Forwarded from Online Shopping Offers Hot Deals
Best deal
https://amzn.to/4l17QWB
URBN 20,000 mAh Power Bank
899/- only
VOOC & fast charging
Blue & black color option
4.2 star ratings (very good)
Buy Now
https://amzn.to/4l17QWB
URBN 20,000 mAh Power Bank
899/- only
VOOC & fast charging
Blue & black color option
4.2 star ratings (very good)
Buy Now
❤2
Forwarded from Online Shopping Offers Hot Deals
Low cost backpacks LOOT FAST
1) Hotshot
https://amzn.to/3H1VAr3
15 Liters, waterproof, 2 compartments, 4 star ratings.
Good for school/tutions
Only 189/-
BUY NOW
2) Delhi Capitals
https://amzn.to/4mgs2F4
19 liters , 1 compartment , 3.6 ratings
Good for sports/gym
Only 140/-

❤3
तुमच्या लेखनाला आमच्या चॅनलवर मोफत प्रसिद्धी
@book_discussion वर पाठवलेल्या साहित्याला आपल्या चॅनलवर प्रसिद्धी देण्यात येईल.
हे सध्या पूर्णपणे मोफत ठेवण्यात आलेले आहे. प्रमोशन करायचे असल्यास तसेही ऑप्शन उपलब्ध.
टीप: Adult कंटेंट सोडून इतर सर्व साहित्य चालेल. बातमी, माहिती, लेख, ललित, pdf, अवलोकन, बुक/मुव्ही रिव्युज, कथा वगैरे सर्व प्रकारचे साहित्य चालेल.
काही प्रश्न/शंका असल्यास @book_discussion वर विचारा.

Telegram
चर्चा - मराठी पुस्तके आणि साहित्य
इथे फक्त साहित्यविषयक चर्चा करावी.
Adult कंटेंट सोडून कुठलेही साहित्य, लेख, कविता ह्यावर चर्चा करू शकता.
कॉपीराईटचे उल्लंघन होईल असे काहीही शेअर करू नका.
@MarathiBookDepot
बुक रिक्वेस्ट ग्रुप: https://t.me/joinchat/j_HbM6uIJao5YmEx
@book_discussion

❤3👍1🙏1
अनोळखी_प्रवासी_माझा_शेवटचा_प्रवास_.pdf
232.9 KB
अनोळखी प्रवासी : माझा शेवटचा प्रवास?
अतिशय रंजक अशी एक भयकथा आपले सबसक्रायबर ह्यांनी आपल्यासाठी शेअर केलेली आहे.
जॉईन @marathi_book
ती पूर्ण शेवटपर्यंत वाचा आणि कमेंट्स मधे आपला अभिप्राय नक्की कळवा.
😍❤️💯🔥

❤4
Forwarded from Online Shopping Offers Hot Deals
*Portronics Mouse Mania*
*Bluetooth Mini Mouse* (Bluetooth+wireless) 425/-
Lowest Price Ever
*Rechargeable, small size* Type C port for charging
Best for mobile/Tab/Laptop
Buy now: https://amzn.to/4fJ9YRW
*Wireless Mouse 269/-*
Regular Size
Top Rated
Single AA battery
BUY NOW https://amzn.to/41ekE50
*Wireless Mouse Black 269/-*
Single AA battery
BUY NOW https://amzn.to/463sC2D

वाचकांना खास मेजवानी 😍
आपण लवकरच ह्या चॅनल द्वारे पुस्तके विक्री करणार आहोत, आणि ते ही सवलतीच्या दरात
तर मग वाट कसली बघत आहात, पटकन जॉईन करा आमचे व्हाट्सएप आणि टेलिग्राम चॅनल
https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
https://t.me/marathi_book
आपल्या ओळखीच्या सर्वांना हा मेसेज फॉरवर्ड करा. 😊👍
*टीप : टेलिग्राम पेक्षा व्हाट्सअप्प चॅनलच्या सबस्क्राईबर्सना जास्त सवलत मिळेल.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"पेव फुटणे" म्हणजे काय ते जाणून घ्या.
मलाही हे आयुष्यात पहिल्यांदाच समजले आहे. काही चूक/अपूर्ण माहिती असेल तर दुरुस्ती करावी.

❤7👍3🔥1
Forwarded from Online Shopping Offers Hot Deals
Top rated body wash with Biggest discount
Vivel Glycerin & Honey Body Wash Shower Gel, for Soft, Glowing & Moisturized Skin (1500 ml)
*Biggest offer of this year*
210₹ only
BUY NOW
https://fktr.in/s0pwjnN

आज माझ्या क्लिनिकमधे आलेली पेशंट. खाजवण्याचं निमित्त झालं अन ह्या काकूंच्या हातावर ही भलीमोठी जखम झाली. चिघळली आहे. दुर्गंधी येतेय.
तर गोष्ट अशी आहे कि ही काकू डॉक्टरकडं येण्याआधी दोन बुवा बाबा कडं जाऊन आलेली. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर जवळ सानगढी गाव आहे अन त्याला लगतच सासरा नावाचे आणखी एक गांव आहे. त्या गावात बाबागिरी करणारे काही भोंदू (बोगस ) डॉक्टर्स दुकान थाटून बसले आहेत. ते इंजेक्शन्स लावतात, औषधं देतात अन गंडा दोरा पाणी देऊन मंत्र मारतात. एकेका व्यक्तीकडून हजार दोन हजार रुपये घेतात. दिवसभर लोकांची गर्दी असते म्हणतात तिथं.
बरं दोन तीन हजार रुपये खर्च करूनही काकूंची जखम बरी न होता आणखीच चिघळत गेली. तेव्हा घाबरून काकू माझ्याकडं आल्या.
मी जखम स्वच्छ करून antibiotic चे इंजेक्शन लावले. ड्रेसिंग केले. औषधं लिहून दिलीत. काकूंना म्हटलं द्या आता हजार रुपये, तर त्या गालात गोड हसल्या. ह्या हसण्याचा अर्थ असा कि "कशाला मस्करी करता डॉक्टर साहेब?"
मी तशी गंमतच केली म्हणा. माझी दोनशे रुपये फी घेऊन काकूंचं थोडं प्रबोधन करायचा प्रयत्न केला. तिला सांगितलं हे करणी कवटाळ बाहेरचं वगैरे काही नसतं काकू. हे ऐकून त्या काहीच बोलल्या नाहीत परंतु त्या मौनाचा अर्थ असा होता, "तुम्हाला काय कळतं ह्यातलं डॉक्टर साहेब?"
ह्या काकूंचा एकुलता एक मुलगा दारूच्या व्यसनापायी कॅन्सर आजाराने गेला. त्याच्याही आजारपणात ह्यांनी असंच "बाहेरचं" करण्यात वेळ वाया घालवला होता. आता पाच वर्ष झालीत. म्हातारा नवरा कुणाच्या हाताखाली सुतारकाम करतो. तरुण पोरगा मेल्याचं दुःख, त्याची आठवण म्हातारीला व्याकुळ करते, तिला तो स्वप्नात दिसतो म्हणे. ती घाबरते. अन मग भीतीपायी अश्या भोंदू बुवा बाबांकडं जाते.
ती क्लिनिक बाहेर गेली पण माझ्या डोक्यात अनेक प्रश्न पेरून गेली. खरंच ह्या लोकांचं प्रबोधन शक्य आहे का? प्रबोधनाचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. दाभोलकरांसारख्या विद्वान माणसांना समाजाकडून काय मिळालं? अन ह्या भोंदू बाबांना समाज काय देतो? माझ्या सारख्या डॉक्टरला हजार रुपये कमावण्यासाठी पाच ते सात पेशंट बघावे लागतात. तर हे भोंदू बाबा एकेका रुग्णाकडून हजार दोन हजार किंवा त्याहूनही अधिक पैसे घेतात. तरीही त्यांच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात.
आणि सर्वात मोठा प्रश्न, महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा, तसेच देशभरात ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट लागू असतानाही आणि अंनिस सारख्या संस्था ऍक्टिव्ह असतानाही हे भोंदू खुलेआम बाजार मांडून बसले आहेत. ह्यांना कुणाचा धाक कसा नाही?
✍️डॉ. विजय रणदिवे

❤9👍7
Forwarded from Online Shopping Offers Hot Deals
*Loot laptop @15,000/- only*
*मोबाईल च्या कीमतीत आता 14" लॅपटॉप घ्या.* लवकर ऑर्डर करा, स्टॉक संपण्याच्या आधी. 💝💝
अशी ऑफर वर्षा- दोन वर्षातून एकदाच मिळते
https://fkrt.cc/hP8boMm

Forwarded from vivek/Uday Wankhede
*आज म्हंटलं स्वतः ला जाब विचारावा*
*आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा.....!!!*
*संकर्षण कर्हाडे ची कविता - विडियोतून साभार...*
*शब्दांकन :- वि उ शा उ वानखेडे*
आज म्हंटलं स्वतः ला जाब विचारावा
आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा....!
आपण पहाटे उठलोय नी आई दुपारी - असं कधी घडलंय...?
आपण पहाटे उठलोय अन आई दुपारी - असं कधी घडलंय,
आपण जेवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय...!!
बरं..! तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काही आणता...?
तुम्ही....
घरी येताना आईसाठी काही आणता
तुम्हीच सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता...??
आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आपण कधी केलीये..?
आई करते - आपण नाही करत...
देवा
आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आपण अधी केलीये
पाहीलं का कधी शेवटची आई ऑनलाईन कधी आलीये..
तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रीणीना बोलावून देतो...??
हे सगळं ती करते बरं का...... पण.... आपण नाही..
तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून कधी देतो
तिच्या हातून झालेला पसारा आपण कधी आवरतो....???
तरीही बाळाला कुणी बोललं तर तीचं मन येतं भरुन
आपण काही करत नसताना बरं का....
तरीही बाळाला कुणी काही बोललं - की तीचं मन येतं भरुन
आपण मात्र बोलताना - शिव्या आईवरून.....!
लक्ष ठेवून ती सतत हात पसरते नशीबापुढे - देवापुढे - ईश्वरा पुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे....
लक्ष ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते
पण स्वता मात्र दुपारची बिपीची गोळी विसरते....
आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागानं....
आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागानं
तिचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघा नं
कितीही
कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही तरी झेप कमी पडते
खुप उंचावर गेलो तरीपण....
अहो

आईनं कडेवर घेतल्यावरच
आपली उंची वाढते...
उगाच कश्याला
उगाच कश्याला त्या अध्यात्म व श्रद्धेच्या गप्पा गोष्टी हाणता...??
उगाच कश्याला अध्यात्म व श्रद्धेच्या गप्पा गोष्टी हाणता
आईच्या पोटी जन्माला येता अन देव कुठेय म्हणता.....
आईला सतत मुलांचा ध्यास अन त्यांच्या प्रेमाची धुंदी
बाळांनी गम्मत आणली नाही तरी आई सदा आनंदी
आईला सतत मुलांचाच ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी
बाळांनी गम्मत आणली नाही तरी आई सदा आनंदी..
नका करु स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा
नका करु स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा
जग जिंकायचंय ना तुम्हाला............????
नका
करु स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा
जग जिंकायचंय का तुम्हाला
तर नेहमी आईच्या पायावर डोकं ठेवा
आईच्या पायावरच डोकं ठेवा....................!
*मुळ कवी :- संकर्षण कर्हाडे*
विडियोतून साभार
शब्दांकन -
*वि उ शा उ वानखेडे*

❤10
इंग्रज लोकं इंग्रजी बोलतात
फ्रेंच लोकं फ्रेंच बोलतात
...
जगातले आणि भारतातले बाकीचे सगळे लोकं आपापल्या मातृभाषेतून बोलतात
..
फक्त मराठी लोकं असे आहेत की ज्यांना स्वतःची इतकी समृद्ध मातृभाषा असून हिंदीत बोलतात...,, आणि मराठीत बोल म्हटल्यावर त्यांना राग येतो... 🙄

👍18🔥5❤2
Bilingual Advertisement for all posts 16.10.2025.pdf
710.3 KB
भरती: सतीश धवन अंतरिक्ष कें द्र शाि / SATISH DHAWAN SPACE CENTRE SHAR
श्रीहररकोटा
श्रीहररकोटा