📚 MAHA FYJC ADMISSION UPDATES 2026 🎓
🚨 महत्वाची नवीन अपडेट 🚨
२२ मे २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत असलेली मुदत आता ⏳ एक दिवस वाढवून देण्यात आली आहे.
🗓️ आता CAP फेरी १ – भाग १ आणि भाग २
तसेच CAP / Quota Option Form Filling आणि नवीन Registration प्रक्रिया
⏰ २३ मे २०२६ सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
━━━━━━━━━━━━━━━
📄 SSC Board Marksheet आणि
🏫 School Leaving Certificate (TC)
अर्ज भरताना सध्या अनिवार्य नाही.
✅ त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र नसले तरी अर्ज भरता येणार आहे.
📌 मूळ गुणपत्रिका उपलब्ध नसल्यास
➡️ Online Marksheet Upload करावी.
📌 मूळ TC उपलब्ध नसल्यास
➡️ Self Declaration Upload करावे.

❤5
लाडकी बहीण योजना पैसे जमा होत आहेत. ज्यांचे जमा झाले आहेत त्यांनी स्क्रिन शॉट शेअर करा.
❤4
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार
पशुसंवर्धन विभागाचे सूक्ष्म नियोजन; पारदर्शक अंमलबजावणीवर भर
पशुसंवर्धन आयुक्तालय तर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक काम पूर्ण होताच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे, पशुपालन व्यवसायाला आधुनिक उद्योजकतेचे स्वरूप देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील युवक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये या योजनेबाबत मोठा उत्साह दिसून येत असून, योजनेची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.
लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी महाआयटी कडून विशेष पोर्टल विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.
योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती, मार्गदर्शन अथवा शंकानिरसनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी टोल-फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधावा, तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
https://t.me/marathitechmitra

Telegram
Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
✅ शासकीय योजना
✅ पीकविमा, अनुदान
✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर
✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1
Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644

Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒
✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁
✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰
✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐
जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇
https://t.me/mtmlootdeal

❤2
🌱 *खरीप हंगाम 2026:* *सोयाबीन पिकाचे वाण निवड*
(कमी पाऊस आणि आपत्कालीन परिस्थितीत वाण निवडणे*)
२०२६ मध्ये एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहणे, पावसात खंड पडणे अशा परिस्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा बदलत्या हवामानात सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य वाण निवड हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
👉🏻सोयाबीन पिकासाठी विविध गुणधर्मांचे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य वाण निवड करताना शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्या अनुषंगाने खालील माहिती उपयुक्त ठरेल.
🌾 *वाण निवड करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी*
👉🏻जमिनीचा प्रकार व विभागानुसार वाण निवड
👉🏻मध्यम कालावधीत परिपक्व होणारे वाण
👉🏻रोग व किडींना (येलो मोझॅक, चारकोल रॉट) प्रतिकारक्षम वाण
👉🏻बदलत्या हवामानात चांगले उत्पादन देणारे वाण
👉🏻शेंगांची संख्या जास्त व चाकीदार दाणे असलेले वाण
👉🏻शेंगा लवकर न फुटणारे वाण
👉🏻अधिक उत्पादनक्षम वाण
✅ *वाण निवडीचे नियोजन
सोयाबीन वाण तीन प्रकारांमध्ये विभागले जातात* :
🔅लवकर येणारे
🔅मध्यम कालावधीत येणारे
🔅उशिरा येणारे
✅जमिनीच्या प्रकारानुसार व नियोजनानुसार निवड करावी:
👉 हलकी व मध्यम (कोरडवाहू) जमीन — लवकर येणारे वाण
👉 मध्यम ते भारी जमीन — मध्यम कालावधीचे वाण
👉 भारी जमीन व चांगले नियोजन (पाण्याची सुविधा) — उशिरा येणारे वाण
⚠️ *महत्त्वाचे*: एकाच वाणाची निवड टाळावी. २–३ वेगवेगळ्या कालावधीचे वाण निवडावेत.
✅ *लवकर येणारे वाण*
१. JS-9305
२. MAUS-725
३. MACS-1460
४. JS-20-34
५. JS-9560
६. Green Gold 3344
✅ *मध्यम कालावधीचे वाण*
१. फुले दुर्वा
२. MAUS-612
३. PKV-आंबा
४. RVSM-1135
५. सुवर्ण सोया
६. फुले किमया (मध्यम ते उशिरा)
७. JS -२०-११६
८. JS-२०-९८
९. JS-३३५
✅ *उशिरा येणारे वाण (योग्य नियोजन असल्यास)*
१. फुले संगम
२. फुले किमया
३. फुले दुर्वा
४. MAUS -१६२
🌿 *योग्य वाण निवडीचे फायदे*
@ पिक नुकसानीचा धोका कमी होतो
@ स्थिर व चांगले उत्पादन मिळते
@ काढणीस वेळ मिळतो (वेगवेगळ्या वेळेस पिक तयार होते)
@ परतीच्या पावसामुळे होणारे नुकसान टाळता येते
@ रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो
@ खर्चात बचत होते
🌱 *बियाणे निवड*
👉🏻उच्च उगवणक्षमतेचे प्रमाणित बियाणे निवडावे
👉🏻योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने पेरणी करावी
👉🏻एकरी झाडांची संख्या योग्य राखावी
👉🏻 उगवण क्षमता तपासणी करावी आणि नंतर पेरणी करावी.

