ABVP Maharashtra
✔
2.65K subscribers
231 photos
9 videos
12 files
186 links
Official Telegram channel of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Maharashtra (ABVP) for communications and student engagement
MahaABVP Helpline:- +919422116325,
Link:- https://forms.gle/XHv7oDQWXxLyMCq39
MahaABVP Updates:- +919403636556.
Download Telegram
अभाविपच्या मागणीला यश !
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांचा वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी अभाविप महाराष्ट्राच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना करण्यात आली होती, त्यावर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

#ABVP4Students
#ABVPForEducation