❤9
' संकेतार्थ वाक्य ' ओळखा ?
Anonymous Quiz
1%
शांत बसा
5%
तो शांत बसला
7%
त्याने शांत बसावे
87%
तू शांत बसलास तर मी सांगेल
❤9
'सुंदर' या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?
Anonymous Quiz
2%
सुंदरा
81%
सौंदर्य
7%
सुंदरता
10%
सुंदरपणा
❤7
'मी स्वतः त्याला पाहिले.' या वाक्यातील 'स्वतः' हे कोणते सर्वनाम आहे?
Anonymous Quiz
9%
पुरुषवाचक सर्वनाम
5%
दर्शक सर्वनाम
80%
आत्मवाचक सर्वनाम
6%
संबंधी सर्वनाम
❤8🥰2
📚 मराठी अभिजात भाषा गौरव दिन 🚩
📅 दिनांक : ३ ऑक्टोबर
🟠 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
भारत सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा दिला.
🏆 अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भारतातील भाषा :
1️⃣ तमिळ
2️⃣ संस्कृत
3️⃣ कन्नड
4️⃣ तेलुगू
5️⃣ मल्याळम
6️⃣ ओडिया
7️⃣ मराठी
8️⃣ बंगाली
9️⃣ आसामी
🔟 पाली
1️⃣1️⃣ प्राकृत
📅 दिनांक : ३ ऑक्टोबर
🟠 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
भारत सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा दिला.
🏆 अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भारतातील भाषा :
1️⃣ तमिळ
2️⃣ संस्कृत
3️⃣ कन्नड
4️⃣ तेलुगू
5️⃣ मल्याळम
6️⃣ ओडिया
7️⃣ मराठी
8️⃣ बंगाली
9️⃣ आसामी
🔟 पाली
1️⃣1️⃣ प्राकृत
❤12🔥1
अभिजात मराठी भाषा दिवस : 3 ऑक्टोबर
प्रतिवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो आणि 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' आयोजित केला जातो.
भारतातील एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा :
1] तामिळ (2004), 2] संस्कृत (2005),
3] कन्नड (2008), 4] तेलुगु (2008),
5] मल्याळम (2013), 6] ओडिया (2014),
7] मराठी(2024), 8] आसामी(2024),
9] पाली(2024), 10] पाकृत(2024),
11] बंगाली(2024).
प्रतिवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो आणि 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' आयोजित केला जातो.
भारतातील एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा :
1] तामिळ (2004), 2] संस्कृत (2005),
3] कन्नड (2008), 4] तेलुगु (2008),
5] मल्याळम (2013), 6] ओडिया (2014),
7] मराठी(2024), 8] आसामी(2024),
9] पाली(2024), 10] पाकृत(2024),
11] बंगाली(2024).
❤9
Forwarded from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
नाशिक_चांदवड_महसूल_सेवक_भरती_2026.pdf
5.8 MB
नाशिक - चांदवड महसूल सेवक भरती 2026.pdf
नाशिक_त्र्यंबकेश्वर_महसूल_सेवक_भरती_2026.pdf
421.3 KB
नाशिक - त्र्यंबकेश्वर महसूल सेवक भरती 2026.pdf
रत्नागिरी_राजापूर_महसूल_सेवक_भरती_2026.pdf
4.9 MB
रत्नागिरी राजापूर महसूल सेवक भरती 2026.pdf
रत्नागिरी_लांजा_महसूल_सेवक_भरती_2026_1.pdf
3.8 MB
रत्नागिरी - लांजा महसूल सेवक भरती 2026.pdf
रत्नागिरी_दापोली_महसूल_सेवक_भरती_2026.pdf
4.1 MB
रत्नागिरी दापोली महसूल सेवक भरती 2026.pdf
नाशिक_कळवण_महसूल_सेवक_भरती_2026.pdf
5 MB
नाशिक - कळवण महसूल सेवक भरती 2026.pdf
नाशिक_महसूल_सेवक_भरती_2026.pdf
534.9 KB
नाशिक महसूल सेवक भरती 2026.pdf
❤8🔥1
संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात ?
Anonymous Quiz
11%
A) कमी लांबीच्या उच्चाराचे
20%
B) ऱ्हस्व उच्चाराचे
59%
C) दीर्घ उच्चाराचे
10%
D) जास्त लांबीच्या उच्चाराचे
❤10
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
6%
द्विगु
19%
द्वंद्व
62%
तत्पुरुष
12%
कर्मधारय
❤10
❤11
❤4
देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा
Anonymous Quiz
81%
1) वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी
6%
2) चाक,भीती,पृथ्वी,आग
9%
3) कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर
5%
4) सासू,सासरा,घर ,गाव
❤9