Forwarded from महाराष्ट्र तलाठी भरती™
talthi court order.pdf
265.6 KB
तलाठी भरती Update
तलाठी भरती पेसा 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता
#Talathi #Update
जॉईन @Mhtalathi
👍2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Update
⌛ BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

👍1
#Update
नगरपरिषद भरती
◾️गट क - 2151
◾️गट ड पदे - 978
एकूण पदे - 3129 जागा
जाहिरात - 15/ जुलै / 2025
बघू काय होत ते....
नगरपरिषद भरती
◾️गट क - 2151
◾️गट ड पदे - 978
एकूण पदे - 3129 जागा
जाहिरात - 15/ जुलै / 2025
बघू काय होत ते....
❤10
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Update
1 जानेवारी 2026 पासून सर्व सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे MPSC मार्फत भरली जाणार आहेत.
1 जानेवारी 2026 ला अजून 6 महिने बाकी आहेत ✉️
सरळ सेवा कोट्यातील बऱ्याच पदांची आता जाहिरात येईल 🔥
महानगरपालिका वाले तयार रहा जाहिराती लवकरच येतील ✌️ 🚀

❤8😢1
#Update
वनविभागात लवकरच भरती🔥
वनविभागात वनक्षेत्रपाल आणि वनकर्मचारी यांची भरती करणे
https://x.com/NaikSpeaks/status/1942577881433137393?t=E88bavVhIgkIxnMISU5s5Q&s=19
वनविभागात लवकरच भरती
वनविभागात वनक्षेत्रपाल आणि वनकर्मचारी यांची भरती करणे
https://x.com/NaikSpeaks/status/1942577881433137393?t=E88bavVhIgkIxnMISU5s5Q&s=19
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥3❤2
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
#Update
शासकीय कर्मचारी - ID आता दर्शनी भागात लावले
⚠️सूचना
◾️ओळखपत्र कार्यालयात आल्यावर दर्शनी भागात लावावे लागणार
◾️ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणा-या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
🔰GR दिनांक - 10 सप्टेंबर 2025

❤3
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
202509101900049229.pdf
321.8 KB
#Update पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियस मान्यता देणेबाबत.
दिनांक - 10 सप्टेंबर 2025
◾️या GR मधील परिच्छेद 4 मध्ये सुधारण केल्याचा हा शासनाचे शुद्धिपत्रक GR आहे..
◾️ 2022 ते 2025 दरम्यान ज्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली (1989 ते 1992) आहे अशा सर्व उमेदवारांना एक विशेष संधी मिळेल

❤6
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Update
📌जा. क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

❤5
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
202507311906341129.pdf
257.7 KB
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Update
🔰 IBPS PO मुख्य परीक्षा - हॉलतिकीट आली आहेत
https://ibpsreg.ibps.in/crppoxvjun25/omexcla_sepm25/login.php?appid=99c18f6d2c1688f53c65040a8d14b2fc

वि_अ_शि_पदोन्नती_साठी_माहिती_सादर_करणे_बाबत.pdf
1.2 MB
♦️विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-3 श्रेणी - 3 व मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती देणे साठी प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षका मुख्याध्यापका केंद्रप्रमुख या संवर्गाची माहिती सादर करणेबाबत.
👉नाशिक जिल्हा परिषद
👉नाशिक जिल्हा परिषद
2_639140972055938790.pdf
632.4 KB
#Update
♦️पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत
👉 मा. आयुक्त यांचे परिपत्रक
👉पवित्र पोर्टलवर सदर नोंदणी करण्यासाठी दिनांक 01/05/2026 ते दिनांक 31/05/2026 असा कालावधी देण्यात येत आहे.
जॉईन:@spardhaparikshaKranti

अंगणवाडी सेविका मागण्यांच्या बैठकीतील निर्णय
◾️अंगणवाडी सेविका वय सेवानिवृत्त - 60 वरून 65 करणे
◾️अंगणवाडी आहार दरवाढीचा प्रस्ताव (चांगल्या आहारासाठी)
◾️महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढीसंदर्भात केंद्र शासनास प्रस्ताव सादर
◾️अंगणवाडी केंद्रात वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याबाब चर्चा
😊😊😊😊😊😊😊😊
अंगणवाडी सेविका मागण्यांच्या बैठकीतील निर्णय
◾️अंगणवाडी सेविका वय सेवानिवृत्त - 60 वरून 65 करणे
◾️अंगणवाडी आहार दरवाढीचा प्रस्ताव (चांगल्या आहारासाठी)
◾️महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढीसंदर्भात केंद्र शासनास प्रस्ताव सादर
◾️अंगणवाडी केंद्रात वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याबाब चर्चा
😊😊😊😊😊😊😊😊
❤5
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Update
● GAC नांदेड निकाल जाहीर
● वर्ग चार च्या पदभरती 2025 साठी च्या तात्पूरत्या गुणवत्ता यादी (Class-IV Recruitment 2025 Provisional Merit Lists)
निकाल पाहून घ्या लिंक :
https://gacnanded.com/RecruitmentProcedure.aspx

❤2