मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
'जात वैधता प्रमाणपत्र' काढण्यासाठी महा ई सेवा केंद्र / एजंट कडे जाण्याची गरज नाही. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन खाते खोलून अर्ज भरा.

ऑनलाईन अर्ज👇

https://bartievalidity.maharashtra.gov.in

प्रमाणपत्र सत्यता पडताळणी👇

https://bartievalidity.maharashtra.gov.in/caste_validity.php
👍3
नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय!

दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय. कोणत्याही एजंटकडे जाऊ नका घरबसल्या ऑनलाईन ८ दिवसांत गॅझेट मिळुन जाईल.

शुल्क ५२३ रू

लिंक 👇
https://dgps.maharashtra.gov.in/1035/Home
🔴 १० वी १२ वी १७ नंबर फॉर्म भरण्यास मुदतवाढ 👇

▫️दिनांक १४/११/२०२२ ते दिनांक २५/११/२०२२ या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

▫️सर्व विद्यार्थ्यानी याची नोंद घ्यावी.

17 नंबरचा फॉर्म ऑनलाईन कसा भरावा ❓
👇👇👇👇

https://youtu.be/exF2FzB4Quw
202211161650149801.pdf
477.1 KB
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु.6,98,61,869/-इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत GR 👆
👍1
202211171458071019.pdf
1.4 MB
सप्टेंबर व ऑक्टोंबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत GR 👆
👍1
जिल्हा परिषद योजना जालना, ऑनलाईन अर्ज करा.
http://jalnazpyojna.com/ZPJalna/samajkalyan.jsp
📣 जिल्हा परिषद योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु
🔸 पिठाची गिरणी, मिरची कांडप.. १००% अनुदानावर
🔹 मागासवर्गीयांना व अपंगाना विशेष प्राधान्य
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://shetkaribrand.com/jilha-parishad-yojana-maharashtra-2022/
📣 केंद्र सरकारकडून महिलांसाठी नवीन योजना सुरु
🔸 उद्योगासाठी महिलांना आता विनातारण 25 लाखापर्यंत कर्ज मिळणार
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://shetkaribrand.com/stree-shakti-package-yojana-in-marathi/
5_6327604940139136929.pdf
143 KB
📣 सावकारी कर्जमाफी योजना : निधी मंजूर
🔸 आता कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://shetkaribrand.com/savkari-karjmafi-yojana/
■ प्रधानमंत्री रब्बी हंगाम पीकविमा योजना ■

सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी...
रब्बी हंगामातील पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे...
ज्यांना भरायचा असेल त्यांनी ऑनलाईन स्वतः अथवा जवळील सीएससी केंद्रावर जाऊन फॉर्म भरावा.

आवश्यक कागदपत्र👇

1) आधारकार्ड
2) बँक पासबुक
3) मोबाईल क्रमांक
4) पिकपेरा अहवाल
5) 7/12 8 अ उतारा

अधिक माहिती खालील लिंकवर जाऊन पाहू शकता👇

https://shetkaribrand.com/rabbi-pik-vima-2022-online-form-kasa-bharava/
👍2
ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील,ZP, जिल्हाधिकारी,महानगरपालिका, पोलीस, महावितरण यांसह शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील काम अडकले असेल, पैसे मागत असतील, अडवणूक-टाळाटाळ करत असतील तर खालील लिंकवर जाऊन तक्रार दाखल करा.

नागरिकांची कामे वेळेत झालीच पाहिजेत.

https://grievances.maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 बारावी परिक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ.
अर्ज विलंब शुल्कासह  सरल डेटाबेस वरून 
संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने बुधवार 30 नोव्हेंबर22  पर्यंत भरता येणार.