➡️ संघराज्य घटना समिती - पं. जवाहरलाल नेहरु
➡️ संघराज्य अधिकार समिती - पं. जवाहरलाल नेहरू
➡️ राज्य समिती/ संस्थानिकाशी वाटाघाटीसाठी समिती - पं. जवाहरलाल नेहरु.
➡️ घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती - पं. जवाहरलाल नेहरु.
➡️ प्रांतिक घटना समिती - सरदार वल्लभभाई पटेल
➡️ मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती - वल्लभभाई पटेल
➡️ मसुदा समिती - डॉ बाबासाहेब आंबेडकर
➡️ डॉ राजेंद्र प्रसाद समित्यांचे अध्यक्ष होते:
1. सुकाणू समिती
2. वित्त व कामगार समिती
3. राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती
4. कामकाज प्रक्रिया नियम समिती
➡️ ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी/ कामकाज समिती - के. एम. मुन्शी.
➡️ गृह समिती - पट्टाभी सीतारामय्या
➡️ अधिकारपत्र समिती - अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
➡️ नागरिकत्वावरील तदर्थ समिती - एस. वरदाचारी
➡️ सर्वाच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती- एस. वरदाचारी ( घटना समितीचे सदस्य नव्हते)
➡️ भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक तज्ञांची समिती - नलिनी रंजन सरकार ( घटना समितीचे सदस्य नव्हते)
➡️ भाषिक प्रांत आयोग - एस. के धर
➡️ वृत्तपत्र कक्ष समिती/ प्रेस गॅलरी समिती - उषा नाथ सेन.
➡️ घटना समितीच्या कामकाजाबाबतची समिती - जी. व्ही. मावळणकर
🔥2❤1🎉1🤩1