मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२ चार्ट 👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | ४ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▫️ राज्यात सध्या आलेले सरकार 6 महिन्यात कोसळणार - मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

▫️ मी कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती केली नाही - असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

▫️ शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांनाच मान्यता मिळाली - विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत दिली माहिती.

▫️ शिंदेंनी कानात जरी सांगितले असते, तर उद्धव ठाकरेंना बोलून ​त्यांना मुख्यमंत्री केले असते - असे काल सभागृहात अजित पवार म्हणाले.

▫️ आज शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारसाठी कसोटीचा दिवस असणार - आज बहुमत चाचणी होणार.

▫️ खाद्यतेलाच्या किमतीत परदेशी बाजारात किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट झाली - मात्र देशातील बाजारपेठेत काही अंशीच तेलाचा दर कमी झालेत.


-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates
-----------------------------------------------------------------------------
🔴 महत्त्वाची सूचना :

सर्व शेतकरी मित्रांना सूचना व विनंती पीकविमा भरण्या आगोदर पीक पाहणी ॲपवर ज्या पिकांचा पीक विमा भरायचा आहे, ते पीक नोंदवावे व नंतर पीक विमा भरा, असे न झाल्यास किंवा अँपमध्ये एक पीक व पीक विमा दुसऱ्या पिकाचा भरला तर आपला भरलेला पीक विमा कंपनी रद्द करेल व आपल्याला कोणताही विमा मिळणार नाही....
म्हणुन वरी सांगितल्याप्रमाणे ज्या पिकांचा विमा भरायचा आहे त्याच पिकांची पीक पाहणी ॲप वर माहिती अपलोड करावी.....
🙏🙏🙏🙏🙏

नोट:- ई - पीक पाहणीसाठी काही अडचण येत असेल तर मेसेज करा त्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू ❗️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | ०५ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▫️ देवेंद्र फडणवीसच सर्वांत मोठे कलाकार आहेत - असे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

▫️ शिवसेनेच्या इतर 14 आमदारांना , शिंदे गटाकडून आपात्रतेची नोटीस, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप झुगारून केलं होतं मतदान - आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं.

▫️ मिस इंडिया 2022 - सिनी शेट्टी ह्या यावर्षीच्या मिस इंडिया ठरल्या - त्यांनी देशातील 31 स्पर्धकांना मागे टाकत हा ताज मिळवला.

▫️ देशातील 90 टक्के प्रौढ लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण, आतापर्यंत 197.98 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले - केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती.

▫️ मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंचं सामान्यांसाठी पाऊल - पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कमी होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा.

▫️ मी सुरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो - पण उद्धवसाहेब तुम्हीं आधी आजूबाजूचे कोंबडे दूर करा - असे गुलाबराव पाटील म्हणाले.

▫️ भारतीय हवामान खात्याची माहीती - येत्या 4 ते 5 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार - सविस्तर हवामान अपडेट्स पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.


-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates
-----------------------------------------------------------------------------
👍3
5_6208546934865528250.pdf
98.6 KB
पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लागणारा अर्जाचा नमुना 👆
5_6208546934865528251.pdf
733.1 KB
सरळसेवा भरती आरक्षण अनुशेष बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणेबाबत. GR 👆
ZPPS Reservation Prog. dtd. 05.07.2022.pdf
756.7 KB
25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 👆
आपले सरकार सेवा केंद्र बुलढाणा जिल्हा रिक्त केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, खालील लिंकवरती जाऊन तुम्ही यादी डाऊनलोड करू शकता. 👇
- https://buldhana.nic.in/en/notice_category/announcements/
प्रधानमंत्री पिक विमा योजना सामायिक क्षेत्रासाठी लागणारे सहमतीपत्र 👆
📣 राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
🔸 ०१ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा
🔸 पात्रता, अर्ज कसा आणि कुठे करावा ?
🔹 शासन निर्णय, सुधारित वाढीव मदत संपूर्ण माहिती
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा


https://shetkaribrand.com/rajiv-gandhi-student-accident-scheme-in-marathi/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | ०८ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▫️ केंद्र सरकारच्या आदेशानंतर - मदर डेअरीने सोयाबीन आणि राइस ब्रान तेलाच्या किंमतीमध्ये प्रतिलीटर 14 रुपयांनी घट केली आहे.

▫️ पश्चिम महाराष्ट्राचे पाणी मराठवाड्यात नेणार - रखडलेले सर्व प्रोजेक्ट फास्ट ट्रॅकवर आणणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती.

▫️ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 16 वर्षांनी लहान डॉ. गुरप्रीतसोबत लग्न केले - दरम्यान पदावर असताना लग्न करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले.

▫️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार - दिल्लीत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार.

▫️ उद्धव ठाकरे गटातील गळती सुरूच आहे - ठाणे शहरातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झालेत - या नगरसेवकांमध्ये ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांचाही सामावेश आहे.

▫️ राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता- तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा आणि कोल्हापूरात आज रेड अलर्ट जाहीर -हवामान विभागाची माहिती.


-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates
-----------------------------------------------------------------------------
5_6208353360689497562.pdf
273 KB
संस्थेत वाद असल्यास मुख्याध्यापक वेतननिच्छिती अधिकार शिक्षणाधिकारी यांचेकडे. 👆 GR
5_6215242728750450284.pdf
3.2 MB
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबत पत्र व सहपत्र..07.07.2022.pdf 👆
2022070544.pdf
814.3 KB
Advertisement for the post of District Setu Coordinator