ABVP Maharashtra
✔
2.66K subscribers
231 photos
9 videos
12 files
186 links
Official Telegram channel of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Maharashtra (ABVP) for communications and student engagement
MahaABVP Helpline:- +919422116325,
Link:- https://forms.gle/XHv7oDQWXxLyMCq39
MahaABVP Updates:- +919403636556.
Download Telegram
Prof. Dr. Chhaganbhai Patel (Mehsana, Gujarat) elected as the National President and Nidhi Tripathi (Delhi) re-elected as the National General Secretary of ABVP for the year 2020-21.

Both of them will assume charge at the #66thABVPConf to be held in Nagpur.
ज्ञान-मंथन संस्कृती व वारसा अध्ययन केंद्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर
आयोजित श्रीमद्भगवद्गीता जयंती .
इ-व्याख्यानमाला
फेसबुक लाईव्ह
द्वितीय व्याख्यान-
वक्ते: श्री भास्करराव ब्रम्हनाथकर
(प्रवचनकार, व्याख्याते)
दिनांक: २४ डिसेंबर २०२०
वेळ: संध्याकाळी ६ वाजता
विषय: श्रीमद्भगवद्गीतेतील कर्मयोग

सर्वांनी वेळेपूर्वी सहभागी व्हावे.
ज्ञान मंथन फेसबुक पेज लाईव्ह

https://www.facebook.com/jnanamanthanpune/?ti=as

कृपया पहा, like करा, share करा व comment करा.
*MahaABVP Updates*

◆ *"नेट" साठी मुदतवाढ*

● *विद्यार्थ्यांना भरात येणार ९ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज*

● *अर्जात बदल करावयाचा असल्यास अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १६ मार्चदरम्यान मुदत.*


● *खालील वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज भरता येणार* :- *www.nta.ac.in ,*
*https://ugcnet.nta.nic.in*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी *MahaABVP Updates* ला Subscribe करा. *Subscribe* करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा *+91 9403636556 या क्रमांकावर पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.*
अखिल भारतीय जनजाती कार्य महाराष्ट्र प्रदेशाच्या द्विदिवसीय बैठकीला नाशिक येथे सुरुवात झाली. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, प्रदेश संघटन मंत्री अभिजितजी पाटील, अभाविप पश्चिम क्षेत्र जनजाती कार्य प्रमुख गीतेशजी चव्हाण, प्रदेश जनजाती कार्य प्रमुख प्रा.तुकाराम पवार सर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून उद्घाटन संपन्न झाले.
Forwarded from ABVP
नवोदय विद्यालयों को सैनिक स्कूल में बदलने का प्रस्ताव हो वापस‌: अभाविप
• राष्ट्रीय कला मंच जालना आयोजित मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल 2021 •


विषय -

1. 75 वर्षे स्वतंत्र भारताचे !
2. सध्याचा युवक !
3. कृषी आधारीत जन-जीवन !
4. स्त्री सशक्तीकरण !
5. महामानवाचे विचार!



नियम -

1. शॉर्टफिल्म ही मोबाईलनेच शूट केलेली असावी नसता स्पर्धक बाद घोषित केला जाईल.
2. वेळ हा किमान 8 मिनिटे आणि कमाल 12 मिनिटे असेल (सुरुवात ते क्रेडिट पर्यंत )
3. भाषेला कुठलेही बंधन नाही.
4. टायटल मध्ये शॉर्टफिल्मचा विषय नमूद केलेला असावा.
5. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
6.नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च असेल.
7. परिक्षकांचा कौल अंतिम राहील.


_वरील नियम व अटी वगळता स्पर्धकास संपूर्ण मोकळीक आहे.

• शॉर्टफिल्म पाठवण्याची अंतिम तारीख : 10 एप्रिल 2021


राज्यस्तरीय मोबाईल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 नोंदणी साठी खालील लिंकवर क्लीक करावे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdCZf4KGv5VDP4cQO14yCUNz64F8fuc9SVlHaos2vkhNaA3VQ/viewform?usp=sf_link
MahaABVP Updates

अभाविप व शैक्षणिक क्षेत्रातील Updates मिळवण्यासाठी MahaABVP Updates ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी
आपले नाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव पाठवा +91 9403636556 या क्रमांकावर WhatsApp द्वारे पाठवा व हा क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जतन करा व मिळवा रोज अभाविप व शिक्षण क्षेत्रातील Updates.