👉पनवेल महानगर पालिका आता पर्यंत आलेले अर्ज
👉लिपिक टंकलेखक साठी 63 हजार 200 अर्ज
👉अजून दोन दिवस बाकी आहे अजून अर्ज येतील😃
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👉लिपिक टंकलेखक साठी 63 हजार 200 अर्ज
👉अजून दोन दिवस बाकी आहे अजून अर्ज येतील😃
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
❇️ भारतातील महत्वाचे धबधबे ❇️
1) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
2) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
3) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
4) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
5) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
6) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
7) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
8) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

👍1
❇️ कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :-
🔸 पालघर जिल्हा -
दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
🔸 ठाणे जिल्हा -
भातसई , काळू , उल्हास
🔸 रायगड जिल्हा -
पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
🔸 रत्नागिरी जिल्हा -
सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
🔸 सिंधुदुर्ग जिल्हा -
काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
🔸 पालघर जिल्हा -
दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
🔸 ठाणे जिल्हा -
भातसई , काळू , उल्हास
🔸 रायगड जिल्हा -
पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
🔸 रत्नागिरी जिल्हा -
सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
🔸 सिंधुदुर्ग जिल्हा -
काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
⭕️♦️⚠️ 21,22,25 September ला कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि इतर पदाची परीक्षा..🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
⭕️♦️⚠️ कृषी विभाग वरिष्ठ लिपिक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक👇
https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
GOM Pustika.pdf
853.3 KB
♦️कृषी विभागातील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक(निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक -माहिती पुस्तिका..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍2
👉👉महाराष्ट्रातील महामंडळे
🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - १ ऑगस्ट, १९६२
🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
🔺११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
🔺२०. म्हाडा - 1977

❤1👍1
✅♦️ गट ब, गट क मुख्य परीक्षा 2023 विषयानुसार अंदाजित मार्क डिस्ट्रिब्युशन.. 🙏🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ Join @MPSC_vision
👍1
🚨13 September Update🚨
📌 STAFF SELECTION COMMISSION Tentative timetable
https://telegram.me/mpsc_vision/29672
📌 शिक्षणावरील विविध आयोग व समित्या
https://telegram.me/mpsc_vision/29673
📌 Mahajyoti Time Table of UGC Net / Set & MBA CET Training Entrance Test .
https://telegram.me/mpsc_vision/29674
📌 Coal india Limited Recruitment
https://telegram.me/mpsc_vision/29675
📌 Combine गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम Pdf
https://telegram.me/mpsc_vision/29679
📌 MPSC ENGLISH VOCABULARY
https://telegram.me/mpsc_vision/29687
📌 मराठी व्याकरण नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/29688
📌 इंग्रजी व्याकरण नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/29689
📌 सचिन ढवळे सर गणित नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/29691
📌 माहिती अधिकार अधिनियम 2005
https://telegram.me/mpsc_vision/29692
📌 भारताचा भूगोल नोट्स By सचिन शिंदे सर
https://telegram.me/mpsc_vision/29694
📌 संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल
https://telegram.me/mpsc_vision/29695
📌 भारताचा इतिहास विशेष
महाराष्ट्राचा संदर्भ
https://telegram.me/mpsc_vision/29697
📌 कृषी विभाग वरिष्ठ लिपिक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक
https://telegram.me/mpsc_vision/29720
📌 ZP जि. प. भरती परीक्षा ३ ऑक्टोबरपासून..
https://telegram.me/mpsc_vision/29730

👍3
13092023.pdf
217.1 KB
♦️👉District Wise And Category Wise जिल्हापरिषद परीक्षा अर्ज
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍1
FOREST MARKS LIST.pdf
3.8 MB
♦️👉वनविभाग भरती मार्क्स
♦️👉सर्व पदांचे मार्क्स यामध्ये आलेले आहेत
♦️👉काल वनविभाग चा survey घेतला होता त्यातील ही माहिती आहे
♦️👉जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
♦️👉सर्व पदांचे मार्क्स यामध्ये आलेले आहेत
♦️👉काल वनविभाग चा survey घेतला होता त्यातील ही माहिती आहे
♦️👉जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
❤1
🛑कृषीसेवक Registration आजपासून सुरु..आज दुपार नंतर वेबसाईट चालू होईल.
👉 14 September to 3 October🔥
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून..
👇
https://ibpsonline.ibps.in/camaug23/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👉 14 September to 3 October🔥
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून..
👇
https://ibpsonline.ibps.in/camaug23/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍1
❇️ महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
🏝 जायकवाडी नाथसागर
🏝 पानशेत तानाजी सागर
🏝 भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🏝 गोसिखुर्द इंदिरा सागर
🏝 वरसगाव वीर बाजी पासलकर
🏝 तोतलाडोह मेघदूत जलाशय
🏝 भाटघर येसाजी कंक
🏝 मुळा ज्ञानेश्वर सागर
🏝 मांजरा निजाम सागर
🏝 कोयना शिवाजी सागर
🏝 राधानगरी लक्ष्मी सागर
🏝 तानसा जगन्नाथ शंकरशेठ
🏝 तापी प्रकल्प मुक्ताई सागर
🏝 माणिक डोह शहाजी सागर
🏝 चांदोली वसंत सागर
🏝 उजनी यशवंत सागर
🏝 दूधगंगा राजर्षी शाहू सागर
🏝 विष्णुपुरी शंकर सागर
🏝 वैतरणा मोडक सागर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
🏝 जायकवाडी नाथसागर
🏝 पानशेत तानाजी सागर
🏝 भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🏝 गोसिखुर्द इंदिरा सागर
🏝 वरसगाव वीर बाजी पासलकर
🏝 तोतलाडोह मेघदूत जलाशय
🏝 भाटघर येसाजी कंक
🏝 मुळा ज्ञानेश्वर सागर
🏝 मांजरा निजाम सागर
🏝 कोयना शिवाजी सागर
🏝 राधानगरी लक्ष्मी सागर
🏝 तानसा जगन्नाथ शंकरशेठ
🏝 तापी प्रकल्प मुक्ताई सागर
🏝 माणिक डोह शहाजी सागर
🏝 चांदोली वसंत सागर
🏝 उजनी यशवंत सागर
🏝 दूधगंगा राजर्षी शाहू सागर
🏝 विष्णुपुरी शंकर सागर
🏝 वैतरणा मोडक सागर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍1
❇️ चालू घडामोडी :- 13 सप्टेंबर 2023
◆ बाबर आझम हा क्रिकेटपटू ऑगस्ट महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे.
◆ क्रिकेट पटू बाबर आझम सलग तिसऱ्यांदा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे.
◆ अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
◆ दुनिथ वेल्लालागे एकदिवशीय क्रिकेट मध्ये 5 बळी घेणारा श्रीलंका देशाचा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे.
◆ आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने केला आहे.
◆ आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा ने सर्वाधिक 28 षटकार मारून विक्रम केला आहे.
◆ महाराष्ट्र राज्यात मागील 3 वर्षात लिंग गुणोत्तरात सरसरी 8 ने घट झाली आहे.
◆ महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 2022-23 चे लिंग गुणोत्तर 932 आहे.
◆ भारताच्या समुद्रयान मोहिमेसाठी मत्स-6000 पानबुडी तयार करण्यात आली आहे.
◆ सीमा रस्ते संघटनेकडून (BRO) उभरण्यात आलेल्या किती 90 पायाभूत सुविधा प्रकल्पाचे लोकार्पण राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.
◆ भारताची समुद्र्यान मोहीम 2026 या वर्षी सुरु होणार आहे.
◆ आशियाई महिला अजिंक्यपद हॉकी स्पर्धा 2023 चे आयोजन झारखंड राज्यात करण्यात आले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळामध्ये 10 सप्टेंबर हा दिवस आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येत आहे.

👍4