Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✅♦️ #PSI 2020 चे शिफारस पत्र आले आहेत असं समजत आहे.. Profile log in करून recommendation section मध्ये किंवा Email च्या spam किंवा Inbox folder मध्ये पाहू शकता..
👉 लेटर आल्यावर पुढची प्रोसेस काय असते त्यासाठी खालील लिंक वर माहिती आहे. 2019 च्या वेळेला टाकेलेली..
👇👇👇
👉ज्यांना शिफारस पत्र आले आहेत त्यांनी स्वतः च्या शिफारस पत्रातील खाली सांगितले प्रमाणे..
⚠️ शिफारस पत्रातील 8 नंबर चा पॉईंट नीट वाचून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @SpardhaParikshaKranti

👍5❤1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✅♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (महिला)🏃♀🏃♀
♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (पुरुष)🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
जॉईन https://t.me/SpardhaParikshaKranti

👍2
Forwarded from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
7678.pdf
4.4 MB
✅♦️Departmental #PSI advertisement आली. 🔥
🔥 एकूण पदे 615 🔥✅
✍️अर्ज अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023
📝परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जाईन :- @SpardhaParikshaKranti
🔥 एकूण पदे 615 🔥✅
✍️अर्ज अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023
📝परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जाईन :- @SpardhaParikshaKranti
👍5
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✅#Updated revised #PSI GROUND
♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👍6
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
⭕️⚠️#PSI_2024_UPDATE
🟢२०२४ मध्ये जागा जास्त येणार असे वाटते....
2020 600+
2021 300+
2022 600+
2023 300+
2024 650+
😄बघु असच पॅटर्न मध्ये राहत का ?
👉२०२४ PSI 650 पेक्ष्या जास्त नक्कीच असतील...
☺️PSI स्वप्न असणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा..

👍11🔥2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
file(1).pdf
400.8 KB
#department #PSI पूर्व निकाल जाहिर..
♦️जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
MPSC PSI Recruitment 2024(1).pdf
9.8 MB
♦️Departmental #PSI मुख्य 29 डिसेंबर रोजी होणार..✅
👉 अर्ज करण्यास सुरुवात आज पासून
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर..
👉 अर्ज करण्यास सुरुवात आज पासून
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर..
👍2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
5_6120554655677159500.pdf
159.7 KB
Departmental #PSI मुख्य परीक्षा निकाल जाहीर.. 🔥
♦️Advt No.047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Main Examination 2023 - Result
♦️Advt No.047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Main Examination 2023 - Result
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
106-2025 Gr B NG Combined Main Exam 2024 - PSI - Result.pdf
110.1 KB
#PSI RESULT
♦️106-2025 Gr B NG Combined Main Exam 2024 PSI Result
♦️106-2025 Gr B NG Combined Main Exam 2024 PSI Result
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
047-2024 Dept PSI 2023 - Physical Test Schedule.pdf
165.6 KB
♦️Dept. #PSI 2023 - Physical Test Schedule.
❤1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
4a707245-602b-4769-9d9b-bd0b86937e41.pdf
87.6 KB
♦️#PSI GROUND 🏃♂️🏃♂️🏃
👉जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ यापरीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
👉 6 जानेवारी 2026 पासून सुरु.
जॉईन:https://t.me/SpardhaParikshaKranti
👉जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या
👉 6 जानेवारी 2026 पासून सुरु.
जॉईन:https://t.me/SpardhaParikshaKranti
❤2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️राज्यातील शासकीय भरती प्रक्रियेत मोठे बदल. MPSC मधे 102 संवर्ग..
👉 #PSI & अराजपत्रित पदांच्या मुलाखत पद्धत बंद..
👉 सरळसेवेसाठी अनुभव अट रद्द..

❤6
#RTI #Department #PSI
♦️पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण 92 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.
👉 प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे.