टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत बालकांच्या टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना
● सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्न व औषध प्रशासन विभागाचा व्यावसायिकांना इशारा
● रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक ठिकाणी पाणी साचलं! दापोली शहर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने चिंता वाढली
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● गणेशोत्सवानिमित्त मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ! कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
● प्रतिक्षा संपली! 2 वर्षांनंतर डोंबिवलीचा कोपर पूल खुला होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार
● राज्यात "पंचगव्य क्रांती अभियानाची" सुरवात; आयुर्वेद गोविज्ञान काऊंसिल व काऊवेदा वेलनेस या दोन संयुक्त संस्थांच्या विद्यामानाने हे अभियान राबविले जाणार
● तळकोकणात लसीचे दोन डोस पूर्ण नसणाऱ्या तसेच आरटीपीसीआर अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन टेस्ट होणार : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
● काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पसंती, भारतीय युवक काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
● गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानी मोठी भेट देणार! सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात येणार
● टीम इंडियाचा ओव्हलवर 50 वर्षांनी ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा 157 धावांनी पराभव, मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/CJDjiAnsljb

letsup.app.link
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, राज्यातील शाळा स?

आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख मिटणार
LetsUpp l Trending
💫 देशातील सर्वात महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आधार कार्ड यामध्ये काळानुसार अनेक बदल होत आहेत. आता आधार कार्डामध्ये जर तुम्ही बदल करणार असाल तर वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख कार्डमध्ये उघड होणार नाही.
📌 आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख पटणार नाही. आता याचा वापर केवळ ओळख पटवण्यासाठीच होईल. आधार कार्डावर आता वडिल किंवा पतीच्या नावासमोर 'केयर ऑफ' लिहून येईल.
'केअर ऑफ' म्हणून वडिल, पतीऐवजी कोणाचंही नाव देणं शक्य
⚡ आधार कार्ड अपडेटसाठी अधिकृत CSC चे व्यवस्थापक संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले की, आता आधार कार्डासाठी वडील, मुलगा, मुलगी यांच्याऐवजी 'केअर ऑफ' असं लिहून येणार आहे. अर्जदार यामध्ये कोणाचंही नाव देऊ शकत नाही.
💁♀️ आधार कार्डावर कोणातंही नातं दर्शविलं जाणार नाही. तसेच अर्जदार आधार कार्ड फक्त नाव आणि पत्ता देऊन अपडेट करू शकतात. आधार कार्ड कोणतेच संबंध निश्चित करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
... म्हणून केला गेला बदल
💁♂️ UIDAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये आधार कार्डाबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. ज्यात लोकांच्या खाजगी आयुष्याबाबत म्हटलं गेलं होतं. त्याच निर्णयाच्या आधारे कार्डावर अर्जदाराचे नातेसंबंध स्पष्ट केले जाणार नाही.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/joumk74Eljb

💫 देशातील सर्वात महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आधार कार्ड यामध्ये क?

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची स्थापना, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी
LetsUpp | Trending
⚡ अफगाणिस्तानमध्ये नव्या तालिबान सरकारची घोषणा करण्यात आली आहे. तालिबानने आपले मंत्रिमंडळ देखील जाहीर केले आहे. अफगाणिस्तानमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचं सरकार स्थापन झालं आहे.
👉 अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तालिबानचे नंबर दोन नेते म्हणून मुल्ला गनी बरादर उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील.
🗣️ बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालिबानच्या प्रवक्त्यानं मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
📍 दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितलं की, मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा सरकारचे पंतप्रधान असतील आणि मुल्ला अब्दुल गनी बरदार सरकारचे उप पंतप्रधान असतील.
*तालिबानचं नवं मंत्रिमंडळ कसं असेल?* :
● पंतप्रधान - मुल्ला मोहम्मद हसन अखुंद
● उपपंतप्रधान - मुल्ला गनी बरादार
● गृहमंत्री - मुल्ला अब्दास सलाम गृहमंत्री
● संरक्षण मंत्री - सिराजुद्दीन हक्कानी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/u2DlBU3rnjb

*LetsUpp | Trending*
⚡ अफगाणिस्तानमध्ये नव्या तालिबान सरकारची घोषणा करण्यात आली आहे.

टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरु करणार : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
● 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन; विमानतळ उद्घाटनाआधीच पुन्हा एकदा नारायण राणे विरुध्द शिवसेना राजकीय वाद पेटण्याची शक्यता
● केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीवर शिक्कामोर्तब, उसाचा भाव 290 रुपये क्विंटल, 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा
● औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचे आश्वासन
● विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभेचे प्रभारी, पक्षानं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार
● भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
● माझ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, ते आता भाई लोकांची मदत घेत आहेत', असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला
● ऐतिहासिक निर्णय! राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली
● सीएए रद्द करण्याची मागणी, धर्म हा नागरिकता मिळवण्याचा आधार असू शकत नाही, असं म्हणत तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला
● लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित सुरु, 'डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन'चा आदेश देणार नाही: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/YuAm7DEQnjb

● मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही

🚩 स्वराज्यध्वज यात्रेचा दिमाखदार शुभारंभ, रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज
LetsUpp | Trending
● रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात आले.
● आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले.या पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेस सुरूवात करण्यात आली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे.
● भगव्या ध्वजावरून विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीच्या वातावरणात स्वराज्याचा भगवा ध्वज आमदार रोहित पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे.
● महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असणार आहे.
👍 महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी यात्रा
● निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे.
● याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/GBUil6qrpjb

● रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन य