5_6170190162492917598.pdf
288.4 KB
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 1,38,131 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत. GR 👆
ग्रामपंचायत कर्मचारी पगारवाढ GR जाहीर | Gram Panchayat Karmachari Vetan News Pagar Wadh GR 2022
👇👇👇👇
https://youtu.be/rmcdhRhTVnY
👇👇👇👇
https://youtu.be/rmcdhRhTVnY
YouTube
ग्रामपंचायत कर्मचारी पगारवाढ GR जाहीर | Gram Panchayat Karmachari Vetan News Pagar Wadh GR 2022
ग्रामपंचायत कर्मचारी पगारवाढ GR जाहीर | Gram Panchayat Karmachari Vetan News Pagar Wadh GR 2022
🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.com/marathi.updates/…

IMG_20220624_122346_811.jpg
154.4 KB
CET 2022 फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करून घ्या शेवटची तारीख ३०/०६/२०२२ आहे. 👆
इंडियन आर्मी अग्निपथ योजना ऑनलाईन अर्ज, पात्रता, फॉर्म | Agneepath Yojana Online Form, Eligibility
👇👇👇👇
https://youtu.be/1F82NK8gAio
👇👇👇👇
https://youtu.be/1F82NK8gAio
YouTube
इंडियन आर्मी अग्निपथ योजना ऑनलाईन अर्ज, पात्रता, फॉर्म | Agneepath Yojana Online Form, Eligibility
इंडियन आर्मी अग्निपथ योजना ऑनलाईन अर्ज, पात्रता, फॉर्म | Agneepath Yojana Online Form, Eligibility
🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.com/…

5_6174885626899334993.pdf
172.3 KB
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना : नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे व्याज खात्यात येणार! GR 👆
2022062481.pdf
449.7 KB
प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा लाभ मिळविण्यासाठी ही नक्की करा
2022062360.pdf
6.2 MB
शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खाजगी आधार संच सुरू करणेबाबत.. ( कोल्हापूर जिल्हा )
📣 ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ शासन निर्णय आला
🔸 या तारखेपासून पगारवाढ चालू
🔸 विविध परिमंडळासाठी पगार योजना
🔹 कुशल, अर्धकुशल, अकुशल वर्गवारीनुसार पगार
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा
https://shetkaribrand.com/grampanchayat-karmachari-vetan-vadh-gr/

शेतकरी ब्रॅण्ड
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन वाढ लागू, शासन निर्णय जाहीर | Grampanchayat Karmachari Vetan Vadh GR - शेतकरी ब्रॅण्ड
ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायतीचा मूलभूत पाया असतात. गाव पातळीवरील विविध शासकीय कामे, नळपट्टी, घरपट्टी, करवसुली इत्यादी विविध कामामध्ये कर्मचाऱ्यांचा
Leaflet_Maharshtra_RWBCIS Kharif_Leaflet_2022.pdf
352.3 KB
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा २०२२ (मृग बहार) करिता नाव नोंदणी चालू आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी मोसंबी व चिकू फळपिकासाठी अंतिम दिनांक - 30 जून आहे तसेच, डाळिंब - १४ जुलै आणि सिताफळ - ३१ जुलै आहे.
5_6179032958989502056.pdf
272.4 KB
SRPF भरती प्रथम मैदानी नंतर लेखी 👆
डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना | Dr Punjabrao Deshmukh Karj Sawlat Yojana 2022 | Karjmafi 2022
👇👇👇👇
https://youtu.be/DfAMIvvKl9I
👇👇👇👇
https://youtu.be/DfAMIvvKl9I
YouTube
डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना | Dr Punjabrao Deshmukh Karj Sawlat Yojana 2022 | Karjmafi 2022
डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना | Dr Punjabrao Deshmukh Karj Sawlat Yojana 2022 | Karjmafi 2022
🔶 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👇 https://telegram.me/marathi_updates
🔶 Follow Me On Instagram 👇🏻
https://www.instagram.com…

👍1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मॉर्निंग अपडेट | २८ जून २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘 राज्यातील अस्थिरतेवर भाजपचे लक्ष आहे - मात्र भाजप च्या कोअर कमिटीत सत्ता स्थापन्यावर चर्चा झाली नाही - मुनगंटीवारांची माहिती
🔘 हि शिवसेनेची मॅच फिक्सिंग नाही , बंडखोरांवर आजच कारवाई होऊ शकते - या लढाईत उद्धव ठाकरेंचाच विजय होणार - असे शरद पवार म्हणाले
🔘 शिवसेनेच्या बंडखोरांचा 12 जुलैपर्यंत गुवाहाटीतच मुक्काम आहे - तर भाजपने आमदारांना बुधवारपर्यंत मुंबई गाठण्याचे निर्देश दिलेत
🔘 एकीकडे आम्हाला बोलवता आणि दुसरीकडे संजय राऊत आम्हाला धमक्या देत आहेत - एकनाथ शिंदें
🔘 हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे -
🔘 तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता - हवामान विभागाने वर्तवली आहे.

मॉर्निंग न्यूज अपडेट | २९ जून २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘 मुकेश अंबानीं यांनी Jio च्या संचालकपदाचा राजीनामा दिला - आता आकाश अंबानी झाले Jio चे नवे चेअरमन
🔘 महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान होत आहे - ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू - संजय राऊत
🔘 नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव, नावाला शिवसेनेचा विरोध नव्हता - मुख्यमंत्री
🔘 केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे - काल पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली -
🔘 यामध्ये अशा वस्तूचा समावेश होतो , जी एका वापरानंतर फेकून दिली जाते - या वस्तूबद्दल आपण पुढे येणाऱ्या मसेज मध्ये जाणून घेऊ
🔘 देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील बहुतेक राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रणात आहे,
🔘 परंतु महाराष्ट्र आणि केरळमध्ये एक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि पॉझिटीव्हीटी प्रमाण अधिक आहे - देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांपैकी 56 टक्के प्रकरणे महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत.
-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates

👍3
📣 बीज भांडवल कर्ज योजना अर्ज सुरू
🔸 व्यवसायासाठी 5 लाखापर्यंत कर्ज योजना
🔸 अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील ?
🔹 अर्ज कसा आणि कुठे करावा ?
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा
https://shetkaribrand.com/beej-bhandwal-yojana-in-marathi/

Beej Bhandwal Yojana Maharashtra | बीज भांडवल कर्ज योजना अर्ज सुरु - शेतकरी ब्रॅण्ड
Beej Bhandwal Yojana : शासनामार्फत बेरोजगार युवकांसाठी विविध योजना राबविल्या जातात, ज्यामधील एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच बीज भांडवल कर्ज योजना. या