✨In the Path of Becoming "GOD" ,
forget your Success milestones to the earliest....
Be confident but Keep in Mind, your neglegence, mistakes and Failures!!!
They will keep you Heated all the time....
Abhishek Mahale
AE,Water Resources Dept,GoM
#midnightthoughts
@macedhule

👍5❤2👏2⚡1🏆1
Over maturity in a deficient age leads people to a path where they always judge everything in an opposite way !!!!
This leads to a 99% wrong sense of Decision making and ultimately a Degraded ,Qualityless life!!!!
#midnightthoughts
@macedhule
This leads to a 99% wrong sense of Decision making and ultimately a Degraded ,Qualityless life!!!!
#midnightthoughts
@macedhule
👏11👍3🔥3😱3
Too much of Half knowledge consolidated with selfishness and self-conceit always take things towards devastating results!!!
#midnightthoughts
@macedhule
#midnightthoughts
@macedhule
👍14❤2👀2❤🔥1🫡1
The Hare is not always lazy...
Neither does he lack skill...
nor pedigree...
Sometimes it is the Hare..
who care with a poise..
For joy and Happiness of the tortoise...
#midnightthoughts
@macedhule🖼️

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍4❤🔥2🤯2😱2👌1🏆1
प्रगती मध्ये सगळ्यात मोठी बाधा जर कुठली असेल तर ती म्हणजे परिवर्तन न स्वीकारण्याची मानसिकता .
The biggest resistance is the mentality of not accepting changes and not Updating onself as per the time.
#midnightthoughts
@macedhule
The biggest resistance is the mentality of not accepting changes and not Updating onself as per the time.
#midnightthoughts
@macedhule
👍21💯9❤6🫡4😐3👏2🏆2👨💻2❤🔥1👌1💔1
Senseless and baseless comparison and expectation is the the mother of all disappointments.
तथ्यहीन अथवा पायाहीन किंवा कुठली ही पार्श्वभूमी नसलेली तुलनात्मक चर्चा सगळ्या दु:खांची जननी आहे.
#midnightthoughts
@macedhule
तथ्यहीन अथवा पायाहीन किंवा कुठली ही पार्श्वभूमी नसलेली तुलनात्मक चर्चा सगळ्या दु:खांची जननी आहे.
#midnightthoughts
@macedhule
👍10❤4🔥3💯3🤩2🫡2😱1👌1
महाराष्ट्रात मराठी बोलणे हा फक्त मराठ्यांचा धर्म नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेचा धर्म आहे.
मराठीचा अट्टाहास हा काही प्रांतवाद अथवा कट्टरवादी नसून हा महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचा प्रश्न आहे.
ही अस्मिता जोपासणे म्हणजे भारताचे तुकडे होतील इत्यादी असा गैरसमज होऊ देऊ नये.
आम्ही भारतीयच आहोत मात्र महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत आणि मराठी असण्याला कुठल्याही जात धर्माचे बंधन नाही.
हा मुळात सार्वभौम भारताचा अविभाज्य भाग आहे.
This is all about ethnicity of Maharashtra.
पहिले मराठी नंतर इतरत्र!!!

❤42🫡11👍6🔥6💯3🤨3❤🔥2⚡1😱1🎉1🤩1
Where there exist, egoistic attitude and sense of superiority there is hardly any scope for any relation!!!! be it friendship, be it anything.
#midnightthoughts
@macedhule
#midnightthoughts
@macedhule
💯18❤7👏5👍2😱1
डोंगरातील एका छोट्या उगम स्थानातून उगम पावणारी नदी पुढे जाऊन खूप मोठी होते.
प्रसंगी रौद्र रूप धारण करते.
प्राणिमात्रांच्या मलमुत्राला सुद्धा आपल्यात सामावून घेते आणि जे कोणी तिचा मध्ये घाण फेकतात...ती त्या घाणीला परत किनाऱ्या वर फेकून देते.
प्रसंगी, वाटेत येणारे मोठ मोठाले खडक सुद्धा कापून काढते आणि आपली वाट प्रशस्त करते.
अशी ही नदी सुद्धा शेवटी समुद्रात विलीन होते!!!!
आपण तर मनुष्य आहोत!!!
आपल्याला नेमकं गर्व कसला?
-Abhishek Mahale (AE,WRD),GoM

❤32👍14👌7😱3👏2🫡2🔥1
Perception and Reality are similar to North and South pole .
They can hardly be same
#midnightthoughts
@macedhule
They can hardly be same
#midnightthoughts
@macedhule
❤11💔5🔥2👍1
If you post on social media you are happy
If you don't you are not.
People keep suggesting to enjoy every moment in life to People who don't post on social media.
If some one don't post on social media doesn't mean they are not enjoying every small moment.
On the other hand if some one continually keep posting on social media doesn't mean they are a showoff kind personality!
It is all about priority of whether to share with people or not!!!
Some like it while some hate it!!!
That's it!!!

