Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.2K subscribers
1.88K photos
25 videos
362 files
2.82K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
*दिव्यांगाचे बोगस दिव्यांग कार्ड जप्त करणेबाबत... नवीन परिपत्रक,सोलापूर*
❤2
9W Lead Bulb combo.

https://amzn.to/45PzgtI

One bulb Price Rs 37.90
https://amzn.to/3YCEDsj

Price Only : 32490

Good for Basic Work like, Internet Browsing, Word , Excel , Normal coding, YouTube
❤6
लाडकी बहीण योजना डिसेंबर चा हफ्ता दीड हजार रुपये बँक मध्ये क्रेडिट होत आहे.
ज्यांचे जमा झाले असतील त्यांनी स्क्रीन शॉट नक्की शेअर करा.
*लाडकी बहिण चे ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत.त्यांनी आपल्या पंचायत समितीच्या बाल कल्याण विभाग मध्ये जाऊन चौकशी करा, पैसे का आले नाही ते सांगतील. किंवा 181 या टोल फ्री नंबर वर कॉल करून विचारा.*
❤1
17682105575652.pdf
5.3 MB
17682105575652.pdfहिंगोली जिल्ह्य़ातील 134 पोलीस पाटील पदांची जाहीरात प्रसिद्ध.

अर्ज 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2026
❤2
✅Marathi Tech Mitra - Group Terms and Condition

1)
@MarathiTechMitra या नावाने आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि डिस्कशन ग्रुप आहे या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा ग्रुप नाही.

2) ग्रुपमध्ये सर्व माहिती फ्री शेअर केली जाते. यासाठी कोणाकडेही पैशाची मागणी केली जात नाही सर्व माहिती फ्री आहे.

3) जर ग्रुप मधील कोणी मेंबर तुमच्याकडे पर्सनल मेसेज करून पैशाची मागणी करत असेल तर लगेच ब्लॉक करून टाका. जर तुम्ही त्यास पैसे दिले तर त्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.

4) कुठलीही आयडी घेण्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवा.

5) Marathi Tech Mitra नावाने तुम्हाला जर कोणी पर्सनल मेसेज केला तर त्याला लगेच ब्लॉक करून टाका. आपण कोणालाही पर्सनल मेसेज करत नाही.

6) ग्रुपमध्ये स्पॅम लिंक, पर्सनल नंबर ,किंवा एडवर्टाइजमेंट करू नका. अन्यथा ग्रुप मध्ये Ban केले जाईल.

Note⚠️🚨: कोणालाही कुठल्याही योजनेसाठी किंवा Id साठी पैसे देऊ नका.

जर तुम्हाला या ग्रुप मध्ये राहायचे असेल तर वरील अटी व शर्ती तुम्हाला मान्य आहेत असे समजावे.ज्यांना मान्य नसतील ते ग्रूप सोडू शकतात.

धन्यवाद 🙏🙏🙏
❤4👍3
Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र pinned «⚠️ Warning/ Notice 🚫 दोन आयडी आहेत एक केंद्र सरकारची सीएससी 🆔 आणि दुसरी महाराष्ट्र राज्य सरकारची महाऑनलाईन Csc 🆔 1) CSC id जी केंद्र सरकारची आहे ते तुम्हाला अगोदर TEC एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला Tec सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर तुम्ही csc साठी…»
L0 बायोमेट्रिक डिवाइस बंद झालेल्या आहेत. L1 device buy करा नंतर किंमती वाढतील.
वेगवेगळ्या device ची लिंक खाली दिली आहे. 4 दिवसांत device तुम्हाला मिळेल.

1)
https://amzn.to/4kR5hGJ

Startek FM220U L1
2)
https://amzn.to/43ebZQ9


👇👇👇👇

https://amzn.to/4mtU8My
❤1
मागेल त्याला सोलार वर्क ऑर्डर दिसत नाही. वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे लवकरच अपडेट होईल.
❤5👍1👌1
Republic day sale Offer

https://amzn.to/49rEKx6

HP 15s, 12th Gen Intel Core i3-1215U (8GB DDR4, 512GB SSD) Anti-Glare, 15.6"/39.6cm,FHD, Win 11, MS Office 21

Rating : 4.1 ⭐
Price : 32990
❤2