मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
"आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
31%
वितान
37%
कांतार
16%
क्षमा
16%
व्यान
❤5
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
78%
पक्का निर्णय
8%
सुंदर शिल्प
12%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤11
संस्कृत मध्ये क्रियापदाला ........असे म्हणतात
Anonymous Quiz
56%
आख्यात
11%
कार्यपद
31%
कृदंत
2%
उद्देश
❤3🔥1
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
5%
भविष्यकाळ
11%
भूतकाळ
78%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤5
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️

● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.

● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.

● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.

● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.

● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.

● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.

● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.

● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.

● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.

● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.

● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.

● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.

● दगा देणे : फसवणे.

● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

● दात धरणे : वैर बाळगणे.

● दाढी धरणे : विनवणी करणे.

● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤11
'मन्वंतर' या जोड शब्दाची संधी ओळखा.
Anonymous Quiz
11%
A.मन + अंतर
18%
B.मन्व + अंतर
69%
C.मनु + अंतर
2%
D.मन व अंतर
❤10
'धांदरट धनंजय धावतांना धपकन पडला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
3%
A.धांदरट
37%
B.धावतांना
54%
C.धपकन
5%
D.पडला
❤7
5_6073128291059899684.pdf
900.6 KB
♦️आज दुपारच्या सत्रात झालेला #UPSC Mains 2026 चा #GS2 चा पेपर.
Group B & C Pre Papers 2017 to 2024.pdf
15.2 MB
♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024.

👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024
GS1 CSM2026.pdf
1.1 MB
♦️आज सकाळच्या सत्रात झालेला #UPSC Mains 2026 चा #GS1 चा पेपर.
❤1
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
2%
भविष्यकाळ
6%
भूतकाळ
87%
अपूर्ण वर्तमानकाळ
4%
रीती भूतकाळ
❤4
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
5%
शक्य क्रियापद
18%
प्रयोजक क्रियापद
77%
भावकर्तृक क्रियापद
0%
यापैकी नाही.
❤8
1) ' कोरोनाविषयी अफवा पसरवू नका ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ?
Anonymous Quiz
10%
1) तुलनावाचक
25%
2) दिक् वाचक
53%
3) संबंध वाचक
11%
4) साहचर्य वाचक
❤7
2) ' घरात राहणे आणि काळजी घेणे हाच सुरक्षेचा मूलमंत्र आहे .' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे ?
Anonymous Quiz
46%
1) समूच्चयबोधक
28%
2) परिणामबोधक
22%
3) विकल्पबोधक
5%
4) न्युनत्वबोधक
❤14
3)' अरेरे ! चीनच्या वुहान शहरात खूप माणसे दगावली! ' वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .
Anonymous Quiz
7%
1) हर्षदर्शक
69%
2) शोकदर्शक
22%
3) तिरस्कारदर्शक
2%
4) संतापदर्शक
❤5
GS3 CSM 2026.pdf
1.7 MB
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा GS 3 Paper
Q. पुढील म्हण पूर्ण करा -' पदरी पडले झोंड,........ '
Anonymous Quiz
60%
हसून केले गोड
23%
रडून केलं खोंड
14%
हसत झेली धोंड
3%
मारून केली गोड
❤11😁1