2022070627.pdf
4.3 MB
अमरावती विभागातील 200 सुशिक्षित बेरोजगार युवती /महिलांकरिता रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण व तदनंतर निश्चित स्वरूपाच्या रोजगाराच्या संधीबाबत.
👍1
5_6215242728750450312.pdf
2.7 MB
निवडणूक नगरपरिषद व नगरपंचायत 8-7-2022.pdf
BARTI मार्फत स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण अर्ज सुरु | Barti Competitive Exams Free Coaching
👇👇👇👇
https://youtu.be/NfY37Me_Ynw
👇👇👇👇
https://youtu.be/NfY37Me_Ynw
YouTube
BARTI मार्फत स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण अर्ज सुरु | Barti Competitive Exams Free Coaching
BARTI मार्फत स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण अर्ज सुरु | Barti Competitive Exams Free Coaching
in this video we are discussing about barti competitive exams free coaching in which barti coaching center provides free police bharti, railway bharti, mpsc coaching…

📣 पीक विमा योजना २०२२ संपूर्ण माहिती
🔸 बीड पॅटर्न नेमका काय आहे ?
🔸 योजनेचे उद्दिष्ट, वैशिष्ट्ये, उंबरठा उत्पादन
🔹 घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?
🔹 पीक विमा राबविणारी कंपनी व संबंधित जिल्हे
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा
https://shetkaribrand.com/pik-vima-yojana-2022-in-marathi/

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा २०२२ (मृग बहार) करिता नाव नोंदणी चालू आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी डाळिंब फळपिकासाठी अंतिम दिनांक - १४ जुलै आणि सिताफळ - ३१ जुलै आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 न्यूज अपडेट | १० जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▫️ आषाढी वारीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
▫️ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब न्यायालय स्थापन करा - उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना.
▫️ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा सौदा रद्द करण्याची घोषणा केली.- ट्विटर फेक अकाउंट्सची माहिती देण्यास असमर्थ असल्याने हा करार रद्द झाला.
▫️ कोरोनासोबत Monkeypox ने जगभरात धुमाकूळ घातला आहे - दरम्यान काल कोलकाता इथे पहिला मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला आहे.
▫️ श्रीलंकेत पुन्हा मोठा गोंधळ सुरु झाला - आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेरलं - राष्ट्रपती 13 जुलै रोजी राजीनामा देणार.
▫️ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत - पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे - सविस्तर हवामान अपडेट पुढे येणाऱ्या मसेज मध्ये जाणून घेऊ.
-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻 https://shetkaribrand.com/mahavitran-yojana-maharashtra/
BARTI मार्फत MPSC राज्यसेवा मोफत प्रशिक्षण अर्ज सुरु | MPSC free coaching online application 2023
👇👇👇👇
https://youtu.be/FbJw3hKaBSg

in this video we are discussing about barti mpsc free coaching online application for mpsc rajyaseva 2023 exam in which barti providing free online mpsc classes…

👍2
अधिक माहिती आणि शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://shetkaribrand.com/animal-crop-loss-compension-scheme-maharashtra/

weather Warning 11.07.2022 1500 HRS.PDF
2 MB
जिल्हानिहाय १५ जुलैपर्यंत पावसाचे अंदाजपत्रक 👆
3.pdf
121.5 KB
प्रधानमंत्री पिक विमा योजना, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी भरावयाचे विमा प्रस्ताव पत्र 👆🏻
5_6226564219593033119.pdf
33.2 KB
निवडणूक जि.प.पं स. स्थगीती 12-7-2022 👆
▫️ पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. याबाबतच्या योजनेतील जाचक अटी दूर करून शासननिर्णय त्वरित काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
▫️ महात्माफुले कर्जमाफी योजनेतील काही अटींमुळे पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते.
या अटी काढून टाकण्याबाबत आमदार अबितकर प्रकाश आणि खासदार mpdhairyasheel यांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
▫️ वर्ष २०१८-१९ मध्ये ज्यांना अतिवृष्टीग्रस्त म्हणून नुकसानभरपाई मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले. तसेच राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही,अशा मुद्द्यांचा या निवेदनात समावेश आहे.

मराठी व्हिजन (Marathi Vision)
घरबसल्या भरा ऑनलाईन खरीप पीकविमा 2022 | Kharip Pik Vima 2022 Online Application Form In Marathi 👇👇👇👇 https://youtu.be/1Kd1iNIfZ-Q
पीक विमा योजना महत्वपूर्ण सुचना 👇
▫️ सध्या पीकविमा भरताना खूप जणाच्या वापरामुळे सर्व्हर खूपच स्लो चालत आहे .
▫️ तरी सर्वांनी विनंती आहे की, जेव्हा वेबसाईट योग्य रित्या चालू होईल तेव्हाच पीकविमा भरण्यास सुरुवात करा.
▫️ फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. बँकखाते क्रमांक व आयएफएससी कोड व्यवस्थित काळजीपूर्वक टाका.
▫️ Mix cropping हा ऑप्शन फक्त जे शेतकरी मिश्र पीक घेत असतील, तरच सिलेक्ट करा. मिक्स क्रॉप म्हणजेच ( उदाहरण - सोयाबीन बरोबर तुम्ही, जर मूग, तुर, उडीद पेरणी केली, तर याला मिश्र पीक म्हणू शकता )
▫️ एकदा चुकलेला फॉर्म नंतर लवकर दुरुस्त होत नाही, त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या.
▫️ Wallet वरती पैसे संध्याकाळी 11 नंतरच ऍड करा पैसे ऍड करताना UPI किंवा डेबिट कार्डचा वापर करा.

लिंक कसे करावे ! पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/ix8OH6W3q_g
https://youtu.be/ix8OH6W3q_g
यंदा उडीद, मूग शेतकऱ्यांना करणार मालामाल ❗️👇
https://shetkaribrand.com/mug-udid-aajcha-bajarbhav-marathi/

शेतकरी ब्रॅण्ड
यंदा उडीद, मूग शेतकऱ्यांना करणार मालामाल | moong udid aajcha bajarbhav 2022 - शेतकरी ब्रॅण्ड
खरीपच्या पेरण्या आटोपणीवर आल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद पिकाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून सोयाबीन पिकाचा वाढता भाव लक्षात घेऊन जास्तीच्या क्षेत्रावर
ई-पीक पाहणी कशी करावी | e pik pahani kashi karavi | चालू पड, कायम पड काय आहे बोअर, विहीर ऑनलाईन नोंद
👇👇👇👇
https://youtu.be/cJsxbgZFIKE
👇👇👇👇
https://youtu.be/cJsxbgZFIKE
YouTube
ई पीक पाहणी कशी करावी | e pik pahani kashi karavi | चालू पड, कायम पड काय आहे बोअर, विहीर ऑनलाईन नोंद

आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-पीक पाहणी नवीन अँप 3.1.5 च्या मदतीने ई-पीक पाहणी कशी करावी, तसेच कायम पड, चालू पड काय आहे ? त्याची नोंदणी कशी करावी? सोबतच ई-पीक…