❤9👏2😁1
🎯 ----------------- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
Anonymous Quiz
19%
कर्मणी
18%
भावे
13%
केवल
50%
कर्तरी
❤6
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
मनात घर करणे -
Anonymous Quiz
6%
राग येईल असे बोलणे
6%
राग येणे
76%
मनात कायमचे राहणे
11%
मनाप्रमाणे वागणे
❤8😁2👏1
❤7
2. खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागांची प्रमुख केंद्र आहे?
Anonymous Quiz
3%
बार्शी
88%
इचलकरंजी
8%
मिरज
2%
सांगली
❤9
3 . .......... मध्ये किल्लारी लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवित हानी झाली ?
Anonymous Quiz
40%
1993
24%
1990
29%
1995
7%
1991
❤6😁3
4. कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ?
Anonymous Quiz
58%
तामिळनाडू
12%
गुजरात
14%
कर्नाटक
16%
तेलंगणा
❤3🔥2
5. पुढीलपैकी जिल्हा किल्ला चुकीची जोडी सांगा.
Anonymous Quiz
9%
पुणे-सिंहगड
51%
सातारा-पुरंदर
19%
कोल्हापूर-पन्हाळा
21%
रायगड-मुरूड जंजीरा
❤7
❤7
7. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपूडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते ?
Anonymous Quiz
5%
ठाकर
24%
कोकणी
29%
कोलम
42%
भिल्ल
❤7🔥5
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर
🖇 Link :-
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
🖇 Link :-
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
❤2
❤8
❤4
सर्व मुलाचे पाचपाचचे गट केले.
Anonymous Quiz
10%
क्रमवाचक
23%
आवृत्ती वाचक
65%
पृथकत्ववाचक
1%
अनिश्चत
❤3
1 ) 2026 चा "विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार" कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
8%
A) विश्वास पाटील
63%
B) श्रीनिवास कुलकर्णी
25%
C) मंगेश पाडगावकर
4%
D) सचिन पिळगावकर
❤8
🎯 खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते❓
Anonymous Quiz
12%
सन्मती
39%
वाङमय
19%
समाचार
29%
सदाचार
❤10
मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?
Anonymous Quiz
1%
कानडी-हिंदी
19%
संस्कृत-मराठी
8%
इंग्रजी-संस्कृत
71%
संस्कृत-प्राकृत
❤9🥰3😁1
❤10
🎯 ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा❓
Anonymous Quiz
9%
श्लेष
18%
यमक
24%
रूपक
50%
उपमा
❤13
❤8