Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.88K photos
25 videos
362 files
2.82K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
जर काही कारणास्तव टेलिग्राम बंद झाले तर बॅकअप साठी मराठी टेक मित्रच व्हाट्सअप चॅनेल हे तुम्ही इथून जॉईन करू शकता.

Join WhatsApp Channel Now
यवतमाळ जिल्ह्यात अजून SHAKTI, OSWAL, ECOZEN, GK, कंपनी निवड करण्या साठी उपलब्ध आहे ज्यांना निवडायची आहे लवकर निवड करून घ्यावी.

नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤6
Shopsy | LOOT CMF Earbuds Just ₹257

Real price: 2999

https://bitli.in/V7Yly88
🤩1
Extension Board 7 socket
Rs.133

https://bitli.in/YpbxKwc
❤3
नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤4
नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
कर्णबधिर दिव्यांगाना वाहन चालवण्याचा परवाना मिळणे बाबत

नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤4
💥 Men's Cotton Fabric baniyan @ ₹37

https://bitli.in/tEOuUBt
ग्राहक तक्रार मंचाकडे (Consumer Court) तक्रार करण्याची प्रक्रिया

संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

१. पहिली पायरी: पूर्व-सूचना (Notice) देणे
तक्रार दाखल करण्यापूर्वी संबंधित कंपनी, विक्रेता किंवा सेवा पुरवठादाराला लेखी नोटीस किंवा ईमेल पाठवा. त्यात तुमची समस्या सांगा आणि ती सोडवण्यासाठी १५ ते ३० दिवसांची मुदत द्या. जर त्यांनी दिलेल्या मुदतीत दाद दिली नाही किंवा समाधानकारक उत्तर दिले नाही, तर तुम्ही ग्राहक मंचाकडे जाऊ शकता.

२. दुसरी पायरी: योग्य मंचाची निवड करणे
तुमच्या नुकसान भरपाईच्या रकमेनुसार तुम्हाला कोणत्या न्यायालयात जायचे हे ठरते:
५० लाख रुपयांपर्यंत: जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग (उदा. धाराशिव जिल्हा ग्राहक मंच).
५० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत: राज्य ग्राहक आयोग (State Commission).
२ कोटी रुपयांपेक्षा जास्त: राष्ट्रीय ग्राहक आयोग (National Commission).

३. तिसरी पायरी: तक्रार अर्ज तयार करणे आणि कागदपत्रे जोडणे
एका साध्या कागदावर तुम्ही तुमची तक्रार लिहू शकता. त्यात खालील माहिती असावी:
तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक.
विरोधी पक्षाचे (कंपनी/दुकानदार) नाव आणि पत्ता.
खरेदीचा किंवा सेवेचा तपशील आणि नेमकी फसवणूक किंवा गैरसोय कशी झाली याची सविस्तर माहिती.
आवश्यक पुरावे: पक्के बिल (Invoice), वॉरंटी/गॅरंटी कार्ड, पेमेंटचा पुरावा (उदा. बँक स्टेटमेंट), आणि कंपनीला पाठवलेल्या लेखी नोटिशीची प्रत.

४. चौथी पायरी: तक्रार दाखल करणे
ऑनलाइन पद्धत (ई-दाखल): तुम्ही edaakhil.nic.in या वेबसाइटवर जाऊन ई-दाखल पोर्टलद्वारे घरबसल्या ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
ऑफलाइन पद्धत: तुम्ही स्वतः जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयात जाऊन तक्रारीच्या आणि पुराव्यांच्या प्रती (३ सेट्स) जमा करू शकता.

५. अर्जाची फी (Fee)
५ लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईच्या दाव्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही (तक्रार करणे मोफत आहे). त्यापुढील रकमेसाठी नाममात्र फी असते जी ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे (DD) भरता येते.

महत्त्वाची टीप: ग्राहक न्यायालयात जाण्यापूर्वी तुम्ही भारत सरकारच्या 'राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन' (National Consumer Helpline) वर 1915 या टोल-फ्री नंबरवर कॉल करून किंवा त्यांच्या उमांग (UMANG) ॲपवर प्राथमिक तक्रार नोंदवू शकता. अनेकदा कंपन्या इथल्या नोटीसवरूनच प्रश्न सोडवतात.

नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤6
Mens Casual Shoes 👟

https://bitli.in/UABp582
🙏1
नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
काही कंपनीचे एजंट लोक फोन करून शेतकऱ्यांना सांगत आहे की महावितरण कडे बोलतो आणि तुम्हाला जी कंपनी हवी असेल त्या कंपनीसाठी कंपनीला रिक्वेस्ट टाकतो हे पूर्णपणे फ्रॉड आहे स्वतःच्या खराब कंपन्या सिलेक्ट करून घेण्यासाठी हे लोक शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपण जोपर्यंत अधिकृतपणे कंपनी येत नाही तोपर्यंत कोणालाही आपला ओटीपी देऊ नका.
👍4
💍 *कन्यादान योजना*
अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबांसाठी विवाह आर्थिक सहाय्य

💰 लाभ:
🔹 प्रति जोडपे रु.२५,०००/-
🔹 स्वयंसेवी संस्थांना प्रति जोडपे रु. ४,०००/-

✅ पात्रता व अटी:
• वधू/वरांपैकी किमान एकजण अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध
• महाराष्ट्राचा कायम रहिवासी
• वर २१ वर्षे व वधू १८ वर्षे पूर्ण
• अधिकृत जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
• प्रथम विवाहासाठी अनुदान (विधवेला दुसऱ्या विवाहास लाभ लागू)

👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

📷 @mahasjsa
✉️ @SJSAMaharashtra-mahasjsa

📌 अधिक माहितीसाठी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*

नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल जॉईन करायला विसरू नका.

Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤3👍1
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा.

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील.

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील.

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात.

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा.

https://t.me/mtmlootdeal
❤5