Forwarded from 🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
🟠 #combine 2022 पूर्व परीक्षा फॉर्म भरताना documents जे uploaded करताना लागत आहेत त्यांची size आणी format बाबतीत..
🔹 Documents File 50KB पेक्षा जास्त आणी 500KB पेक्षा कमी पाहिजे..
🔸 File PDF format मध्ये पाहिजे uploaded करतांनी हे लक्षात असुद्या.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔹 Documents File 50KB पेक्षा जास्त आणी 500KB पेक्षा कमी पाहिजे..
🔸 File PDF format मध्ये पाहिजे uploaded करतांनी हे लक्षात असुद्या.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
⭕️ Combine Gr- C पूर्व परीक्षेची OMR Sheet आणि Marksheet पण आले आहेत
आपल्या account मध्ये आले आहेत.
ज्यांना marks बद्दल शंका होती त्यांनी आपले मार्क्स पुन्हा एकदा cross-check करून घ्यावेत.
#combine_pre #combine
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा 👇
@SpardhaParikshaKranti

👍6👏1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
गट ब मुख्य 2021 परीक्षेला असणार्या उमेदवारांनी प्रोफाइल मध्ये जाऊन एकदा हॉलतिकीट बघून घ्या
काही उमेदवारांचे सेंटर बदलून आलेलं आहे
#combine
उद्याच्या मुख्य पेपर 1 परीक्षा साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join :- @SpardhaParikshaKranti
काही उमेदवारांचे सेंटर बदलून आलेलं आहे
#combine
उद्याच्या मुख्य पेपर 1 परीक्षा साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join :- @SpardhaParikshaKranti
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
⭕️♦️⚠️ #Combine main paper 1 Online Objections link
👇👇👇
http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey
👉 Last date :27 July 2022
⚠️या वेळेपासून Objections साठी Fees चालू केलेली आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @PolityImp
👇👇👇
http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey
👉 Last date :27 July 2022
⚠️या वेळेपासून Objections साठी Fees चालू केलेली आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @PolityImp
👍1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
🛑27 जुलै 2022 ला पुढील सुनावणी होईल💯
🔸#Combine mains 2020
🔸#RTO 2020
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Join :- @PolityImp
🔸#Combine mains 2020
🔸#RTO 2020
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Join :- @PolityImp
👍5
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️ आज होणाऱ्या #combine 2020 मुख्य पेपर 1 साठी आपल्या चॅनल कडून शुभेच्छा..🙏
💐💐💐💐
विजयी भव: 🔥👍
👉 पाऊसामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षाच्या अर्धातास वेळेआधीच जा.. 🌧️🌧️
💐💐💐💐
विजयी भव: 🔥👍
👉 पाऊसामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षाच्या अर्धातास वेळेआधीच जा.. 🌧️🌧️
👍5😁2
Forwarded from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
5884.pdf
277.1 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 1 2020 प्रश्नपत्रिका..
#combine मुख्य प्रश्नपत्रिका
11 सप्टेंबर रोजी झालेली परीक्षा.
👉 PDF वेबसाईट वर उपलब्ध झाली
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
#combine मुख्य प्रश्नपत्रिका
11 सप्टेंबर रोजी झालेली परीक्षा.
👉 PDF वेबसाईट वर उपलब्ध झाली
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍3🔥1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#combine main group B 2020 paper 1
⭕️♦️⚠️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉 4 ऑक्टोबर पर्यंत हरकती घेता येतील.

❤1👍1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020.. #combine main 2020 पेपर 2
♦️ उद्या होणाऱ्या STI पेपर 2- दि. 15/10/2022
आणी परवा होणाऱ्या..
♦️ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
♦️ उद्या होणाऱ्या STI पेपर 2- दि. 15/10/2022
आणी परवा होणाऱ्या..
♦️ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
👍4
Forwarded from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
♦️#Combine गट ब मुख्य 2022
👉 दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी च्या प्रसिद्धीपत्रकारनुसार प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
👉 लवकरच पुढील काळात आयोगाकडून नवीन तारखा जाहीर होतील..
👉 दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी च्या प्रसिद्धीपत्रकारनुसार प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
👉 लवकरच पुढील काळात आयोगाकडून नवीन तारखा जाहीर होतील..
👍1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
7228.pdf
450 KB
#combine final key 2023
♦️जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @SpardhaParikshaKranti
♦️जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @SpardhaParikshaKranti
👍4
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
📌♦️#Combine 2023 ची OMR sheet व मार्क शीट account मध्ये आलेली आहे.. बघून घ्या.
➡️🌐👉https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗➗
जॉईन @SpardhaParikshaKranti
➡️🌐👉https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗➗
जॉईन @SpardhaParikshaKranti
👍4❤3
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
7813.pdf
503.2 KB
#Combine main group B 2022
♦️संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2022 पेपर 1 उत्तर तालिका..
👉 उत्तरतालिका पेपर 1 मुख्य
Join https://whatsapp.com/channel/0029VaA8QJq8KMqkZYw7u33U
♦️संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2022 पेपर 1 उत्तर तालिका..
👉 उत्तरतालिका पेपर 1 मुख्य
Join https://whatsapp.com/channel/0029VaA8QJq8KMqkZYw7u33U
👍11
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
👍4
✅♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 या महिण्यातच शेवटच्या आठवडयात येण्याची दाट शक्यता आहे.. मुलांनी आज आलेल्या निकाल मुळे नाराज न होता.. पुढच्या परीक्षाची जोमाने तयारी करावी आम्ही आपल्या सर्व फॅमिली च्या सोबत आहोतच. 🙏🙏🙏
👍4
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Combine 2024 पूर्व परीक्षा
▪️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join https://t.me/SpardhaParikshaKranti
▪️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join https://t.me/SpardhaParikshaKranti
👍1
♦️ #COMBINE गट ब जाहीरात मधील पॉईंट क्रमांक 4.3 नुसार नीट वाचले तर असं समजत आहे..
👉 PSI आणी इतर राहिलेल्या संवर्ग ची पदे मागणीपत्र नुसार ऍड होतील..
कारण आयोगाने परीक्षा योजनेत कोणताही बदल केले नाहीत.. ❌❌
👉 त्यामुळं याच जाहिरात मध्येच PSI आणी इतर पदे ऍड होतील..
👉 पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी रिक्त जागा मागणीपत्रानुसार add होतील.. असे आयोगाने स्पष्ट नमूद केले आहे.. ✔️✔️
👉 अंदाजित 400 च्या आसपास PSI पदे रिक्त आहे तेही लवकरच आयोगाने ऍड करावीत.. 🙏
❤3👍2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
गट क भाषा पेपर OBJ 2023-2018.pdf
17.5 MB
✍️ गट क language (भाषा ) पेपर 2018 ते 2023 मुख्य परीक्षा.
अंतिम उत्तरतालिकेसह...
📱 https://t.me/Ganitonline
अंतिम उत्तरतालिकेसह...
📱 https://t.me/Ganitonline
MPSC group B mains 1st paper(2018 to 2025).pdf
19.4 MB
#MPSC Group B mains
✍️गट ब language (भाषा ) पेपर 2018 ते 2025 मुख्य परीक्षा.
📱 https://t.me/Ganitonline
✍️गट ब language (भाषा ) पेपर 2018 ते 2025 मुख्य परीक्षा.
📱 https://t.me/Ganitonline
❤3
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Group B & C Pre Papers 2017 to 2024.pdf
15.2 MB
♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024.
👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024
👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024
❤1