मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
नोकरी आपल्या दारी!
वर्षभरात दहा लाख तरुणांना सरकारी नोकरी मिळणार!
पोलीस भरती फॉर्म प्रॉब्लेम
👇👇👇👇

🔴फॉर्म आता भरून सबमिट करून घ्या आणि शक्यतो पेमेंट फक्त रात्री १२ नंतर किंवा सकाळी ४-५ या टाईम मद्ये करावे म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही.

🔴ज्यांचा पेमेंट होऊन पण pay now दाखवत असेल त्यांनी pay now वर पुन्हा क्लिक करा नंतर एक CAPTCHA येईल तो टाका आणि नंतर countinue वर क्लिक करा नंतर paid होऊन जाईल

🔴ज्यांच पेमेंट होत नाहीं आहे त्यांनी credit card debit card option select करून right side la click करा नंतर तुम्ही UPI chya मध्मातून payment करू शकता.

🔴 फक्त एकदा रजिस्ट्रेशन करून झाल्यावर प्रत्येक वैकती तीन पदासाठी वेग वेगळ्या घटक (जिल्ह्यात) मद्ये फक्त तीन फॉर्म भरू शकतो. कोणीही एक्स्ट्रा डोकं लावू नये... नाहीतर पोलीस भरतीमधून रेजेक्ट केले जाते.

🔴 फॉर्म भरताना जावक क्रमांक विचारला जातो तिथे तुम्ही तुमच्या सर्टिफिकेट वरती असलेला सिरीयल नंबर किंवा आउटवर्ड नंबर किंवा बारकोडच्या खाली असलेला नंबर या तीन पैकी कोणताही एक नंबर टाकू शकता.

🔴 बारावी बोर्ड चे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राच्या उजव्या कोपऱ्यातला क्रमांक जो असेल तो जावक क्रमांक म्हणून टाकावा.
👍3
कृषी वीज देयक वसुलीबाबत 👆
👆👆👆Police bharti important update

🛑 पोलीस भरती अर्ज भरणे मुदत 15 डिसेंबर 2022

➡️ नॉन क्रिमीलेअर 15/12/2022 आधीचे वैध राहील.

➡️ EWS सर्टिफिकेट 15/12/2022 आधीचे असावे.

➡️ EWS साठी नॉन क्रिमीलेअर ची आवश्यता नाही.
तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त असलेली १०१२ पदे
विभागनिहाय/ जिल्हानिहाय पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

नाशिक विभागात एकूण १०३५ जागा
नाशिक- २५२ जागा, धुळे- २३३ जागा, नंदुरबार- ४० जागा, जळगाव- १९८ जागा आणि अहमदनगर- ३१२ जागा असे एकूण १०३५ जागा

औरंगाबाद विभागात एकूण ८४७ जागा
औरंगाबाद- १५७ जागा, जालना- ९५ जागा, परभणी- ८४ जागा, हिंगोली- ६८ जागा, नांदेड- ११९ जागा, लातूर- ५० जागा, बीड- १६४ जागा आणि उस्मानाबाद- ११० जागा असे एकूण ८४७ जागा

कोकण विभागात एकूण ७३१ जागा
मुंबई शहर- १९ जागा, मुंबई उपनगर- ३९ जागा, ठाणे- ८३ जागा, पालघर- १५७ जागा, रायगड- १७२ जागा, रत्नागिरी- १४२ जागा आणि सिंधुदुर्ग- ११९ जागा असे एकूण ७३१ जागा

नागपूर विभागात एकूण ५८० जागा
नागपूर- १२५ जागा, वर्धा- ६३ जागा, भंडारा- ४७ जागा, गोंदिया- ६० जागा, चंद्रपूर- १५१ जागा आणि गडचिरोली- १३४ जागा असे एकूण ५८० जागा

अमरावती विभागात एकूण १८३ जागा
अमरावती- ४६ जागा, अकोला- १९ जागा, यवतमाळ- ७७ जागा, वाशीम- १० जागा आणि बुलढाणा- ३१ जागा असे एकूण १८३ जागा

पुणे विभागात एकूण ७४६ जागा
पुणे- ३३९ जागा, सातारा- ७७ जागा, सांगली- ९० जागा, सोलापूर- १७४ जागा आणि कोल्हापूर- ६६ जागा असे एकूण ७४६ जागा
👍2
ग्रामपंचायतीतून नागरीकांना मिळणारी घरे, विहिरी यातील भ्रष्टाचार हा सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीमधील अधिकारी मिळुन करत असतात. यातील प्रत्येकाचा विशिष्ट वाटा ठरलेला असतो.

हे भ्रष्टाचाराचे आदर्श मॉडेल असून गोरगरीब शेतकऱ्यांना लुटण्याची योजना वर्षानुवर्षे यशस्वीरीत्या चालु आहे!
👍9
📣 महामेष योजनेसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
🔸 जाणून घ्या महामेष योजनेबद्दल संपूर्ण माहिती
🔹 अर्ज कसा करावा, पात्रता, कागदपत्रं इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://krushisamachar.com/mahamesh-yojana/
5_6089112793536006634.pdf
171 KB
इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभरितीने प्रवेश मिळवून देणेबाबत GR 👆👆
202212061739373519.pdf
1.4 MB
👆👆डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास (मिळकत पत्रिका, फेरफार, व इतर संगणकीकृत तयार होणारे दस्तऐवज) कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना निर्देश देण्याबाबत. GR
कृषी_पंप_ग्राहकांचा_वीजपुरवठा.pdf
124 KB
कृषीपंप वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करणेबाबत 👆