Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश..................
वय होईपर्यन्त पदावर राहू शकतो.
वय होईपर्यन्त पदावर राहू शकतो.
Anonymous Quiz
31%
1) 62 वर्षे
48%
2)65 वर्षे
12%
3) 58 वर्षे
9%
4) 60 वर्षे.
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
खालीलपैकी कोणत्या गटातील विषय भारतीय संविधानानुसार
'समवर्ती सूची'त येतात ?
'समवर्ती सूची'त येतात ?
Anonymous Quiz
29%
1) संरक्षण, रेल्वे रिझर्व,बँक, आयकर
34%
2) जंगले, वीज, शिक्षण, विवाह.
27%
3) शेती, रस्ते, आरोग्य, मासेमारी .
11%
4) यापैकी नाही
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
खालीलपैकी कोणते केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे साधन नाही?
Anonymous Quiz
24%
1) सीमा शुल्क (कस्टम)
21%
2) निर्यात कर (वस्पोर्ट ड्यूटी)
42%
3) जमीन महसूल (लैंड रेव्हन्य)
13%
4) आयकर (इन्कम टॅक्स)
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
भारताला ....................
लांबीची भूसीमा लाभली आहे.
लांबीची भूसीमा लाभली आहे.
Anonymous Quiz
12%
1) 6,100 किमी
39%
2) 15, 200 किमी
34%
3) 7,500 किमी
16%
4) 32,000 किमी
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
खालीलपैकी कोणत्या प्राणाच्या दूधात धृतांशाचे (fat) चे
प्रमाण जास्त असते. ?
प्रमाण जास्त असते. ?
Anonymous Quiz
46%
1) म्हैस
26%
2) मेंढी
20%
3) शेळी
9%
4)गाय
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाबाबत
खालील विधाने विचारात घ्या
अ) या महामंडळाचे मुख्यालय आणंद' येथे आहे. ब )या महामंडळाची स्थापना 1965 साली झाली क) वर्गीस कुरियन हे या महामंडळाचे पहिले चेअरमन होते. वरील विधानांपैकी...............

1) फक्त (अ) व (ब) बरोबर
29%
2) (अ) व (क) बरोबर
26%
3) फक्त (ब)व (क) बरोबर
29%
4) (अ) (ब) व (क) सर्व बरोबर
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था...............
येथे आहे
येथे आहे
Anonymous Quiz
17%
1) अंबिकानगर
29%
2) कानपूर
41%
3) राजमहेंद्री
13%
4) लखनौ
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
भारतात खरी कार्यकारी सत्ता..... यांच्याकडे असते
Anonymous Quiz
24%
१) राष्ट्रपती
59%
२) पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ
12%
३) भारताची जनता
6%
४) सर्वोच्च न्यायालय
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
घटकराज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार...यांच्या
कडे आहेत-
कडे आहेत-
Anonymous Quiz
50%
१ ) भारतीय संसद
16%
२) संबंधित राज्य
21%
३) राष्ट्रपती
14%
४ ) सर्वोच्च न्यायालय
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
भारताची शासनपध्दती संसदीय स्वरुपाची आहे,
कारण --------
कारण --------
Anonymous Quiz
20%
१ ) राष्ट्रपती अप्रत्यक्ष रित्या निवडलेले असतात
30%
२) पंतप्रधानांची निवड संसद सदस्यामार्फत केली जाते.
26%
३ ) राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात
23%
४ ) कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
दबावगटाचे प्रमुख उद्दिष्ट...असते..
Anonymous Quiz
10%
१ ) निवडणुकीत भाग घेणे
36%
२ ) शासनाच्या निर्णयावर प्रभाव टाकणे.
23%
३ ) सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव ठेवणे.
30%
४ ) आपल्याला अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडणे
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
. राज्यसभेचे प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी -----------
यांच्याकडून निवडले जातात
यांच्याकडून निवडले जातात
Anonymous Quiz
19%
१) लोकसभेचे निवार्चित सदस्य
30%
२ ) विधानसभेचे निवार्चित सदस्य
19%
३ )विधान परिषदेचे निवार्चित सदस्य
32%
४ ) लोकसभेचे व विधानसभेचे निवार्चित सदस्य
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
महाराष्ट्र शासनातील कोणता अधिकारी पंचायत
राजव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो?
राजव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो?
Anonymous Quiz
45%
१ ) ग्रामीण विकास खात्याचा सचिव
30%
२ ) राज्याचे मुख्य सचिव
17%
३ ) मुख्यामंत्र्यांचे मुख्य सचिव
8%
४ ) गृह खात्याचे मुख्य सचिव
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यावर शिस्तभंगाची
कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे?
कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे?
Anonymous Quiz
12%
१) राज्य सरकार
38%
२ ) जिल्हाधिकारी
28%
३ ) विभागीय आयुक्त
22%
४ ) मुख्य कार्यकारी अधिकारी
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोठा मंजूर करते?
Anonymous Quiz
20%
१ ) ग्रामसभा
28%
२ )जिल्हा परिषद
46%
३ ) पंचायत समिती
6%
४ ) राज्य शासन.
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहिर करतो?
Anonymous Quiz
47%
१ ) तहसीलदार
22%
२ ) विभागीय आयुक्त
15%
३ )उपविभागीय अधिकारी
16%
४ )जिल्हाधिकारी
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?
Anonymous Quiz
30%
1)कोकण किनारा
27%
2)मलबार किनारा
35%
3)कोरोमंडल किनारा
7%
4)दक्षिण किनारा
Forwarded from सामान्य ज्ञान (सुगंध भदाणे ( सर ))
तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?
Anonymous Quiz
41%
1)सुएझ
34%
2)पनामा
17%
3)इंदिरा गांधी
8%
4)वरीलपैकी कोणतेही नाही
Forwarded from ❤️ मराठी कथा ( WhatsApp Stories ) ❤️ (TUGㄠVINAY)
📚📚📚📚📒📕📗📙📔📒
आजच आमचा सामान्य ज्ञान मराठी Channel जॉईन करून आपल्या ज्ञान वाढवा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता.
MCQ स्वरूपात उपलब्ध प्रश्न 👇
t.me/GenaralKnowledge

Telegram
सामान्य ज्ञान
Daily Questions
Forwarded from Deleted Account
Hello my friends, 🙏
First of all, I would like to thank everyone, because our English Grammar Telegram Channel is going to be reach a landmark of 20,000 subscribers.
So on this matter, we have uploaded some important English grammar notes for you on the website. ✅
Once we see it, we cannot upload it on telegram due to some technical problem.
That is why click on the button given below and read it.