❤5
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
7%
केवलप्रयोगी
8%
शब्दयोगी
82%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤7👍1
खालीलपैकी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते?
Anonymous Quiz
17%
कोणी यावे टिकली मारुनी जावे
17%
कोण ही गर्दी!
24%
माझ्या मुठीत काय ते सांग पाहू.
42%
वरीलपैकी सर्व
❤4
पुढील पैकी योग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
53%
1) कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असतो.
20%
2) कर्मणी प्रयोगात कर्म तृतीयांत असते.
13%
3) भावे प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो.
14%
4) वरील पैकी नाही.
❤3😁2
पुढील पैकी केवल वाक्य ओळखा
Anonymous Quiz
13%
1) रमेश पुस्तक वाचतो
17%
2) ती नेहमी छान काम करते
19%
3) मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले होते
51%
4) वरील सर्व बरोबर
❤4
बापाने मुलीला शाळेत घातले. या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभगतीचा आहे.
Anonymous Quiz
15%
तृतीय
73%
द्वितीय
8%
पंचमी
4%
सप्तमी
❤7😁3
रागीट माणूस हा अर्थ खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता
Anonymous Quiz
7%
करणाचा उतार
82%
जमदग्नीचा अवतार
7%
रामाचा अवतार
4%
रागाचापारा चढला
❤4
Q)"तरुणांच्या मनात विष का पेरता!' या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?
Anonymous Quiz
8%
तरुणांच्या मनात विष! ते का पेरता!
13%
तरुणांची मने विषारी बनतील.
77%
तरुणांच्या मनात विष पेरू नका
2%
यांपैकी काहीही नाही.
❤5
❤5
❤5
❤2
' संकेतार्थ वाक्य ' ओळखा ?
Anonymous Quiz
3%
शांत बसा
6%
तो शांत बसला
10%
त्याने शांत बसावे
82%
तू शांत बसलास तर मी सांगेल
❤5👏1
'सुंदर' या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?
Anonymous Quiz
2%
सुंदरा
71%
सौंदर्य
11%
सुंदरता
16%
सुंदरपणा
❤2🔥1
❤5👍3
❤6
❤6
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
84%
म्हाईंभट
5%
शारंगदेव
10%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤4🥰3👍1
'ज्याच्या हाती ससा तो पारधी' - यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Anonymous Quiz
1%
सामान्य
74%
संबंधी व दर्शक
20%
संबंधी व सामान्य
4%
पुरुषवाचक व दर्शक
❤3👏1
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
67%
योग्यतेने वागविणे
11%
पायरीवर बसविणे
9%
अपमान करणे
13%
योग्यता दाखविणे
❤7🥰1