❤12👌2
Hayat Pramanpatra Dene Babat.pdf
242.4 KB
Hayat Pramanpatra Dene Babat.pdf
Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
✅Marathi Tech Mitra - Group Terms and Condition
1)@MarathiTechMitra या नावाने आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि डिस्कशन ग्रुप आहे या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा ग्रुप नाही.
2) ग्रुपमध्ये सर्व माहिती फ्री शेअर केली जाते. यासाठी कोणाकडेही पैशाची मागणी केली जात नाही सर्व माहिती फ्री आहे.
3) जर ग्रुप मधील कोणी मेंबर तुमच्याकडे पर्सनल मेसेज करून पैशाची मागणी करत असेल तर लगेच ब्लॉक करून टाका. जर तुम्ही त्यास पैसे दिले तर त्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.
4) कुठलीही आयडी घेण्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवा.
5) Marathi Tech Mitra नावाने तुम्हाला जर कोणी पर्सनल मेसेज केला तर त्याला लगेच ब्लॉक करून टाका. आपण कोणालाही पर्सनल मेसेज करत नाही.
6) ग्रुपमध्ये स्पॅम लिंक, पर्सनल नंबर ,किंवा एडवर्टाइजमेंट करू नका. अन्यथा ग्रुप मध्ये Ban केले जाईल.
Note⚠️🚨: कोणालाही कुठल्याही योजनेसाठी किंवा Id साठी पैसे देऊ नका.
जर तुम्हाला या ग्रुप मध्ये राहायचे असेल तर वरील अटी व शर्ती तुम्हाला मान्य आहेत असे समजावे.ज्यांना मान्य नसतील ते ग्रूप सोडू शकतात.
धन्यवाद 🙏🙏🙏

❤2👍1
निराधार योजना पैसे जमा होत आहे ज्यांचे जमा झाले असतील ते स्क्रीनशॉट शेअर करा.
❤3
11th Admission Update :
वाटप प्रक्रिया (ऑलॉटमेंट प्रोसेस) कॅप फेरी १ साठी २९ मे ला सकाळी ११:०० वाजता प्रदर्शित केली जाईल.कॅप आणि कोटा फेरी १ साठीची प्रवेश प्रक्रिया २९ मे २०२६ रोजी सकाळी १२:०० वाजल्यापासून ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
वाटप प्रक्रिया (ऑलॉटमेंट प्रोसेस) कॅप फेरी १ साठी २९ मे ला सकाळी ११:०० वाजता प्रदर्शित केली जाईल.कॅप आणि कोटा फेरी १ साठीची प्रवेश प्रक्रिया २९ मे २०२६ रोजी सकाळी १२:०० वाजल्यापासून ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤4👌1
11th Admission Update :
राज्य मंडळाने अद्याप मूळ गुणपत्रिका वाटप केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करतेवेळी गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला कनिष्ठ महाविद्यालयांकडून अनिवार्य करण्यात येऊ नये. गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यानंतर सादर करण्यात येईल असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घ्यावे.गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखलासादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाईल याबाबत जाणीव करून देण्यात यावी.