Maharashtra_DV_List2.pdf
440.2 KB
GDS POST OFFICE BHARTI LIST 2ND.pdf
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू... सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा!
जीवनाशी झुंज देणाऱ्या गरजू रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. दि. ७ एप्रिल २०२६ पासून जुनी पद्धत पूर्णतः बंद करण्यात आली असून, यापुढे सर्व अर्ज केवळ ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.
रुग्णालयांनी अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास रुग्णांना आवश्यक ती आर्थिक मदत अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळू शकणार आहे.
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

❤2
Matrix Antique 2.0 Day & Date Softest Silicone Strap Analog Watch for Men & Boy 🕰️👦
Rating: 4 ⭐
Price : ₹295, 85% off 💸🔥
https://amzn.to/3OwXjbt
Rating: 4 ⭐
Price : ₹295, 85% off 💸🔥
https://amzn.to/3OwXjbt
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
निराधार योजनेचे पैसे जमा झाले का? 💸 जर जमा झाले असतील, तर कृपया स्क्रीन शॉट शेअर करा! 📸✅
जर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे ॲप तुम्ही जरूर ट्राय करून पहा. 📈💼
"3.5 कोटी भारतीयांचा विश्वास" ✨
Your Path to Wealth Creation Starts Now! 💰
The perfect moment to start investing is today. Take the first step towards a brighter financial future. 🌟
Download the Angel One app now and start building your dream portfolio! 📱🚀
https://bitli.in/Kf65VWm

❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒
✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁
✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰
✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐
जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇
https://t.me/mtmlootdeal

Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
Best All in one Printer
✅ Color print
✅ Black Print
✅ Scan, Copy, Xerox
✅ Wifi
Best For Office, School, College, CSC Center
Epson:
https://amzn.to/3Jljpey
HP
https://amzn.to/49mkGMR
Canon:
https://amzn.to/48Gkd85

❤3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒
✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁
✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰
✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐
जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇
https://t.me/mtmlootdeal
✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁
✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰
✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐
जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇
https://t.me/mtmlootdeal
❤3
📢 महाराष्ट्र VLE साठी सुवर्णसंधी: CSC UCL आधार केंद्र सुरू करा! 📢
आता तुमचे CSC केंद्र बनू शकते अधिकृत आधार डेमोग्राफिक सेंटर! तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आधार सेवा देण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
✅ पात्रता निकष (Mandatory):
तुमच्याकडे वैध CSC ID असावा.
Bank BC सक्रिय असावे.
आधार सुपरवायझर सर्टिफिकेट (NSEIT) असणे आवश्यक.
Static IP ॲड्रेस उपलब्ध असावा.
VLE म्हणून DSP पोर्टलवर नोंदणी असावी.
महिन्याला किमान १००+ ट्रान्झॅक्शन असावेत.
📝 नोंदणी प्रक्रिया:
१. CSC UCL लिंकवर नोंदणी करा: https://eseva.csccloud.in/ucl/
⚠️ महत्त्वाच्या टिप्स:
नोंदणी पूर्णपणे मोफत (Free) आहे.
पडताळणी प्रक्रिया महिन्याच्या १६ ते १८ किंवा १ ते ३ तारखे दरम्यान होते.
क्रेडेंशिअल आणि L2 ॲक्टिव्हेशन अंदाजे १५ दिवसांत पूर्ण होते.

❤6