Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.87K photos
25 videos
361 files
2.81K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
नांदेड पिक विमा जमा झाला आहे किंवा होत आहे बाकी कोणत्या जिल्ह्यात झाला असेल तर कमेंट करा
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1🤩1
✅Marathi Tech Mitra - Group Terms and Condition

1)
@MarathiTechMitra या नावाने आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि डिस्कशन ग्रुप आहे या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा ग्रुप नाही.

2) ग्रुपमध्ये सर्व माहिती फ्री शेअर केली जाते. यासाठी कोणाकडेही पैशाची मागणी केली जात नाही सर्व माहिती फ्री आहे.

3) जर ग्रुप मधील कोणी मेंबर तुमच्याकडे पर्सनल मेसेज करून पैशाची मागणी करत असेल तर लगेच ब्लॉक करून टाका. जर तुम्ही त्यास पैसे दिले तर त्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.

4) कुठलीही आयडी घेण्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवा.

5) Marathi Tech Mitra नावाने तुम्हाला जर कोणी पर्सनल मेसेज केला तर त्याला लगेच ब्लॉक करून टाका. आपण कोणालाही पर्सनल मेसेज करत नाही.

6) ग्रुपमध्ये स्पॅम लिंक, पर्सनल नंबर ,किंवा एडवर्टाइजमेंट करू नका. अन्यथा ग्रुप मध्ये Ban केले जाईल.

Note⚠️🚨: कोणालाही कुठल्याही योजनेसाठी किंवा Id साठी पैसे देऊ नका.

जर तुम्हाला या ग्रुप मध्ये राहायचे असेल तर वरील अटी व शर्ती तुम्हाला मान्य आहेत असे समजावे.ज्यांना मान्य नसतील ते ग्रूप सोडू शकतात.

धन्यवाद 🙏🙏🙏
❤3
⚠️ Warning/ Notice 🚫

दोन आयडी आहेत एक केंद्र सरकारची सीएससी 🆔 आणि दुसरी महाराष्ट्र राज्य सरकारची महाऑनलाईन Csc 🆔


1) CSC id जी केंद्र सरकारची आहे ते तुम्हाला अगोदर TEC एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला Tec सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर तुम्ही csc साठी रजिस्ट्रेशन करू शकता.

Tec exam फिस 1500 रू आहे. जी तुम्हाला ऑनलाईन pay करायची आहे.

2)CSC Mahaonline Id : ही आयडी कलेक्टर ऑफिस मधून दिली जाते आणि यासाठी गावांमध्ये रिक्त जागा पाहिजे तरच ही आयडी तुम्हाला मिळते. कोणालाही पैसे दिल्याने ही आयडी मिळत नाही. ही आयडी फक्त आणि फक्त कलेक्टर ऑफिस मधून दिली जाते.


@MarathiTechMitra
नोट : दोन्ही आयडी काढण्यासाठी कोणालाही एक रुपया देऊ नका.

Scam काय सुरू आहे :
खुप साऱ्या ग्रुप मध्ये खूप मोठे स्कॅम सुरू आहेत.
दोघे तिघेजण तुम्हाला असे कन्व्हेज करतात की मी या या व्यक्तीला पैसे दिले. त्यानंतर मला वाटले माझे पैसे बुडाले परंतु त्याने मला 101% खरोखर आयडी दिली.
आणि तुम्हाला कुठल्यातरी आयडी चा स्क्रीनशॉट शेअर केला जातो.
आणि तुम्ही तिथे फसता यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले जातात.


ग्रुपमध्ये जर कोण व्यक्ती पैसे मागत असेल तर त्याचा स्क्रीन शॉट पर्सनली शेअर करा त्याला Ban केले जाईल.

@MarathiTechMitra
❤4
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤1🤩1
चांगला आणि बेस्ट AC निवडायचा आहे मग हे नक्की वाचा. नवीन एसी खरेदी करताना वीज बिलात ३०% ते ५०% पर्यंत कायमस्वरूपी बचत करू शकता. 🌟💰

एसी घेताना वीज बिल कमी येण्यासाठी खालील गोष्टी अवश्य तपासा:

१. ५-स्टार रेटिंग आणि ISEER व्हॅल्यू (Star Rating & ISEER) ⭐️
५-स्टार एसी निवडा: जर तुमचा एसी दिवसातून ८ ते १० तास किंवा त्याहून अधिक चालणार असेल, तर डोळे झाकून ५-स्टार (5-Star) एसी घ्या. 🛒 ३-स्टार एसीच्या तुलनेत याची किंमत सुरुवातीला ३-४ हजार रुपये जास्त असते, पण ही रक्कम वीज बिलातील बचतीतून एका वर्षातच वसूल होते. 💸⏳

ISEER व्हॅल्यू तपासा: एसीवर लावलेल्या स्टिकरवर 'ISEER' (Indian Seasonal Energy Efficiency Ratio) नंबर लिहिलेला असतो. 📋 हा नंबर जितका जास्त, तितकी त्या एसीची वीज वाचवण्याची क्षमता जास्त असते. 🔋 (५-स्टार एसीची ISEER व्हॅल्यू साधारण ५.० च्या पुढे असते). 📈✅

कमी मेंटेनन्ससाठी AC घेताना 'या' ४ गोष्टी नक्की तपासा:

१००% कॉपर कंडेन्सर (100% Copper Condenser): कायम कॉपर कंडेन्सर असलेलाच एसी घ्या. ॲल्युमिनियम कॉइल लवकर खराब होते आणि गॅस लीकची समस्या वारंवार येते. कॉपरला गंज लवकर लागत नाही आणि काही बिघाड झाल्यास दुरुस्त करणे सोपे असते.

अँटी-करोझन कोटिंग (Anti-Corrosion Coating): एसीच्या कॉइलवर 'ब्लू फिन' (Blue Fin), 'गोल्ड फिन' (Gold Fin) किंवा ब्लॅक कोटिंग असावे. जर तुमच्या घराजवळ नाला असेल किंवा दमट हवामान असेल, तर हे कोटिंग एसीच्या पाईप्सना गंजण्यापासून वाचवते.

ऑटो-क्लीन फीचर (Auto-Clean): हे फीचर एसीमधील ओलावा आणि धूळ स्वतः सुकवते आणि साफ करते. यामुळे आतमध्ये बुरशी किंवा कचरा साचत नाही आणि सर्व्हिसिंगचा खर्च वाचतो.

इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी (Inverter Technology): नेहमी इन्व्हर्टर एसी घ्या. याच्या कॉम्प्रेसरवर जास्त ताण पडत नाही, त्यामुळे त्याचे आयुष्य जास्त असते. बहुतांश नामांकित कंपन्या याच्या कॉम्प्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी देतात.

थोडक्यात:
जर तुम्हाला 'एकदा घेतला की विसरून जा' असा मजबूत एसी हवा असेल, तर Daikin किंवा O'General चा विचार करा. जर तुम्हाला सर्व्हिसिंगचा चांगला सपोर्ट आणि आधुनिक फीचर्स हवे असतील, तर LG किंवा Panasonic चा एसी सर्वोत्तम राहील.

1. Daikin 1.5 Ton 5 Star Inverter Split AC (Copper)

https://amzn.to/4tuCQ6i

2. O General 1.5 Ton 5 Star Inverter Split AC | Copper Condenser

https://amzn.to/4sYabFZ

3. LG 1.5 Ton 5 Star DUAL Inverter Split AC (Copper, AI Convertible 6-in-1)

https://amzn.to/41TcizM

4. Panasonic 1.5 Ton 5 Star,New Star rated, Premium WiFi Inverter Smart Split AC

https://amzn.to/48lGLdm
👌3❤1
vivo X300 5G (Elite Black, 12GB RAM, 256GB Storage)

Credit Card discount: ₹7500

https://amzn.to/4mOIvSe
❤2
राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, नवीन शैक्षणिक वर्ष या तारखेपासून सुरू होणार - परिपत्रक जारी
Best Laptop for CSC Center, Students, Office Use

HP 15, Intel Core i3-1315U-13th Gen Laptop (8GB DDR4 Ram,512GB SSD)

https://amzn.to/3OpcHqA
❤1
मागेल त्याला सोलार

कंपन्या आल्यानंतरच कन्फर्म अपडेट दिले जाईल.
❤6
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u