Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.86K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
Magel Tyala Solar Gk Company Ali aahe

3.41 Am Date 8 Sept 2026
मुक्तसंचार गोठा व दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना

अहिल्यानगर, दि. 8 (जिमाका) : पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन दूध उत्पादन वाढविणे, पशुधनाची योग्य निगा राखणे तसेच पशुपालकांचा वेळ व श्रम वाचविण्याच्या उद्देषाने जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत जिल्हा परिषद सेस निधीमधून मुक्तसंचार गोठा आणि दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून जनावरांना मोकळ्या व हवेशीर वातावरणात ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, पशुधनाच्या आरोग्य व व्यवस्थापनामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. मुक्त संचार गोठा उभारणीसाठी जिल्हा परिषद सेस निधीमधून 50 टक्के किंवा रु 20000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दुग्ध व्यवसायातील श्रम कमी करण्यासाठी दूध काढणी यंत्र खरेदीसा्ठी अनुदान उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यसामध्ये जिल्हा परिषद सेस निधीमधून 60 टक्के किंवा रु 15000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.
या आधुनिक सुविधांमुळे दूध काढण्याची प्रक्रिया अधिक स्वच्छ, सुलभ व वेळेची बचत करणारी होण्यास मदत होणार आहे. पुशपालकांनी संबंधित योजनेची माहिती व अर्ज करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सलयाशी संपर्क साधावा. वरील योजनाचे अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सलायामार्फत दि. 24 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वीकारण्यात येतील. तरी पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
❤6
Bus चे Ncmc कार्ड एजंट कडून रिचार्ज केल्यानंतर आणि कंडक्टर कडून रिचार्ज केल्यानंतर किती अमाऊंट येते.

हे नक्की शेअर करा. जर तुम्ही खाजगी एजंट काढून केले असेल तर किती अमाऊंट आली आणि कंडक्टर तर रिचार्ज केले असेल तर किती अमाऊंट आली.

कमेंट करून नक्की सांगा.
❤3
🚨🚨 मागेल त्याला सोलर सूचना 🚨🚨


OTP सर्वांना येत आहे Whatsapp वर चेक करा OTP.

🙏🙏
🚨🛑🙏 शक्ती कंपनी निवड करण्यासाठी उपलब्ध झाली आहे 🚨🛑🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1
#Advertisement
Key Benefits & Cashback 🌟

First Year Free: No joining fee till 31st Oct 2026 📅

7.5% Cashback: On Myntra (capped at ₹4,000 per quarter) 🛍️

5% Cashback: On Flipkart, Shopsy, and Flipkart Travel (capped at ₹4,000 per quarter) 🛒

12% Cashback: On Cleartrip transactions (capped at ₹4,000 per quarter) ✈️

4% Cashback: On Zomato, Uber, Netmeds, and PVR (quarterly cap of ₹4,000) 🍕🚗

1% Unlimited Cashback: On all other eligible retail spends 💳

Welcome Benefits: ₹250 Flipkart Gift Card plus additional first-spend bonuses worth ₹1,000+ 🎁

Fuel Surcharge Waiver: 1% waiver on transactions between ₹500 – ₹4,000 (capped at ₹400) ⛽

Fees & Charges 💰
* Joining Fee: Nil.
* Annual Fee: ₹500 + GST (waived on spending over ₹3,50,000 in a year).

https://bitli.in/7wE9Nbp
❤1
खुशखबर! शेतकरी ई पीक पाहणी सुरू झाले आहे.

DCS MH EPeek pahani Farmer Login

Service आता सुरू झाली आहे. खुप शेतकरी लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ओटीपी येत नाही.
1, 2 दिवसात सुरळीत सुरू होईल.
20000 mAh Power Bank at only Rs.999
https://link.amazon/B0jhubWIU
निराधार योजना पैसे जमा होत आहेत चेक करा

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤1
कर्जमाफीची यादी आज प्रसिद्ध झाली आहे.

https://youtu.be/-_HDwA9J8bM
❤2
कर्जमाफी यादी तुम्हाला कुठेही ऑनलाईन डाऊनलोड करता येणार नाही..

एक तर बँक अधिकारी, त्यांचा लॉगिन मधून किंवा मग तुमचे आपले सरकार सेवा केंद्र डिस्ट्रिक्ट manger सेंड करतील.
❤2
👀 Looking for a cashback credit card for your everyday expenses? Check out the Kotak Cashback Plus Credit Card.

✨ Key Benefits

📌 Zero Joining Fee (Limited Time)

🥇 5% Cashback on eligible spends for:
• Online Grocery
• Food Delivery
• Entertainment Platforms

🥈  3% Cashback on fuel spends across petrol pumps

🥉 0.5% Unlimited Cashback on other eligible transactions

💧 1% Fuel Surcharge Waiver
(For fuel transactions between ₹500–₹4,000)
Up to ₹3,500 per year

🆓 Annual Charges

• Joining Fee: Nil (Limited Time)
• Annual Fee: ₹750 + GST
• Annual Fee Waiver on spending ₹2,00,000+ in the previous year.

📌 Please review the latest eligibility criteria, cashback categories, exclusions, and terms & conditions before applying.

🔗 Apply using the link :- https://bitli.in/acke0jn

#CreditCard #Kotak #Cashback #Shopping #FuelSavings #PersonalFinance #BankOffers
❤5
📍 *Digital Seva Portal (DSP) Login साठी VLE ची Current Location ही Registered Kiosk Location पासून 20 KM च्या आत असणे आवश्यक आहे.*

🔐 *Login Flow*
CSC ID + Password → Geo-Location Verification → Authentication (OTP/Biometric) → DSP Login

📱 *Location Permission Error आल्यास*

1. Allow Location & Retry — Browser मध्ये Location Permission Allow करा.

2. Permission काम करत नसल्यास DSP Mobile App वापरा. लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.csc.dspmobile
जर आपण मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लोकेशन फीच किंवा सिंक करणार असाल तर Laptop Or Desktop आपल्या ब्राउझरचं लोकेशन बंद करावं लागेल

3. Same CSC ID ने Login
Mobile GPS ON
Fetch → Sync Location
Computer वर Sync from Mobile App

⚠️ *“Geo-Location Discrepancy” आल्यास*

याचा अर्थ Current Location आणि Registered Kiosk Location मध्ये 20 KM पेक्षा जास्त अंतर आढळले आहे.

*उपाय:*
१. प्रत्यक्षात Kiosk पासून दूर असल्यास Kiosk परिसरातून Login करा.
२. Registered Kiosk Location चुकीची असल्यास CSC Registration Portal मध्ये योग्य Location Update/Correct करा.
३. Browser Location चुकीची येत असल्यास Mobile App मधून GPS Location Sync करा.
❤1