सची कारकीर्द
● स्टोक्सने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेटमध्ये कसोटी पदार्पण केलं.
● स्टोक्सने आतापर्यंत 71 कसोटी सामन्यात 10 शतकं ठोकली आहेत.
● त्याच्या नावावर कसोटीत 4631 धावा आहेत
● कसोटीत स्टोक्सने 163 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 4 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे.
👉 वन डे आणि T20 कारकीर्द
● स्टोक्सने 2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे पदार्पण केलं होतं, तर त्याच वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध तो टी 20 च्या मैदानात उतरला.
● वन डेमध्ये त्याने 101 सामन्यात 2871 धावा ठोकल्या. यामध्ये 3 शतकं आणि 74 विकेट्सही घेतल्या आहेत.
● 2019 मध्ये इंग्लंडने जिंकलेल्या वन डे विश्वचषकात स्टोक्सने जबरदस्त खेळी केली होती.
● बेन स्टोक्स 34 टी 20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 19 विकेट घेतल्या आहेत. तर बॅटिंग करताना 442 धावा ठोकल्या.
T20 क्रिकेट स्पर्धेचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/VuOHymKzkib

🏏 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासा?

डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, पदकाची प्रबळ दावेदार
LetsUpp | Trending
💁♂️ टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरची कामगिरी वगळता भारताला पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली.
💫 डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. तर तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
कमलप्रीत कौरनं इतिहास रचला
🥇 डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे.
🇮🇳 दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथं चांगली कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळणं निश्चित आहे.
To know more click here
https://letsup.app.link/qe5XZTeDkib

💁♂️ टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डिस्?