Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.85K photos
25 videos
361 files
2.79K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
🚨 *सर्व VLE साठी महत्त्वाची सूचना* 🚨

🌾 *Farmer ID Registration बाबत विशेष सूचना*

सर्व VLE यांनी कृपया लक्षात घ्यावे की *Farmer ID Registration करता येईल*. मात्र सध्या *Government कडून Farmer ID साठी कोणताही अधिकृत PVC Card Format / Design मंजूर किंवा जारी करण्यात आलेला नाही*.

❌ त्यामुळे सध्या *Farmer ID चा PVC Card तयार करून देऊ नये*.

✅ *Farmer ID Registration करून फक्त अधिकृत Printout / Acknowledgement देण्यात यावे*

🔴 *कोणत्याही अनधिकृत Format मध्ये PVC Card तयार करून देऊ नये*. यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊ शकते तसेच संबंधित VLE वर कारवाई होऊ शकते.

🙏 सर्व VLE यांनी Government च्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतर VLE पर्यंतही पोहोचवावी.

📌 *Registration करा — अधिकृत Printout द्या — PVC Card देऊ नका*.
❤1
Rs.49,240
https://link.amazon/B04WLjP0Q

➢Flat ₹10,750 Off With SBI Debit/Credit Card
❤1
👀 Looking for a cashback credit card for your everyday expenses? Check out the Kotak Cashback Plus Credit Card.

✨ Key Benefits

📌 Zero Joining Fee (Limited Time)

🥇 5% Cashback on eligible spends for:
• Online Grocery
• Food Delivery
• Entertainment Platforms

🥈  3% Cashback on fuel spends across petrol pumps

🥉 0.5% Unlimited Cashback on other eligible transactions

💧 1% Fuel Surcharge Waiver
(For fuel transactions between ₹500–₹4,000)
Up to ₹3,500 per year

🆓 Annual Charges

• Joining Fee: Nil (Limited Time)
• Annual Fee: ₹750 + GST
• Annual Fee Waiver on spending ₹2,00,000+ in the previous year.

📌 Please review the latest eligibility criteria, cashback categories, exclusions, and terms & conditions before applying.

🔗 Apply using the link :- https://bitli.in/acke0jn

#CreditCard #Kotak #Cashback #Shopping #FuelSavings #PersonalFinance #BankOffers
जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन पोर्टल सुरू! 🚨
विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्याकडून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
📌 महत्त्वाचे मुद्दे:
* ✅ प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन: जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यप्रणाली नव्याने विकसित करण्यात आली असून ती आता पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे.
* ❌ कार्यालयात जाण्याची मुळीच गरज नाही: आता कोणत्याही अर्जदार, पालक किंवा विद्यार्थ्याला अर्जाच्या कामासाठी प्रत्यक्ष समिती कार्यालयात जाण्याची किंवा भेट देण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
* 📱 मदत आणि मार्गदर्शन: अर्जाबाबत कोणतीही माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास बार्टीच्या (BARTI) मुख्य कार्यालयातील हेल्पडेस्कशी थेट संपर्क साधता येईल.
* 📧 ईमेल आयडी: helpdesk@barti.in
ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा! आपल्या सर्वांच्या सोयीसाठी शासनाने घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. 🙏
❤1
खासगी रुग्णालय सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक
दिवाळी सुट्टया…

राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना *2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2026* पर्यंत दिवाळीची सुट्टी
❤2
202610221210519446.pdf
745.3 KB
🌾 डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS MH) अंतर्गत पीक पाहणी सहायकांसाठी आनंदाची बातमी!
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने डिजिटल पीक पाहणी सहायकांच्या मानधनाबाबत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
📌 महत्त्वाचे मुद्दे:
❌ ६०% शेतकरी नोंदणीची अट रद्द
यापूर्वी सहायकांना मानधन मिळण्यासाठी गावात किमान ६०% पीक पाहणी शेतकऱ्यांनी केलेली असणे आवश्यक होते. ही अट आता सर्व हंगामांसाठी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
📱 प्रत्यक्ष केलेल्या कामावरच मानधन
सहायकाने स्वतः शेताच्या बांधावर जाऊन (Geo-fencing boundary मधून) DCS-MH ॲपद्वारे नोंदवलेल्या प्लॉटनुसारच मानधन मिळणार आहे.
💰 मानधनाचे दर:
• निर्भेळ पीक: रु. १०/- प्रति Owner Plot
• मिश्र पीक: रु. १२/- प्रति Owner Plot
⚠️ शेतकऱ्यांनी स्वतः केलेल्या नोंदणीसाठी मानधन नाही
शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईल ॲपवरून केलेल्या पीक नोंदणीचे मानधन सहायकाला दिले जाणार नाही.
💳 थेट बँक खात्यात रक्कम जमा
मानधनाची रक्कम SNA-SPARSH प्रणालीद्वारे थेट सहायकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

ही माहिती इतर पीक पाहणी सहायकांपर्यंत नक्की शेअर करा! 📢
❤2👍1
*आज नवीन कर्जमाफी यादी प्रसिद्ध झाली आहे ज्यांची नावे असतील त्यांनी kyc करून घ्या.*


यादी तुम्हाला बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे मिळेल.ऑनलाईन यादी मिळत नाही. आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार नंबर नी चेक करा.
*सामाईक 7/12 जमिनीच्या व्यवहारांसाठी नवीन नियम!*

◾️सामाईक 7/12 वरील जमिनीचा हिस्सा विकताना भूमीअभिलेख विभागाच्या मोजणीची ‘क’ प्रत दस्तासोबत जोडणे आवश्यक आहे.
◾️‘क’ प्रत जोडल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक नाही.
◾️‘क’ प्रत नसल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
◾️‘क’ प्रत किंवा सहहिस्सेदारांची लेखी संमती नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही.
◾️सर्व दुय्यम निबंधकांना नवीन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
AmazonBasics 20,000mAh Powerbank with 22.5W Charging at ₹999

https://link.amazon/B0cvsunHp