मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
2%
शक्य क्रियापद
10%
प्रयोजक क्रियापद
86%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
❤4
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
85%
पक्का निर्णय
6%
सुंदर शिल्प
9%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤4
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
2%
ता-आख्यात
93%
ला- आख्यात
5%
ई - आख्यात
0%
ईल- आख्यात
❤6
Forwarded from combine_expres
तलाठी एकूण 3080 पदे...
❤2
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
4%
झडप
92%
घातली
4%
गाय
1%
वाघा
❤3
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
7%
नाम
6%
अव्यय
8%
क्रियापद
79%
सार्वनामिक विशेषण
❤6😁1
आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
38%
अकतृक क्रियापद
28%
अनियमित क्रियापद
16%
शक्य क्रियापद
18%
प्रयोजक क्रियापद
❤4
"चपळ घोड्याने शर्यत जिंकली - या वाक्यातील विशेषण ओळखा. "
Anonymous Quiz
19%
चपळ घोड्याने
18%
शर्यत जिंकली
61%
चपळ
2%
जिंकली
❤6
Q) सुकर चा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
5%
नुकर
37%
असुकर
49%
दुष्कर
9%
दुर्गम
❤4👏2
'सुलक्षणी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
3%
सगुण
21%
सुशिक्षित
15%
उद्धट
62%
अवलक्षणी
❤5
▪️अंगाचा तिळपापड होणे - रागाने फणफण करणे.

▪️हुडहुडी भरणे - खुप थंडी वाजणे.

▪️अंगात थरथर होणे - घाबरणे.
❤7
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
85%
रेती
7%
डबके
5%
खडक
2%
ओढा
❤4
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
5%
दादर
91%
लुगडे
2%
कामगार.
❤3
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
1%
गोड
95%
गोडवा
4%
मधुर
0%
रसाळ
❤4
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
4%
झडप
93%
घातली
3%
गाय
1%
वाघा
❤2