महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करत असताना ज्यांना एरर येत आहे त्यांनी ही लिंक वापरा
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

👍1
🛍 12 Pairs Sports Cotton Ankle Length Socks for Men
Regular Price : ₹499 ❌ Offer Price : 198 ✔️
🔗 Buy Link :- https://link.amazon/B023dLnXF

❤2👍2
Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
# Advertisement 📊
🚫 Other apps वरून रिचार्ज करताना तुम्हाला 2-3 रू जास्त चार्ज घेतले जातात.
🎉 परंतु इथे तुम्हाला प्रत्येक recharge वर 2-25 रू Guaranteed cashback मिळतो.
Check Screenshot
✅ https://amzn.to/4c2cmR5
Try Prime Membership for more cashback
✅ https://link.amazon/B0bLB3Hnz

❤1
https://amzn.to/4kR5hGJ
Mantra L1 Latest driver
https://drive.google.com/file/d/1r6dDTxstHQM52rAhp6-IMyZcrLXFW7mj/view?usp=sharing
Mantra L1 Latest driver
https://drive.google.com/file/d/1r6dDTxstHQM52rAhp6-IMyZcrLXFW7mj/view?usp=sharing
❤1
Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
📢सर्व आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) केंद्रचालकांना सूचित करण्यात येते की, सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे Aadhaar Biometric e-KYC करण्याची प्रक्रिया आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.
त्यासाठी सर्व केंद्रचालकांनी MFS110 L1 device install करा.
L1 device buy करा.
1)https://amzn.to/4kR5hGJ
महत्त्वाची सूचना :
1. शेतकऱ्याची स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे.
2. शेतकऱ्याची Aadhaar व योजनेतील माहिती काळजीपूर्वक पडताळून घ्यावी.
3. Loan Account Number, Loan Amount व Bank Details शेतकऱ्याकडून तपासून घ्यावेत.
4. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच Declaration व Consent प्रक्रिया पूर्ण करावी.
5. Biometric Aadhaar e-KYC प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी.
6. Biometric Authentication अयशस्वी झाल्यास इतर बोटांच्या ठशांद्वारे किमान ३ वेळा प्रयत्न करावा.
7. e-KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यास पावती (Receipt) देणे अनिवार्य आहे.
8. चुकीची माहिती आढळल्यास संबंधित प्रक्रियेनुसार Grievance नोंदवावी. पण प्रथम त्या शेकऱ्याची संमती घ्यावी चुकीचे Grievance रेंज करू नये

❤6
🚨 सावधान! कर्जमाफी यादीत नाव आलंय? e-KYC करण्यापूर्वी 'ही' मोठी चूक अजिबात करू नका! 🚨
राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ची अंमलबजावणी सुरू झाली असून, थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत राज्यातील १७ लाख ५८ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे नक्की वाचा: 👇
✅ आधार e-KYC अनिवार्य: ज्या शेतकरी बांधवांचे नाव यादीत आले आहे, त्यांनी आपला 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी' (Agristack Farmer ID) आणि 'आधार कार्ड' वापरून लवकरात लवकर आपली ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करून घ्यावी.
✅ तरच मिळतील पैसे: तुमची e-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल.
⚠️ घाई करू नका, रक्कम तपासा: KYC करताना पोर्टलवर दिसणारी कर्जमाफीची रक्कम आणि तुमचे बँकेतील प्रत्यक्ष कर्ज यात काही तफावत (फरक) नाही ना, हे काळजीपूर्वक तपासून पाहा. कारण काही शेतकऱ्यांच्या रक्कमेत तफावत असल्याचे समोर आले आहे.
🏦 तफावत असल्यास काय करावे?: जर रक्कमेत फरक असेल, तर लगेच KYC करू नका. तुम्ही ऑनलाइन तक्रार (Grievance) नोंदवू शकता किंवा थेट आपल्या बँकेत जाऊन खात्री करून मगच KYC पूर्ण करा.
📞 मार्गदर्शन: काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या उपनिबंधक कार्यालयाशी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र ✅ channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

❤5
कर्जमाफी अपडेट:
अजून याद्या येणार आहेत. काही दिवसांनी पोर्टल वर अजून याद्या अपलोड केल्या जातील.
तुमचे नाव नसेल तर काळजी करू नका तुम्ही पात्र असाल तर पुढील यादीत नाव येईल.

❤2👌1