👍25👌8❤7💯3👏2🔥1
देव इतका वेडा नाही...
अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख दूर करेल.
देव इतका वेडा नाही....
तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावी लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला दोन हात दिले आहेत.
ज्यांना नाही दिलेत त्यांना सुद्धा देव फुकट काहीही देत नाही...
देव इतका वेडा नाही....
सुखमय आयुष्य घडवण्यासाठी स्वतःला आणि इतरांना आनंद द्यावा लागेल.
प्रसंगी इतरांच्या आयुष्यात प्रेरणा म्हणून किंवा प्रकाश म्हणून प्रखर बाजू मांडवी लागेल.
इतरांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा कसा तेवेल ह्यासाठी प्रयत्नशील व्हावे लागेल.
देवाने या साठी तुम्हाला,मन ,बुद्धी,विचार आणि संपूर्ण तन दिले आहे.
त्याने आधीच तुमच्यावर उपकार केले आहेत आणि मनुष्य जन्म हे कर्ज योग्यरीत्या फेडण्यासाठी आहे.
अजून कर्ज करू नका.
देव इतका वेडा नाही...
#midnightthoughts
@MACEDHULE

👏48❤25👍23🔥8👌4🫡2😱1🎉1🤩1👀1
Our Generation has become so busy trying to prove that women can do all those things that men can do that women are losing their uniqueness.
Basically women were never created to do everything that men can do.
Women were created to do things that men can't do.
आपली पिढी स्त्रिया पुरुषांना प्रत्येक ठिकाणी तोडीस तोड काम करू शकतात हे सिद्ध करण्यात इतकी व्यस्त झाली आहे की स्त्रिया त्यांच्यातला वेगळेपना विसरत आहे किंवा त्याचा त्यांना विसर पडत आहे.
स्त्री ची निर्मिती पुरुष करू शकतात असे सगळे काम करण्यासाठी नाही तर जे काम पुरुष करू शकत नाही ते काम करण्यासाठी झालेली आहे.

❤38👍14🔥11👌7💯5🤨4❤🔥2👏2😱2💔2👀2
More smiling, less worrying.
More compassion, less judgment.
More blessed, less stressed.
More love, less hate.
#midnightthoughts
@macedhule
More compassion, less judgment.
More blessed, less stressed.
More love, less hate.
#midnightthoughts
@macedhule
👌13❤10👍5🤨3🔥2👏2🏆2😱1
कुठलेही काम करत असताना न्यायिक रीत्या,पूर्ण शंभर टक्के मन लाऊन ते काम वेळेत पूर्ण करा.
केवळ लाभ लक्षात ठेवून अथवा आर्थिक रीत्या विचार करून काम करू नका.
प्रत्येक वेळी आर्थिक लाभ, फायदा - तोटा एवढेच गणित लावू नका.
ठळकपणे ही गोष्ट नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले किंवा नुकताच व्यवसाय सुरू केलेले लोक किंवा वर्षानुवर्ष घासा-घिस करून सुद्धा आर्थिक चक्रात अडकून पडलेल्या लोकांनाच लागू पडते.
पैश्याची गरज असली की मेहनत वाढवणे,सगळ्या प्रकारचा धंदेवाईक नैतिकता जोपासणे आणि पैसे असताना मात्र सगळ विसरणे व सगळे नियम धाब्यावर बसवने हि मानवी मानसिकता आहे.
ह्याच मानसिकतेचा वर जाऊन एक पातळी आहे ज्या मध्ये व्यक्ती "काम" आणि "जबान" याला महत्त्व देतो.
निश्चितच असे व्यक्ती जास्त स्थिरावतात पण दुर्दैव आहे की अश्याप्रकरे काम करणारे व्यक्ती लौकर उंचावर जात नाही मात्र सुदैव असे ही आहे की त्यांनी गाठलेली उंची टिकून रहाते.
Sustainable(टिकाऊ) असणे महत्त्वाचे आहे यशस्वी तर खूप लोक असतात हेच मुळात खरे!

❤19👍12💯5🔥4😱2👨💻2
It is very important that quality education is provided to everyone without any discrimination based on gender, caste, financial background or other divisions. A person, who missed the chance to go to a school during childhood, has all the rights to begin afresh and educate him/herself. However, the fact that an early start for education is much better than a later beginning cannot be denied.
#midnightthoughts
@macedhule
#midnightthoughts
@macedhule
👏16❤5👍4😐2😱1
Too Much Recognization for Minor Milestones and serial Success statements is Toxic for growth!!!
#midnightthoughts
@macedhule
#midnightthoughts
@macedhule
👏6👍2🔥2
A child said to his rabbit ,"How strange is that the grass is only thing standing after the cyclone pass by!!!"
"Some times being Soft is Being strong!" the rabbit said...
Don't be rigid , learn to adopt learn to change be silent and gentle.
Stay back if needed.
Silence is not an opposite word to Corageous.
Being a Coward and being silent are two different things.

❤10👍4👌3😱2⚡1❤🔥1👏1
🔥55❤17👍14💯6👌2👏1