मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
📣 क्रेडिट कार्डवरुन पैसे काढताय, ही माहिती नक्की वाचा
🔸 क्रेडिट कार्डवरुन पैसे काढण्याचे फायदे व नुकसान ?
🔹 कोणत्या वेळी Credit Card वरून पैसे काढावेत टिप्स
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻

https://shetkaribrand.com/cash-withdraw-from-credit-card-marathi/
202210061232253822.pdf
1.4 MB
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण. GR 👆
202210061232114622.pdf
1.5 MB
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण. GR 👆
📣 सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज सुरु
🔸 टोकन यंत्रासाठी 50 टक्के अनुदान मिळणार
🔹 पात्रता, अर्ज कसा करावा, कागदपत्रे इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://shetkaribrand.com/soyabean-tokan-yantra/
मुलगी असेल तर मिळतील 50,000 हजार रुपये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇
https://www.marathicreators.com/majhi-kanya-bhagyashree/
👆👆👆👆
मित्रांनो, 50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदानाच्या संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच वेबसाईटवर अपलोड करण्यात येतील. त्यामुळे थोडा वेळ वाट पहा.. याद्या अपलोड होत आहेत...🙏
202210131442288719....pdf
1.4 MB
जून ते ऑगस्ट, २०२2 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... GR👆
५०,००० रू. प्रोत्साहनपर कर्जमाफीची पहिली यादी काल जाहीर झालेली आहे, उर्वरीत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या यापुढे शासनाकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 👍🏻

काल प्रदर्शित करण्यात आलेल्या याद्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇

https://shetkaribrand.com/50-hajar-anudan-pdf-list-download/