Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
DOC-20230403-WA0086-Copy.pdf
281.5 KB
🔸 RAILWAY PROTECTION FORCE (RPF) सुरक्षा बल 12000+ जागा.

✅ लवकरच सविस्तर जाहिरात येईल.

👉
#RPF परीक्षा अभ्यासक्रम-

1)सामान्य ज्ञान(GK) - 50 गुण
2)गणित - 35 गुण
3)बुद्धिमत्ता - 35 गुण

🌐 एकूण - 120 गुण

✴️ अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर होणार मैदानी चाचणी..

👉 वयोमर्यादा -
खुला - 18 ते 25
OBC - 28
SC/ST - 30 वर्ष.

🎯 जाहिरात अजून आलेली नाही.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
RPF Revised Recruitment Rules .pdf
324.9 KB
♦️#RPF Revised Recruitment Rules..
रेल्वे
RPF अपडेट.. 🚉🚉🚊🚊🚊

👉 रेल्वे
RPF-Amendment-Rules-2025.

👉 आत्ता रेल्वे
RPF ची भरती SSC GD सोबत येणार आहे, त्यामुळे काही गोष्टी बदललेल्या आहेत..🚆🚆

👉 रेल्वे
RPF साठी आधी उंची 165 cm होती आता ती 170cm पाहिजे.🚊

रेल्वे
RPF साठी वयोमर्यादा 25 वर्षे होती, जी आता 23 वर्ष असणार आहे..🚉

👉 रेल्वे
RPF चा अभ्यास करणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे..🚄🚄🚅🚅🚆🚆


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM