तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रिंटर वापरतात ? मॉडेल नंबर कमेंट करा.
Anonymous Poll
37%
EPSON (All in One Ink Tank)
18%
HP(All in One Ink Tank)
18%
Brother (All in One Ink Tank)
23%
Canon(All in One Ink Tank)
4%
Other Laser Printer only Black
❤1
Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
Best All in one Printer
✅ Color print
✅ Black Print
✅ Scan, Copy, Xerox
✅ Wifi
Best For Office, School, College, CSC Center
Epson:
https://amzn.to/3Jljpey
HP
https://amzn.to/49mkGMR
Canon:
https://amzn.to/48Gkd85

❤3
निराधार योजना चे पैसे जमा झाले असतील तर स्क्रीनशॉट नक्की शेअर करा.
❤5
आज निराधार योजना चे पैसे जमा झाले आहेत स्क्रीनशॉट नक्की शेअर करा.
❤1
Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
⚠️ Warning/ Notice 🚫
दोन आयडी आहेत एक केंद्र सरकारची सीएससी 🆔 आणि दुसरी महाराष्ट्र राज्य सरकारची महाऑनलाईन Csc 🆔
1) CSC id जी केंद्र सरकारची आहे ते तुम्हाला अगोदर TEC एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला Tec सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर तुम्ही csc साठी रजिस्ट्रेशन करू शकता.
Tec exam फिस 1500 रू आहे. जी तुम्हाला ऑनलाईन pay करायची आहे.
2)CSC Mahaonline Id : ही आयडी कलेक्टर ऑफिस मधून दिली जाते आणि यासाठी गावांमध्ये रिक्त जागा पाहिजे तरच ही आयडी तुम्हाला मिळते. कोणालाही पैसे दिल्याने ही आयडी मिळत नाही. ही आयडी फक्त आणि फक्त कलेक्टर ऑफिस मधून दिली जाते.
@MarathiTechMitra
नोट : दोन्ही आयडी काढण्यासाठी कोणालाही एक रुपया देऊ नका.
Scam काय सुरू आहे :
खुप साऱ्या ग्रुप मध्ये खूप मोठे स्कॅम सुरू आहेत.
दोघे तिघेजण तुम्हाला असे कन्व्हेज करतात की मी या या व्यक्तीला पैसे दिले. त्यानंतर मला वाटले माझे पैसे बुडाले परंतु त्याने मला 101% खरोखर आयडी दिली.
आणि तुम्हाला कुठल्यातरी आयडी चा स्क्रीनशॉट शेअर केला जातो.
आणि तुम्ही तिथे फसता यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले जातात.
ग्रुपमध्ये जर कोण व्यक्ती पैसे मागत असेल तर त्याचा स्क्रीन शॉट पर्सनली शेअर करा त्याला Ban केले जाईल.

❤7👏1👌1
⚠️ ⚠️ ⚠️
हात जोडून विनंती आहे. कुठल्याही प्रकारची आयडी पैसे देऊन मिळत नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे किंवा तुमचे डॉक्युमेंट सेंड करू नका.
पैसे सेंड करू नका.
100% फ्रॉड होईल पुन्हा रडतं बसु नका.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