मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
🔸 केंद्र सरकारची ई श्रम-कार्ड योजना👇

दिनांक 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट ई श्रम कार्ड लॉगिन ड्राईव्ह असल्याने तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा...

🔸 श्रमिक कार्ड फायदे 👇

✅ सरकारी दफ्तरी अश्या असंघटित कामगाराची नोंद होणार आहे.

✅ येणाऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे.

✅ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने मध्ये शामिल केले जाईल.

✅ येणारी सरकारी कामे सुद्धा दिली जातील.

🔸 कोण नोंदणी करू शकत नाही ? 👇

१)ज्यांचे पीएफ मध्ये पैसे जमा होतात
२) ज्यांचे ESIC चा विमा आहे
३) जे इन्कमटॅक्स भरतात.
४) वरील नमूद या योजनेमध्ये येत नाहीत.

🗒️ ई-श्रम कार्डसाठी लागणारे कागदपत्रे👇🏻

१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर
3)बँक खाते पासबुक
5_6253712987043923141.pdf
226.7 KB
सर्व शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे 👆
🔹 महाराष्ट्रातील सर्व ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कळवण्यात येत आहे, ST च्या हाफ तिकिटासाठी तुम्ही आधारकार्ड,मतदानकार्ड, ओळखपत्र हे कार्ड दाखवून अर्धे तिकिट घेत होता .. पण दि.०१/०९/२०२२ पासून तुमच्याकडे ST महामंडळचं स्मार्टकार्ड असल्याशिवाय हाफ -अर्धे तिकिट मिळणार नाही

🔹 त्यासाठी जवळच्या ST डेपोमध्ये जाऊन लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्या आणि हाफ तिकिटाचा लाभ घ्या,
वाचून झाल्यावर आपल्या संपर्कातील जेष्ठ नागरिक यांना याबाबत अवगत करावे.🙏
MPSC-AS-PER-REGISTRATION.pdf
1.6 MB
महाज्योतीमार्फत घेण्यात आलेल्या MPSC प्रशिक्षणासाठीचा प्रवेश चाचणी निकाल प्रसिद्ध करणेबाबत ... 👆
1659698308_g.pdf
277.6 KB
BARTI- MPSC-CET-2023- Declaration Letter 👆
202208051717432622.pdf
307.5 KB
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण. GR
202208051730095922.pdf
310.1 KB
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण. GR
👍1
🔹 शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये महत्त्वाचे बदल करून या ॲपची सुधारित आवृत्ती -२ विकसित करण्यात आली आहे. हे सुधारित मोबाइल ॲप दि.१ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

🔹 सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी.

🔹 शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाइल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

नवीन सुधारित २ व्हर्जनबदल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻

https://shetkaribrand.com/e-peek-pahani-version-2/
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित 👆🏻
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻
https://shetkaribrand.com/how-to-link-voter-card-to-aadhar-card-online-in-marathi/

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड कसा जोडावा व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/Wo0uafXltig
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २०१८ मध्ये आवास प्लस प्रपत्र ड चे सर्वेक्षण झाले होते पण काही तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे घरकुल पात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली होती अशा सर्व घरकुल लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्र शासनांनी पाच दिवसात ग्रामपंचायतला मागितली आहे व जे सर्वे मधुन सुटले आहे घरकुलास पात्र आहे ज्यांना घरकुलाची गरज आहे अशांची पण यादी मागितली आहे. सर्व गरजू घरकुल लाभार्थ्यांनी आपले नाव ग्रामपंचायतला नोंदवावे हि विनंती.👆
👍1
✓अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻

https://shetkaribrand.com/how-to-link-voter-card-to-aadhar-card-online-in-marathi/

✓तुमचा मतदानकार्ड आधारकार्डला लिंक कसा करावा यासाठी खालील व्हिडिओ पहा 👇

https://youtu.be/Wo0uafXltig