Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.85K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
बेस्ट ऑल इन वन कलर प्रिंटर 🖨️
https://link.amazon/B0bYDGbVL
#Advertisement

Phone Pe वरून रिचार्ज करत असाल तर तिथे तुम्हाला 2, 3 रू. चार्ज लावला जातो, त्याऐवजी या ॲप वरून रिचार्ज करा आणि प्रत्येक रिचार्ज वर कॅशबॅक मिळवा

Payment you can get cash back upto 3.5% on every recharge. 

यापेक्षा मग खालील एप्लीकेशन युज करा कमिशन कमी आहे परंतु स्कॅम होणार नाही.

Application Link

Download App From Here

#Scam alert
1.Galaxy Recharge
2.Direct4you
3.Pay2earn
4.Apmoneny
4.Moon Telecom

रिचार्ज साठी तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर हे ॲप्लिकेशन फ्रॉड आहेत. तुमच्या वॉलेट मधून 199 रुपये deduct करतात आणि तिथे कुठले तरी डमी नंबरची एन्ट्री करतात त्यामुळे हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर वापरू नका.

ज्या ठिकाणी तुम्हाला Early Access दिसेल समजून जा ते fraud आहेत.
❤3
खरीप_26_पंचनाम्याच्या_सुधारित_सूचना_27_09_26.pdf
1 MB
खरीप -26 पंचनाम्याच्या सुधारित सूचना 27.09.26.pdf
❤2
💥Canon PIXMA MegaTank G2010 All-in-One Ink Tank Colour Printer

💰Deal 9999🔥. ❌Reg 12999

🔗https://link.amazon/B0dMhkxhd
📢 *पिक पाहणीबाबत महत्त्वाची सूचना*

ज्यांना पिक पाहणी करताना Seed Variety (पिकाचा वाण) बाबत एरर येत आहे, त्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी:

1️⃣ सर्वप्रथम मोबाईलच्या Settings → Apps → DCS MH मध्ये जाऊन Cache व Data Clear करून घ्यावे.

2️⃣ त्यानंतर Play Store मध्ये जाऊन DCS MH ॲप Update करावे.

3️⃣ ॲप Update केल्यानंतर मोबाईल Restart करावा.

4️⃣ मोबाईल सुरू झाल्यानंतर DCS MH ॲपमध्ये पुन्हा Login करावे.

✅ वरीलप्रमाणे प्रक्रिया केल्यानंतर Seed Variety (पिकाचा वाण) बाबत येणारा एरर दूर होईल.

कृपया सर्वांनी ही प्रक्रिया करून त्यानंतर पिक पाहणीचे काम सुरू करावे.
❤8
👀 Looking for a cashback credit card for your everyday expenses? Check out the Kotak Cashback Plus Credit Card.

✨ Key Benefits

📌 Zero Joining Fee (Limited Time)

🥇 5% Cashback on eligible spends for:
• Online Grocery
• Food Delivery
• Entertainment Platforms

🥈  3% Cashback on fuel spends across petrol pumps

🥉 0.5% Unlimited Cashback on other eligible transactions

💧 1% Fuel Surcharge Waiver
(For fuel transactions between ₹500–₹4,000)
Up to ₹3,500 per year

🆓 Annual Charges

• Joining Fee: Nil (Limited Time)
• Annual Fee: ₹750 + GST
• Annual Fee Waiver on spending ₹2,00,000+ in the previous year.

📌 Please review the latest eligibility criteria, cashback categories, exclusions, and terms & conditions before applying.

🔗 Apply using the link :- https://bitli.in/acke0jn

#CreditCard #Kotak #Cashback #Shopping #FuelSavings #PersonalFinance #BankOffers
❤1
मराठी टेक मित्रच व्हाट्सअप चॅनेल हे तुम्ही इथून जॉईन करू शकता.

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
*दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत... नवीन परिपत्रक*
❤2
दुष्काळ_पंचनामा_फॉर्म_मराठी_टेक_मित्र.pdf
112.3 KB
https://youtu.be/-19Do_puLrM

दुष्काळ पंचनामा फॉर्म मराठी टेक मित्र.pdf
❤3
🤳 *लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.*
❤1
Credit Card Discount Rs.999
https://link.amazon/B05lx6FBl
❤1