Aarogya Bharti आरोग्य भरती
8.05K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
*❇️ महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे ❇️*

      
1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
उत्तर: कुलाबा

2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
उत्तर: 1897

3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर: बराकपुर

4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर: मिनामाटा

5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर: ॲडम स्मिथ

6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
उत्तर: यवतमाळ

7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर: 11 जुलै

8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर: 1993

9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
उत्तर: 1972

10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
उत्तर: गडचिरोली

━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
👍2
⭕️ #Tricks -2  ⭕️

🔴 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
_
  
                     
🔶10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर

      ▪️(10 रु एक सूर्य विकत घेतला)

_

🔶50 ची नोट - हम्पी रथ

      ▪️(50 घोड्यांनी रथ ओढला)

_

🔶200 ची नोट - सांची स्तूप

       ▪️ (200किलो तूप घेतले)
__

🔶500 ची नोट - लाल किल्ला

🔶(किल्ला पाहण्यासाठी 500रु  च तिकीट काढलं )
_
          
🔶2000 ची नोट - मंगळयान

▪️(2000km मंगळ ग्रह आहे )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था ❇️

➡️ पोलीस भरती ला नेहमी विचारले जाणारे


⦿  NCL  - पुणे
⦿  WALMI - औरंगाबाद
⦿  MERI - नाशिक
⦿  BARTI - पुणे
⦿  NARI - पुणे
⦿  BARC - मुंबई
⦿  TIFR - मुंबई
⦿  NDA - पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :-

◾️व्हॅलीन
◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन
◾️अर्जेंनिन
◾️लायसीन
◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन
◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन
◾️मेथीओनिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🟠शरीरात तयार होणारे आम्ल :-

▪️ग्लायसीन
▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड
▪️सिस्टीन
▪️सेरीन
▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड
▪️प्रोलिन
▪️टामरोसीन
▪️गल्युटामाईन

✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
6726.pdf
2.8 MB
🔸MPSC च्या 2022 मधील वेळापत्रकाची सद्यस्थिती..

👉 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पुस्तकपालन_व_लेखा_कर्म_अभ्यासक्रम_मधील_सर्व_मुद्दे11th&12th.pdf
5.4 MB
कर सहायक मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 मधील पुस्तक पालन व लेखाकर्म अभ्यासक्रम नुसार मुद्दे पूर्ण नोट्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🚨11 February Update🚨

📌 CENTRAL RAILWAY NOTICE 10-02-2023
https://telegram.me/mega_police_bharti/16875

📌 सर्व सरकारी नोकऱ्या
https://telegram.me/mega_police_bharti/16876

📌 लोकराज्य जानेवारी २०२३ (मराठी भाषा विशेषांक)
https://telegram.me/mega_police_bharti/16878

📌 अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटक CUT OFF👆👮पोलीस शिपाई
https://telegram.me/mega_police_bharti/16882

📌 सिंधुदुर्ग पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी
https://telegram.me/mega_police_bharti/16883

📌 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर यांचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक
https://telegram.me/mega_police_bharti/16884

📌 वनरक्षक भरती अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_police_bharti/16887

📌 आज झालेला #MPSC गट क मुख्य 2022 पेपर 2
https://telegram.me/mega_police_bharti/16889

📌 राज्यसेवा 2021 मुलाखत transcript..
https://telegram.me/mega_police_bharti/16913

📌 Budget 2023-24
नोट्स..

https://telegram.me/mega_police_bharti/16921

📌 10 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/mega_police_bharti/16922

📌 MPSC च्या 2022 मधील वेळापत्रकाची सद्यस्थिती..
https://telegram.me/mega_police_bharti/16932

📌 कर सहायक मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 मधील पुस्तक पालन व लेखाकर्म अभ्यासक्रम नुसार मुद्दे पूर्ण नोट्स
https://telegram.me/mega_police_bharti/16933
प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमितजी शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे  )

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?

उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले -  बिपिंजी रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार

16) प्रश्न :- महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा

18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :-  विवेक राम चौधरी

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर. हरिकुमार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
दारिद्र्य_व_बेरोजगारी.pdf
662.6 KB
दारिद्रय आणि बेरोजगारी हा टॉपिक सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. 5 Pages मध्ये रेडी नोट्स.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
पंचायत राज नोट्स.pdf
276.7 KB
👉🏻 पंचायत राज सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे.

✍🏻 परंतु त्यासाठी खूप डिटेल मध्ये जाऊन अभ्यास करणे अपेक्षित नाही.
1-2 मार्कसाठी महत्वाचे आणि मोजके असे हे pdf.

✍🏻 जुन्या पेपरचे विश्लेषण केले तर लक्षात येईल की या मध्ये सुध्दा केंद्र-राज्य सरकारच्या समित्या आणि ग्राम प्रशासन यावर जास्त फोकस असतो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_saralseva_bharti
🛑2011 पासून 16 लाखहून अधिक भारतीय इतर देशांमध्ये कायमचे स्थायिक झाले आहेत...

👉 परराष्ट्र मंत्री:- एस जयशंकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा(वनसेवा,कृषी, अभियांत्रिकी) नियोजित वेळात होणार✌️ कारण आयोगाने वरती दिले आहे.

👉लवकरच पुढील दिवसात
#Second #key आणि #Result अपेक्षित आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमितजी शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे  )

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?

उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले -  बिपिंजी रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार

16) प्रश्न :- महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा

18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :-  विवेक राम चौधरी

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर. हरिकुमार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
@ OFFICER'S KATTA GEOGRAPHY.pdf
594.4 KB
🛑#Geography 30 एप्रिल 2023.....#VIMP #TOPICS..❣

👉संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे... परंतु नेमकं या विषयांमध्ये कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत‌‌ ते सर्व घटक/उपघटक Pdf मध्ये दिले आहे

👉 Pdf मधील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️

👉 Share maximum

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑#Mpsc #Combine 2023 साठी 14 पर्यंत अर्ज संधी

👉 30 एप्रिल 2023 ला पूर्व परीक्षा, सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑पुढील 3 परीक्षा नव्या पद्धतीने घेण्याच्या आयोगाच्या हालचाली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ #TAIT अर्ज भरण्याचा सुधारित दिनांक १२ फेब्रुवारी २०२३

👉 ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या पुन्हा तारीख वाढणार नाही.. 🙏

👉 ⚠️आज शेवटची तारीख.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 शिक्षकसेवकांना पोटभर खायला मिळेल अन कुटुंबीयांच्या हालअपेष्टाही थांबतील..!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti