नदी काठावर वसलेले शहर :-
✶ यमुना नदी ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट, डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠ बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी ➠ सूरत
✶ कृष्णा नदी ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी ➠ बरेली
✶ बेतवा नदी ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी ➠ अयोध्या
✶ हुगली नदी ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी ➠ जबलपुर
✶ चंबल नदी ➠ कोटा
✶ गोदावरी नदी ➠ नासिक
✶ कावेरी नदी ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी ➠ अहमदाबाद

2023 मध्ये जागतिक इंटरनेट शटडाउनमध्ये भारत अव्वल आहे
🔹भारताने 2023 मध्ये 116 इंटरनेट शटडाऊन नोंदवले, जे प्रति ॲक्सेस नाऊ सलग सहाव्या वर्षी जगामध्ये आघाडीवर आहे.
🔸मणिपूरला सर्वात प्रदीर्घ शटडाऊनचा सामना करावा लागला, 212 दिवस चालला, ज्यामुळे 3.2 दशलक्ष लोक प्रभावित झाले.
🔹13 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये जातीय हिंसाचाराला प्रतिसाद म्हणून 65 शटडाऊन करण्यात आले, दीर्घकाळापर्यंत बंदमध्ये लक्षणीय वाढ झाली.
🔸2023 मध्ये, भारतातील दीर्घ शटडाउन (5 दिवस किंवा त्याहून अधिक) 15% वरून 41% पर्यंत वाढले. @marathi_self_study

📌 *महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या*
🔥◾️भारत रत्न पुरस्कार 2024
:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
🔥◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
🔥◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
🔥◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
🔥◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
🔥◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
🔥◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
🔥◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
🔥◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
🔥◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
🔥◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
🔥◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
🔥◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
🔥◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
🔥◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
🔥◾️आशिया कप 2023 :- भारत
🔥◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
🔥◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
🔥◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
🔥◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- क्लॉडिया गोल्डिन
🔥◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
🔥◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
🔥◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
🔥◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
🔥◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी
Join- @marathi_self_study

👍1
🛑 महत्वाचे चालू घडामोडी नोट्स.
🔰 प्रश्न.1) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते`एक वृक्ष आईच्या नावे ‘ या अभियानाची सुरुवात करण्यात आली ?
उत्तर – नरेंद्र मोदी
🔰 प्रश्न.2) NHRC च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर – विजय भारती सयानी
🔰 प्रश्न.3) नुकतीच तिसरी भारतीय विश्लेषणात्मक काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर – डेहराडून, उत्तराखंड - थीम - हरित संक्रमणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका
🔰 प्रश्न.4) नुकताच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर – सान्या मल्होत्रा
🔰 प्रश्न.5) रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी म्हणून घोषित करण्यात आलेली भारतातील 81 वी पाणथळ जमीन कोणती आहे ?
उत्तर – बिहारमधील जमुई जिल्ह्यातील नागी पक्षी अभयारण्य
🔰 प्रश्न.6) 2024 मध्ये कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून निवडले गेले ?
उत्तर – पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस
🔰 प्रश्न.7) नुकतीच इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्परिटी (IPEF) क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक कोठे झाली ?
उत्तर – 5 आणि 6 जून 2024 रोजी सिंगापूर.
🔰 प्रश्न.8) ISSF विश्वचसक स्पर्धेमध्ये भारताच्या सरबज्योत सिंग ने कोणते पदक जिंकले ?
उत्तर – सुवर्ण
🔰 प्रश्न.9) अलीकडेच भारत आणि कोणता देश मिळून TRISHNA (तृष्णा) हे सॅटलाईट लॉन्च करणार ?
उत्तर – फ्रान्स
🔰 प्रश्न.10) जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर – 7 जूनला - 2024 ची थीम - Food Safety - Prepare For The Unexpected
@marathi_self_study

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्याला संमेलन नवी दिल्लीला होणार
◾️नवी दिल्लीला हे दुसरे संम्मेलन आहे
◾️1954 : लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष ( नवी दिल्ली)
◾️70 वर्षानंतर संम्मेलन दिल्लीला होणार आहे
◾️महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर हे राजधानी मध्ये होणारे हे पहिले संम्मेलन आहे
◾️अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह : उज्ज्वला मेहेंदळे आहेत
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
●ठिकाण : अमळनेर
●आवृत्ती : 97 वे
●अध्यक्ष : रवींद्र शोभने
●तारीख : 2 ते 4 फेब्रुवारी 2024 @marathi_self_study

अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.
📍 अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
📍 आफ्रिका – काळे खंड.
📍 आयर्लंड – पाचूंचे बेट.
📍 इजिप्त – नाईलची देणगी.
📍 ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.
📍 काश्मीर – भारताचे नंदनवन.
📍 कॅनडा – बर्फाची भूमी.
📍 कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
📍 कॅनडा – लिलींचा देश.
📍 कोची – अरबी समुद्राची राणी.
📍 कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
📍 क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
📍 जपान – उगवत्या सुर्याचा देश.
📍 जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
📍 जयपूर – गुलाबी शहर.
📍 जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
📍 झांझिबार – लवंगांचे बेट.
📍 तिबेट – जगाचे छप्पर.
📍 त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
📍 थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
📍 दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
📍 नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
📍 न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
📍 पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश
📍 पामीरचे पठार – जगाचे आढे.
📍 पॅलेस्टाईन – पवित्रभूमी
📍 प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
📍 फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
📍 बंगळूर – भारताचे उद्यान.
📍 बहरिन – मोत्यांचे बेट.
📍 बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
📍 बेलग्रेड – श्वेत शहर.
📍 बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
📍 म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी
📍 रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
📍 शिकागो – उद्यानांचे शहर.
📍 श्रीलंका – पाचूंचे बेट.
📍 स्वित्झर्लंड – युरोपचे क्रीडांगण
📍 मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
📍 मुंबई – सात टेकड्यांचे शहर. (7 बेटांचे शहर असे देखील म्हणतात.) @marathi_self_study

CSC Ragistration
₹4,999.00
CSC All Ragistration process within 8 days.
Including ( Documents varification, online Exam, Ragistration, Approval )
फक्त, 4,999/ - रु. मध्ये
C.S.C Id(Registration) काढून मिळेल.
Document List
1.Voter Id
2.Aadhar Card Photo
3.Pan Card Photo
4.Passport Size Photo
5.Bank Passbook
6.10th/12th/Graduation Mark sheet/Certificate
7.TEC Certificate (asel tar)
(note all document in JPG FORMATE)
नियम व अटी लागु...........
ज्यांना रेजिस्ट्रेशन करायचे आहे फक्त त्यांनीच संपर्क करा.
ऑफिस कॉन्टॅक्ट नं : 9850559439
email- borateservices@gmail.com
तुम्ही CSC ID घेण्यास इच्छुक असाल तर...
आवश्यक कागदपत्रे :
१) आधार कार्ड फोटो दोन्ही बाजूचे
२) पॅनकार्ड फोटो
३) मतदान कार्ड फोटो दोन्ही बाजूचे
४) १० / १२ मार्कशीट
५) पासपोर्ट साईझ फोटो
६) इमेल आयडी
वरील आवश्यक कागदपत्रे पाठवा
फी रु. 4,999 /- ( सर्व खर्चासाहित )
फक्त, 4,999/- रु. मध्ये
C.S.C Id(Registration) काढुन मिळेल.

हे लक्षात ठेवा
ग्रामपंचायत सदस्य व लोकसंख्या
☑️ 7 सदस्य - 500 ते 1500
☑️ 9 सदस्य - 1501 ते 3000
☑️ 11 सदस्य - 3001 ते 4500
☑️ 13 सदस्य - 4501 ते 6000
☑️ 15 सदस्य - 6001-7500
☑️ 17 सदस्य - 7501 - 9000
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
♐️पंचायतराज संदर्भात कलम -243B
♐️पंचायतराज ची मूळ संकल्पना - मा.गांधी
♐️पंचायतराज पंचायतराज नाव-पंडित नेहरू @marathi_self_study

♦️23 जून चालू घडामोडी♦️
1) पॅरीस डायमंड लीग 2025 मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले ?
✅ ८८.१६ मीटर
2) कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा ५ वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?
✅ शुभमन गिल
3) Skechers कंपनी ने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड केली ?
✅ कार्तिक आर्यन
4) भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?
✅ हरियाणा
5) Google ने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लाँच केले आहे?
✅ हैद्राबाद
6) जागतिक गुंतवणूक अहवाल २०२५ नुसार, FDI प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?
✅ १५ वा
7) ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स २०२५ मध्ये कोणत्या या शहराने प्रथम स्थान पटकावले ?
✅ कोपनहेगन
8) Globel Liveability index २०२५ मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे ?
✅ १४१ व्या
9) UNO ने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले ?
✅ २०२५
10) जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ २१ जून @marathi_self_study