मराठी व्याकरण IMP
53.6K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
4%
ता-आख्यात
88%
ला- आख्यात
7%
ई - आख्यात
1%
ईल- आख्यात
❤6
लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
Anonymous Quiz
62%
पोर्तुगीज
16%
अरबी
18%
फारशी
4%
कानडी
❤3
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
75%
योग्यतेने वागविणे
12%
पायरीवर बसविणे
5%
अपमान करणे
8%
योग्यता दाखविणे
❤3
"उपकार" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा -
Anonymous Quiz
3%
अनुदार
69%
अपकार
22%
कृतघ्न
6%
कृतज्ञ
❤5
समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा :
वल्लरी -
Anonymous Quiz
19%
वृक्ष
33%
झुडुप
46%
लता
2%
यापैकी नाही
❤3
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
20%
अपूर्ण भूतकाळ
20%
भविष्य
7%
भूत
53%
वर्तमान
❤5
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
5%
उदगारवाचक
18%
संयोगचिन्ह
7%
प्रश्नचिन्ह
70%
अवतरण चिन्ह
❤4
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
3%
उदगारवाचक
13%
संयोगचिन्ह
4%
प्रश्नचिन्ह
80%
अवतरण चिन्ह
❤5
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
6%
तामीळ
86%
कानडी
8%
गुजराती
0%
हिन्दी
❤4
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
3%
उदगारवाचक
12%
संयोगचिन्ह
5%
प्रश्नचिन्ह
80%
अवतरण चिन्ह
❤7
😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच.

❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️

👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात.
👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत)
👼 सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण.
👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास
👼 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच

😊 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच

🏷भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता

🎯 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा.

🛍 COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 865 रु. घरपोच

🏛 Amazon link-
https://amzn.in/d/0fWGsTGl

📱 fastrack बॅच लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
काळा_घोडा_पोलीस_भरती_2026_प्रश्न_विश्लेषण_2026_27_1.pdf
12.7 MB
👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा..

🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️

📝एकदा PDF नक्कीच पहा

🏛 Online link -
https://amzn.in/d/0fWGsTGl
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🔔तारीख जाहीर, या दिवशी होणार जनगणना

⭐️केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणनेच्या तारखांची घोषणा केली. देशभरात 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान जनगणनेचे काम पूर्ण केले जाणार आहे.

⭐️ यानंतर 1 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजता संदर्भ तारीख मानली जाईल.

⭐️ मात्र निवडणूक होणारी राज्ये मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंड तसेच बर्फाच्छादित भाग असलेल्या लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये या काळात जनगणना केली जाणार नाही.
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
65%
आज्ञा
19%
विनंती
12%
प्रार्थना
4%
अनुमोदन
❤3
2 ) मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्य भूषण पुरस्कार 2026 कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
16%
A) शरदचंद्र मुक्तिबोध
56%
B) भालचंद्र नेमाडे
21%
C) नारायण सुर्वे
7%
D) पु. ल. देशपांडे
❤3
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
8%
द्विगु
23%
द्वंद्व
57%
तत्पुरुष
12%
कर्मधारय
#SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर..

● या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात..

https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
❤2