Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.88K photos
25 videos
362 files
2.82K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
17709759865137.pdf
1.1 MB
आपले सरकार सेवा केंद्र नांदेड जाहिरात
✅Marathi Tech Mitra - Group Terms and Condition

1)
@MarathiTechMitra या नावाने आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि डिस्कशन ग्रुप आहे या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा ग्रुप नाही.

2) ग्रुपमध्ये सर्व माहिती फ्री शेअर केली जाते. यासाठी कोणाकडेही पैशाची मागणी केली जात नाही सर्व माहिती फ्री आहे.

3) जर ग्रुप मधील कोणी मेंबर तुमच्याकडे पर्सनल मेसेज करून पैशाची मागणी करत असेल तर लगेच ब्लॉक करून टाका. जर तुम्ही त्यास पैसे दिले तर त्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.

4) कुठलीही आयडी घेण्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवा.

5) Marathi Tech Mitra नावाने तुम्हाला जर कोणी पर्सनल मेसेज केला तर त्याला लगेच ब्लॉक करून टाका. आपण कोणालाही पर्सनल मेसेज करत नाही.

6) ग्रुपमध्ये स्पॅम लिंक, पर्सनल नंबर ,किंवा एडवर्टाइजमेंट करू नका. अन्यथा ग्रुप मध्ये Ban केले जाईल.

Note⚠️🚨: कोणालाही कुठल्याही योजनेसाठी किंवा Id साठी पैसे देऊ नका.

जर तुम्हाला या ग्रुप मध्ये राहायचे असेल तर वरील अटी व शर्ती तुम्हाला मान्य आहेत असे समजावे.ज्यांना मान्य नसतील ते ग्रूप सोडू शकतात.

धन्यवाद 🙏🙏🙏
🙏2❤1
जन्म किंवा मृत्यू नोंद आता 21 दिवसांत करणे बंधनकारक नाहीतरी भरावा लागणार दंड
❤1
HP 15, 13th Gen Intel Core i3-1315U Laptop (8GB DDR4,512GB SSD) Anti-Glare

Rating : 4.1 ⭐

Credi card discount: 2250

https://amzn.to/4rT0Hvp
❤2👌1👨‍💻1
अत्यंत महत्वाची माहिती....

🫵 आधार ( UID) अपडेट / नवीन कार्डसाठी आता "जन्म प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र" ही दोन दस्तावेज महत्वाची ठरविल्यामुळे लग्नाच्या वेळेस अन् जन्माच्या वेळेस आठवणीने या अचूक नोंदी स्थानिक ठिकाणी करून प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. म्हणजे ऐनवेळेस परेशानी होणार नाहीत.

🫵 त्याचबरोबर आधार (UID) ने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन "10-15 वर्षांपेक्षा जुनी / परिपूर्ण अपडेट नसलेली आधार कार्ड कायमची बंद करण्याचा आदेश काढला आहे." त्यांच्या या निर्णयामुळे अनेक जुनी आधार बंद पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जवळच्या आधार केंद्रात जाऊन आजचा आपला फोटो (फेस) , थंब (बोटे) , डोळे (आयरिश) आणि मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती जवळच्या अधिकृत आधार सेवा केंद्रात जाऊन अचूक अपडेट करून घ्या.
तसेच
🫵 शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या पूर्ण नावाची स्पेलिंग , जन्म दिनांक आधारवर योग्य नसल्यास ती आत्ताच अपडेट करून घ्या.
❤6
L0 बायोमेट्रिक डिवाइस बंद झालेल्या आहेत. L1 device buy करा नंतर किंमती वाढतील.
वेगवेगळ्या device ची लिंक खाली दिली आहे. 4 दिवसांत device तुम्हाला मिळेल.

1)
https://amzn.to/4kR5hGJ

Startek FM220U L1
2)
https://amzn.to/43ebZQ9


👇👇👇👇

https://amzn.to/4mtU8My
❤1
सर्व सन्मानिय वीजग्राहकांना कळविणेत येते की, मागील बिल भरले नसल्यास ते चालू बिल मध्ये जोडून येते आणि ग्राहकांनी पूर्ण बिल भरणे अपेक्षित असताना ग्राहक फक्त थकबाकी बिल भरणा करतात जे की पूर्ण पणे नियमबाह्य आहे. अशा वीजबिलाला शेवटील तारीख असली तरी थकबाकी बिल साठी शेवटील तारखेचा नियम नाही ४५ दिवस वरील थकबाकी असेल तर अशा वीजबिलाचा वीजपुरवठा खंडित केला जातो.

आणि आता फक्त मागील विजबिल भरणा करणेची सुविधा बंद करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन / ऑफलाइन / जनमित्र यांचे ऍप कुठे ही चालू विजबिल रकमेशिवाय १ रुपया सुद्धा कमी बिल स्वीकारले जाणार नाही

संपूर्ण वीज बिल भरावे लागेल.

नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤4