Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.86K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
Best CCTV camera for Aaple Sarkar seva Kendra/CSC


https://link.amazon/B01RBZQOz
❤3
संजय गांधी निराधार योजना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे..
ज्यांचे जमा झाले असतील त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करा
PAHSKY_2026_पात्र_वयस्कर_बोटाचे_ठसे_बाबत_SOP_.pdf
531.9 KB
PAHSKY 2026 - पात्र वयस्कर -बोटाचे ठसे बाबत SOP .pdf
सर्वे_करूनही_नाव_आले_नाही_marathi_tech_mitra_.pdf
88 KB
सर्वे करूनही नाव आले नाही marathi tech mitra .pdf
❤2
महावितरणकडून ग्राहकांना सूट

०.८५/- टाईम ऑफ डे (टीओडी सवलत):
स्मार्ट मीटर धारक घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते ५ या वेळातील वीज वापरासाठी प्रतियुनिट रू.०.८५/- पैसे सवलत.

०.२५% डिजिटल देयक (बिल) भरणा सूट :
ऑनलाईन पध्दतीने महावितरण संकेस्थळ, मोबाईल ॲप इ. व्दारे वीज बिल भरल्यास बिल रक्कमेच्या. (LT ग्राहक) (सूट मर्यादा रु.५००/-)

१ % तत्पर देयक (बिल) भरणा सूट :
अंतिम बिल भरणा तारखेच्या ७ दिवस अगोदर वीज बिल भरल्यास बिल रक्कमेच्या .

१२०/- गो ग्रीन सेवा सूट :
छापिल वीजबिला ऐवजी ई-मेलवर वीज बिल स्वीकारल्यास एकरकमी वार्षिक.
नोंदणीसाठी लिंक https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp

वीज ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्या.

#marathitechmitra
❤7
Fire-Boltt Aero TWS Earbuds Custom EQ, Wireless Bluetooth

Deal Price: ₹699 ₹8999

https://link.amazon/B02avQBhX
प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण टप्पा 2 (Awaas+ 2024) सर्वेक्षण झाले आहे, परंतु यादीत नाव आलेले नाही, अशा लाभार्थ्यांसाठी अर्ज नमुना

प्रति,
मा. सरपंच / प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी /
ग्रामपंचायत __
ता. __ जि. __

विषय : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (Awaas+ 2024) सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षण झाले असूनही यादीमध्ये नाव समाविष्ट न झाल्याने नाव कायम ठेवून पात्रता तपासणी करून लाभार्थी यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत.

महोदय / महोदया,

मी खाली सही करणारा/करणारी श्री./श्रीमती __
रा. __, ता. , जि.
यांनी प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण Awaas+ 2024 अंतर्गत माझ्या कुटुंबाचे सर्वेक्षण केलेले आहे.

सदर सर्वेक्षणामध्ये माझ्या कुटुंबाची माहिती नोंदविण्यात आलेली असूनही सध्या उपलब्ध झालेल्या लाभार्थी यादीमध्ये माझे/माझ्या कुटुंबाचे नाव दिसून येत नाही.

माझे कुटुंब ग्रामीण भागात वास्तव्यास असून घराची स्थिती योजना निकषांनुसार तपासणीस पात्र आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाची Awaas+ 2024 सर्वेक्षणातील नोंद तपासून, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून, पात्रता असल्यास लाभार्थी यादीमध्ये माझे नाव समाविष्ट करण्यासाठी / पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्याची कृपा करावी.

तसेच माझ्या सर्वेक्षणाची नोंद उपलब्ध असल्यास ती कायम ठेवून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

लाभार्थीची माहिती :

1. लाभार्थ्याचे पूर्ण नाव : __
2. पती/वडिलांचे नाव : __
3. गाव : __
4. ग्रामपंचायत : __
5. आधार क्रमांक : __
6. मोबाईल क्रमांक : __
7. Awaas+ 2024 Survey ID / Reference No. : __
8. कुटुंबातील सदस्य संख्या : __
9. सध्या राहत्या घराचा प्रकार : __
10. घरकुल सर्वेक्षणाची तारीख (माहित असल्यास) : __

सोबत जोडलेली कागदपत्रे :

1. आधारकार्ड प्रत
2. रेशनकार्ड प्रत
3. जॉब कार्ड प्रत (लागू असल्यास)
4. Awaas+ 2024 सर्वेक्षणाचा पुरावा / Survey ID (उपलब्ध असल्यास)
5. घराचा फोटो
6. इतर आवश्यक कागदपत्रे

दिनांक : / / २०२६
ठिकाण : __

अर्जदाराची सही : __
अर्जदाराचे नाव : __

#marathitechmitra
❤9
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1