Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP
🛑मृद व जलसंधारण पदभरती..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
⬇️ Get updates on whatsapp ⬇️

http://bit.ly/visionmpscgroup
ब्रेकिंग न्यूज🔥🔥
🔜तलाठी जाहिरात जानेवारी


तलाठीच पेपर फेब्रुवारी शेवटचा आठवडा किंवा मार्च पहिला आठवडा मध्ये होणार..कोणत्या एकाच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━

⭕️ तलाठी पेपर , परीक्षा पद्धत यासाठी खालील चॅनल जॉईन करा ⭕️

https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
महिला FIH हॉकी नेशन्स कप २०२२
» ठिकाण - व्हॅलेन्सिया, स्पेन
» कालावधी - ११ ते १७ डिसेंबर २०२२
» आवृत्ती - पहिली
» आयोजक - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
» विजेता संघ - भारत
» उपवेजेता - स्पेन
» तिसरे स्थान - जपान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ पोलीस भरती सराव प्रश्न संच ❇️

Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?
(a) बिहार
(b) झारखंड
(c) कर्नाटकक
(d) राजस्थान✅

Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
(b) प्राण्यांची पैदास✅
(c) पीक फेरपालट
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
(a) गहू
(b) शेंगा✅
(c) कॉफी
(d) रबर

Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
(a) महात्मा गांधी✅
(b) डॉ. बी.आर. आंबेडकर
(c) जी डी बिर्ला
(d) स्वामी विवेकानंद

Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
(a) कावरत्ती
(b) अमिनी
(c) मिनिकॉय
(d) नील✅

Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
(a)बिडेसिया
(b) कर्म
(c) रौफ✅
(d) स्वांग

Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
(a) गहू✅
(b) भात
(c) मसूर
(d) हरभरा

Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
(a) हिमाचल प्रदेश
(b) जम्मू आणि काश्मीर
(c) कर्नाटक
(d) आसाम✅

Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
(a) लियाकत अली खान
(b) चौधरी खालिक-उझ-जमान
(c) मोहम्मद अली जिना✅
(d) फातिमा जिना

Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
(a) ध्यानचंद
(b) लिएंडर पेस
(c) सचिन तेंडुलकर✅
(d) अभिनव बिंद्रा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1🥰1
🛑मृद व जलसंधारण पदभरती..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
आपल्या असामान्य ज्ञानाने परदेशातही भारताला गौरव प्राप्त करून देणारे विलक्षण प्रतिभेचे थोर भारतीय गणितज्ञ, संशोधक श्रीनिवास रामानुजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
# प्रेरणादायी

IT JOB, UPSC, P.hd ते राजकारण

उच्चशिक्षित तरुणांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये असे लोक जर राजकारणात गेले तर नक्कीच लोकशाहीला बळकटी मिळेल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🟡 लेखक व त्यांनी लिहिलेलं नाटक 🟡

🔶 वासुदेव साठे:-वंगभंग

🔶 अनंत बर्वे:-महाराणा प्रताप सिंग

🔶 लक्ष्मण जोशी:-भीमराव

🔶 इस्माईल युसूफ:-स्वदेशी चळवळ

🔶 कृष्णाजी खाडिलकर:-किचकवध

🔶 विष्णुदास भावे:-सीता स्वंयवर

🔶 अण्णासाहेब किर्लोस्कर:-संगीत शाकुंतल

🔶 गोविंद देवल:-शारदा

🔶 मामा वरेरकर:-सत्तेचे गुलाम

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ NMDC ने IEI इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड 2022 जिंकला

◆ राष्ट्रीय खाण कामगार NMDC ने 16 डिसेंबर 2022 रोजी चेन्नई येथे IEI (इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, इंडिया) इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड 2022 जिंकला.

◆ देशातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादकाचा 37 व्या भारतीय अभियांत्रिकी काँग्रेसमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी सत्कार करण्यात आला.

◆ राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे.

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6122815998908172211.pdf
370.9 KB
तलाठी भरती 2023 - Documents List
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
तलाठी #UPDATE
4122+ मध्ये अजून वाढ होणार....


🔴 t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍1
Talathi Bharti 2022 Paper 1 (2).pdf
977.6 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
Talathi Bharti 2022 Paper 2 (2).pdf
957.5 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
Talathi Bharti 2022 Paper 3.pdf
1 MB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 3
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
Talathi Bharti 2022 Paper 4.pdf
821.9 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍2
♦️ #RRC_GROUP_D

RRC-01/2019 LEVEL1 GROUP-D

👉 PERCENTILE SCORE, NORMALIZED MARKS AND SHORT-LISTING STATUS FOR PET MADE LIVE ON OR BEFORE 27.12.2022 (18:00 HRS.) AND WILL BE AVAILABLE UP TO 01.01.2023 (23:55 HRS.)

♦️रेल्वे ग्रुप ड निकाल लिंक: 👇

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/32341/78081/login.html

या वेबसाईटवर तुमचे स्कॉर कार्ड बघता येईल..सध्या डेटा अपलोड झालेला नाही.. वेळ लागेल..
👉 काही zone चे कट ऑफ declare झाले आहेत.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🥰1