Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
"गुरुशिखर" खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
19%
मध्य प्रदेश
25%
महाराष्ट्र
29%
गुजरात
27%
राजस्थान
👍1
जांभ्या प्रकारच्या खडकामध्ये(laterite) कोणत्या प्रकारचे खनिज सापडते?(Asst. मुख्य 2014)
Anonymous Quiz
12%
तांबे
30%
मॅंगनीज
41%
बॉक्साईड
17%
लोहखनिज
😁1
दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे कोठे आढळतात?(PSI मुख्य 2018)
Anonymous Quiz
8%
सोलापूर
15%
कोल्हापूर
14%
नवापूर
63%
बल्लारपूर
🛑#SSC #Requirement
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑पुणे महानगरपालिका लिपिक पदासाठी पदवी अट...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ करोना...भारत सावध... 🦠🦠

👉 केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update

👉 आज माननीय High Court,मुंबई यांनी 40 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.

याचिकाकर्ते- कुणाल भावसार सर आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे सर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ भारतातील तीन स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक
वारसा स्थळात समावेश....

☯ सूर्यमंदिर -  गुजरात
☯ वडनगर शहर -  गुजरात
☯ उनाकोटी येथील शिल्पे - त्रिपुरा

❇️ भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या
आता 43 इतकी झाली आहे......

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️Check ur profile..
Recommendation letter Available..

Profile - correspondence

STI 2021
ASO 2021

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6481.pdf
348.7 KB
#technical
⭕️♦️⚠️Maharashtra Gazetted Technical Services Combined Preliminary Examination 2022

👉 पेपर वेबसाईट वर उपलब्ध...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑तारांकित प्रश्न व उत्तरे

👉 शासनाकडून...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6481.pdf
348.7 KB
🛑 तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर आयोगाने वेबसाईट वरती #Upload केला आहे🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
★ महाराष्ट्राविषयी माहिती ★

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

▪️उपराजधानी - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36

▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍9
🔬 परिक्षेत विचारले जाणारे मुलद्रव्य आणि संज्ञा

1️⃣ सोडियम - Na

2️⃣ फॉस्फरस - P

3️⃣ आयर्न - Fe

4️⃣ कॉपर - Cu

5️⃣ टंगस्टन - W

6️⃣ टिन - Sn

7️⃣ लेड - Pb

8️⃣ मर्क्युरी - Hg

9️⃣ गोल्ड - Au

🔟 आयर्न - Fe
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ युनेस्कोच्या यादीत भारतातील तीन स्थळांचा समावेश..
👉 जागतिक वारसा स्थळे भारत =40+3=43

👉 सर्वधिक इटली = 55

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️२२ डिसेंबर - सर्वात लहान दिवस..
🌍🌎🌏🌄🌄🌄🌄🌄🌄

👉 दरवर्षी २१ किंवा २२ डिसेंबरला सूर्य मकर रेषेवर असतो. त्यानंतर तो उत्तर गोलार्धाकडे वळतो. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हळूहळू दिवसाची लांबी वाढत जाते व रात्रीचा काळ कमी होऊ लागतो. आपल्याकडे २२ डिसेंबरला सर्वात लहान दिवस असला, , तरी दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये तो सर्वात मोठा दिवस असेल. पृथ्वी थोडी कललेली असल्याने दिवस लहान-मोठे होत असतात.  सौरमंडळातील प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या कोणात झुकलेला आहे. पृथ्वीही आपल्या अक्षावर २३.५ अंश झुकलेली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यकिरणांचा वेळ वर्षातील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा असतो...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
तलाठी भरती #UPDATE 🔥🔥🔥
(16 डिसेंबर 2022)
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752