1) STI - 209
2) ASO - 55
3)SR - 0
4) Technical assistant - 9
5) Excise sub inspector - 0
6) Tax assistant - 482
7) clerk - 742
8) Industry inspector - 39
⚠️🌟 #PSI 441 जागांचे सुधारित मागणीपत्र आजच्या दिनांक पर्यंत अजून पण शासनाने #MPSC कडे पाठवले नाही आहे अशी माहिती #RTI मधून मिळाली आहे.🙏 🙏 👉 त्यामुळे संपूर्ण #Combine गट ब, गट क पूर्व जाहिरात 1977 पदांची जाहिरात कधी येऊ शकेल? अजून किती वेळ लागेल सांगता येईना..✅ ✅ 🌟 राज्यसेवा संपूर्ण जाहिरात मध्ये 524 व्यतिरिक्त एक पण जागा अजून आजच्या दिवसापर्यंत #MPSC गेलेली नाही आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती वर विश्वास ठेवा आजच्या #RTI नुसार..🙏 🙏
⭐️ राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
MPSC PSI Recruitment 2024(1).pdf
9.8 MB
♦️Departmental #PSI मुख्य 29 डिसेंबर रोजी होणार..✅
👉 अर्ज करण्यास सुरुवात आज पासून
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर..
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👉 अर्ज करण्यास सुरुवात आज पासून
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर..
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Department #PSI
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल
👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल
👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
e4b09544-4ebc-48ff-be3c-53e82a89d0de.pdf
140.8 KB
#PSI 2021
◾️जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021
पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✈️ @MPSC_vision
◾️जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021
पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
e4be8027-b257-4a93-822b-3b0f71561481.pdf
109.5 KB
♦️ #PSI 2023 GROUND
👉 नावानुसार यादी, तुमचे ग्राउंड कोणत्या तारखेला आहे पाहून घ्या.. 🙏🙏
👉 ग्राउंड 17 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दरम्यान आहे. Event आणी त्याला वेळेनुसार मार्क्स खालील लिंक वरील #PDF मध्ये आहेत पाहून घ्या.
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/45691
👉 उद्यापासून सुरू होणाऱ्या शारीरिक चाचणी साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा..💐💐
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✈️ @MPSC_vision
👉 नावानुसार यादी, तुमचे ग्राउंड कोणत्या तारखेला आहे पाहून घ्या.. 🙏🙏
👉 ग्राउंड 17 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दरम्यान आहे. Event आणी त्याला वेळेनुसार मार्क्स खालील लिंक वरील #PDF मध्ये आहेत पाहून घ्या.
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/45691
👉 उद्यापासून सुरू होणाऱ्या शारीरिक चाचणी साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा..💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#PSI
♦️दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 124
👉 दिनांक 20 डिसेंबर 2024..
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक.(MPA)
♦️दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 124
👉 दिनांक 20 डिसेंबर 2024..
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक.(MPA)
👍4
♦️राज्यसेवा -2024 मध्ये गृह विभागामार्फत DY.sp/ ACP पोस्ट साठी 17 च्या जवळपास MPSC कडे जागा गेल्याची माहिती मिळत आहे.. RTI नुसार #PSI च्या पण जागा खूप रिक्त आहेत गृह विभाग यांनी Combine मध्ये पण जास्तीत जास्त जागा पाठवाव्या ही विनंती.. 🙏🙏
👉 राज्यसेवा 2024 आणी #Combine पूर्व 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा ऍड करण्यासाठी होईल त्या मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वांनी मिळून तुम्ही पण तुमच्या मार्गाने शासनाकडे प्रयत्न चालू राहूद्या..🙏

Economic Survey Complete PDF.pdf
46.2 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1