मराठी TOPPER'S
34 subscribers
📌मराठी या विषयाची परिपुर्ण तयारी 💯✅

MPSC मराठी PYQ तसेच
मराठी व्याकरण
म्हणी
वाक्प्रचार
शब्दसमुहाबद्दल एक शब्द
समनार्थी व विरुद्धार्थी शब्द
शुद्ध व अशुद्ध शब्द

तसेच सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट्स
Download Telegram
नानांचा अभिनाय वाखणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
9%
उद्गारार्थी
16%
आज्ञार्थी
38%
विध्यर्थी
38%
विधानार्थी
👌1
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
17%
1)मनोरंजन
31%
2)मनोवृत्ती
51%
3)दुर्जन
2%
4)समाचार
खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा : जोडे फाटणे -
Anonymous Quiz
41%
गरिबी येणे
41%
खूप हेलपाटे घालणे
14%
चप्पल जुनी होणे.
3%
अडखळून पडणे
पुढील कोणते अव्यय उभ्यांनी अव्यय आहे
Anonymous Quiz
56%
अथवा
18%
देखील
19%
पुढे
7%
बदल
🎯 कर्मणी प्रयोगात कर्म हे -------------- विभक्तीत असते.
Anonymous Quiz
63%
प्रथमा
31%
व्दितीया
7%
तृतीया
0%
चतुर्थी
👍1
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
58%
षष्ठी
21%
चतुर्थी
18%
पंचमी
3%
द्वितीया
घी' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Anonymous Quiz
29%
हिंदी
11%
तामिळी
47%
गुजराती
13%
कानडी
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Anonymous Quiz
9%
योद्धा
66%
वरात
3%
घोडा
22%
अस्वल
पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? 'तु पटकन आठव'.
Anonymous Quiz
23%
सकर्मक
48%
अकर्मक
8%
द्विकर्मक
20%
उभयविध
🎯 खालीलपैकी पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल❓
Anonymous Quiz
73%
मैना
6%
पोपट
20%
पोपटीन
1%
पोपटीणी
🎯 सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा❓
Anonymous Quiz
14%
धनु
19%
शशी
45%
सुता
22%
तनुज
#Pyq

वैष्णवी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय शोधा?
Anonymous Quiz
7%
अलावत
17%
अस्तुरी
13%
अंतुरी
63%
श्री
#Combine c mains 2022

दुष्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Anonymous Quiz
27%
रिपु
13%
वैरी
45%
कलह
16%
शत्रू
#गट क 2019

भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेलं वाक्य अचूक ओळखा? 1)विलास बागेत फिरतो 2)मिलिंद गाणे गुणगुणत होता 3)रमण येथे दिसत नाही 4) अली अजून आला नाही
Anonymous Quiz
3%
अ आणि क अचूक आहे
18%
क आणि d अचूक आहे
58%
ब आणि ड अचूक आहे
21%
फक्त अ अचूक आहे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#Pyq

वैष्णवी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय शोधा?
Anonymous Quiz
6%
अलावत
36%
अस्तुरी
25%
अंतुरी
33%
श्री
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM