Aarogya Bharti आरोग्य भरती
8.05K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ चालू घडामोडी : 11 फेब्रुवारी 2023 ❇️

◆ पंतप्रधान मोदींनी मुंबईत अरबी अकादमीचे उद्घाटन केले.

◆ Meta ने G20 मोहिमेसाठी MeitY च्या भागीदारीत #DigitalSuraksha मोहीम सुरू केली.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईहून दोन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

◆ हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत 'हिमाचल निकेतन'ची पायाभरणी केली.

◆ उत्तर प्रदेश सरकारने फॅमिली आयडी - एक कुटुंब एक ओळख पोर्टल सुरू केले.

◆ जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच लिथियमचा साठा सापडला.

◆ ऍपलच्या माजी मुख्य डिझायनरने किंग चार्ल्सचे राज्याभिषेक चिन्ह प्रसिद्ध केले.

◆ 3 फेब्रुवारी रोजी भारताचा परकीय चलन साठा $1.5 अब्जने घसरून $575.3 अब्ज झाला.

◆ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 'डिजिटल पेमेंट्स उत्सव' सुरू झाला.

◆ उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने हॅलो उज्जीवन हे भारतातील पहिले मोबाइल बँकिंग अँप्लिकेशन लाँच केले आहे.

◆ SBI ने गुरुग्राममध्ये तिसरी विशेष स्टार्टअप शाखा उघडली.

◆ 2023 मध्ये, राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कार पत्रकार ए. बी. के प्रसाद यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल प्रदान केल्या गेला.

◆ रोहित शर्मा सर्व 3 फॉरमॅटमध्ये शतकांचा विक्रम करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.

◆ वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 दुबईमध्ये सुरू होणार आहे.

◆ पीबीआयचे अध्यक्ष रेने झोंडाग यांच्या हस्ते पुण्यातील टेनिस सेंटरचे उद्घाटन केले.

◆ नियामक DGCA नुसार भारताने ICAO च्या एव्हिएशन सेफ्टी ओव्हरसाइट रँकिंगमध्ये पूर्वीच्या 112 वरून 55 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

◆ विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

◆ राष्ट्रीय जंतनाशक दिन 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

◆ दिग्गज अमेरिकन पॉप संगीतकार बर्ट बाचारच यांचे निधन झाले.

◆ अलीबाबा समुहाने भारतीय डिजिटल पेमेंट फर्म पेटीएममधील आपला उर्वरित हिस्सा सुमारे $167.14 दशलक्षला ब्लॉक डीलद्वारे विकला आहे.

◆ एअरबस, बोईंग आणि एअर इंडियाने इतिहासातील सर्वात मोठ्या खरेदीसाठी करार केला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा राजीनामा मंजूर, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
700+ Forest Interview Questions-eRankers IAS.pdf
1 MB
700+ Forest Interview Questions-eRankers IAS
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
265.pdf
2.9 MB
🌺पुणे ग्रामीण चालक पोलीस गुण

🌺High score मेरीट

188 candidate out of 50/50🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️आज नवीन नियुक्त झालेल्या 13 राज्यातील राज्यपालांची यादी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२३ साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे..

👉 लिंक :
https://mpsconline.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ फेब्रुवारी २०२३.

👉 चलनाद्वारे Exam Fees भरण्याचा अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२३.

👉 सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत.🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023

⚠️ प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
⭕️♦️⚠️ #TAIT अर्ज भरण्याचा सुधारित दिनांक १२ फेब्रुवारी २०२३

👉 ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या पुन्हा तारीख वाढणार नाही.. 🙏

👉 ⚠️आज शेवटची तारीख.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप आणि १० कोटी दंड

👉 उत्तराखंड सरकारने लागू केला नवा कायदा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️आयोगाचा घोळ, उमेदवारांचा गोंधळ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6260334735692662141.pdf
199.6 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 10 जानेवारी

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6264618789476763281.pdf
204.5 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 12 जानेवारी

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Talathi Bharti 2022 Paper 1.pdf
977.6 KB
🟢तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच - 1

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
5_6289785528304797419.pdf
6.9 MB
⭕️♦️केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24

👉मराठीमधून..सरकारच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड केलेल आहे.

👉याबाहेर शक्यतो प्रश्न जात नाही कारण आयोग वेबसाईटवरुनच प्रश्न फ्रेम करतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
★महात्मा गांधीजीं बाबत संबोधन★

◆ महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

◆ बापू - सरोजिनी नायडू

◆ भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट

◆ राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

◆ मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

◆ देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

◆ अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

◆ इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

◆ अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
❇️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ❇️

❇️ शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे ❇️

◆ कळसूबाई 1646 नगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 नगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
❇️ भारतातील सर्वात लांब ❇️

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1