★ महाराष्ट्राविषयी माहिती ★
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
▪️उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36
▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti

👍1
❇️ चालू घडामोडी ❇️
◆ कोणत्या राज्याच्या 'अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पा'ने हत्ती दत्तक योजनेचे अनावरण केले आहे?
उत्तर - तामिळनाडू.
◆ अलीकडेच कोणत्या देशातील 'अल्मा आणि ऑस्कर' या चित्रपटाने इफ्फी सुरू होणार आहे?
उत्तर - ऑस्ट्रिया
◆ कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023' च्या लोगोचे अनावरण केले?
उत्तर - आंध्र प्रदेश.
◆ अलीकडे कोणते राज्य संपूर्ण राज्यात सारखेच सोन्याचे भाव असलेले राज्य बनले आहे?
उत्तर - केरळ
◆ कोणत्या क्रिकेटपटूने अलीकडेच 'विनिंग द इनर बॅटल' हे पुस्तक लिहिले आहे?
उत्तर- शेन वॉटसन.
◆ अलीकडे कोणत्या राज्याने '09 नोव्हेंबर' रोजी स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर - उत्तराखंड.
◆ पारंपारिक कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 'हस्तकला धोरण 2022' लाँच केले आहे?
उत्तर - राजस्थान.
◆ अलीकडेच 2022 साठी बेली के. अॅशफोर्ड पदक कोणाला प्रदान केले जाईल?
उत्तर- डॉ. सुभाषबाबू.
◆ कोणती एरोस्पेस कंपनी भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट लॉन्च करेल?
उत्तर- स्कायरूट एरोस्पेस.
◆ कोणत्या राज्यात 'इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर'चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर : हरियाणा.
◆ अलीकडेच जागतिक उत्पादनाच्या 41% सह 'बाजरीचा प्रमुख उत्पादक' कोणता बनला आहे?
उत्तर:- भारत.
◆ अलीकडेच कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला 'ग्लोबल आयकॉन अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तरः शाहरुख खान
◆ कोणता देश 'अंडर 19 वर्ल्ड कप' चे आयोजन करेल?
उत्तर: श्रीलंका.
◆ अलीकडेच 'ग्रीन एनर्जी ओपन एक्सेल पोर्टल' कोणी सुरू केले आहे?
उत्तर : आरके सिंग.
◆ गरीब मागासवर्गीयांचे आरक्षण 77% पर्यंत वाढवण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
उत्तर: झारखंड.
◆ अलीकडे कोणत्या राज्यात 'कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य' अधिसूचित करण्यात आले आहे?
उत्तर: तामिळनाडू.
◆ अलीकडेच 'ICC हॉल ऑफ फेम' मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तरः शिवनारायण चंद्रपॉल.
◆ भारतातील नुकत्याच जाहीर झालेल्या 'क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग'मध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर: आयआयटी बॉम्बे.

6487.pdf
782 KB
#forest #main final key
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील वनसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील वनसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ विभक्ती ❇️
❇️ नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
❇️ वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.
❇️ विभक्त्यार्थ दोन प्रकार :-
1) कारकार्थ - कारक व कारकार्थ
2) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
❇️ विभक्तीची आठ नावे :-
1) प्रथमा
2) द्वितीया
3) तृतीया
4) चतुर्थी
5) पंचमी
6) षष्ठी
7) सप्तमी
8) संबोधन
❇️ विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
◆ विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
1) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
2) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
3) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
5) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
6) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
7) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
8) संबोधन - प्रत्यय नाही - नो
❇️ विभक्तीतील रूपे
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
1) प्रथमा - फूल - फुले
2) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस,
फुलांना
3) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी,
फुलांशी
4) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस,
फुलांना
5) पंचमी - फुलातून, फुलाहून -
फुलांतून, फुलांहून
6) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे -
फुलांचा, फुलांची, फुलांचे
7) सप्तमी - फुलात - फुलांत
8) संबोधन - फुला - फुलांनी

👍3
5_6233202460916188534.pdf
21.4 MB
🛑संयुक्त तांत्रिक पूर्व परीक्षा (अभियांत्रिकी सेवा + वन सेवा + कृषी सेवा) मराठी विषयाचे PYQ एकाच FILE मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.
♻️मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♻️मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
vocabulary psi rahul sir.pdf
11.6 MB
#ENGLISH_VOCABULARY
♦️👉MPSC ENGLISH VOCABULARY.
❤️मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ.❤️
♦️👉 2011 To 2019 पर्यंत
By PSI Rahul Gandhe sir
━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन @english_grammer_katta

❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️
Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :- मनीष पांडे
Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22
Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल
Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या ----------- चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी
Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन -------------- म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन
Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया
Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा ------------- म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा
Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण ---------------- आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय
Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम
Q10. नेहरू अहवालाचा मसुदा ----------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता _.
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था

Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?
➡️ तामिळनाडू
Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले?
➡️ केरळ
Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित प्रदेशाला देण्यात आले आहे?
➡️ जम्मू आणि काश्मीर
Q.4) सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका_ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.
➡️ सुलोचना चव्हाण
Q.5) चंद्रावरच्या पहिल्या नागरी मोहिमेसाठी ‘ड्रीम क्रू’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे?
➡️ देव जोशी
Q.6) भारत-इंडोनेशिया समन्वित गस्तीची 39 वी आवृत्ती कोणत्या कालावधीत आयोजित केली जात आहे?
➡️ 08 ते 19 डिसेंबर
Q.7) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज कोण बनला आहे?
➡️ इशान किशन
Q.8) युनिसेफ दिन केंव्हा साजरा केला जातो?
➡️ 11 डिसेंबर
Q.9) आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा केला जातो?

👍2👎1
MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus.pdf
1.5 MB
🛑#MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MPSC Non-Gazetted Group C Mains Syllabus.pdf
1.9 MB
🛑#MPSC Non-Gazetted Group C Combine Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 अत्यंत महत्त्वाचे हे नक्की लक्षात ठेवा :-
✅ वंदे भारत एक्स्प्रेस ला ( रेल्वे - 18 ) या नावाने देखील ओळखले जाते
❇️ पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?
उत्तर :- दिल्ली ते वाराणसी
❇️ भारतातील दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?
उत्तर :- दिल्ली ते कटरा
❇️ भारतातील तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?
उत्तर :- गांधीनगर ते मुंबई
❇️ भारतातील चौथी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कुठे धावणार आहे ?
उत्तर :- दिल्ली ते उना
✅ भारतातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस
उत्तर :- चेन्नई ते म्हैसूर ( ही दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे )
✅️ भारतातील सहावी वंदे भारत एक्स्प्रेस
उत्तर :- नागपूर ते बिलासपूर

🔴 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● कल्याण x अकल्याण
● ज्ञात x अज्ञात
● सत्कर्म x दुष्कर्म
● खरे x खोटे
● भरती x ओहोटी
● सुसंबद्ध x असंबद्ध
● हर्ष x खेद
● विधायक x विघातक
● हानी x लाभ
● संघटन x विघटन
● सुंदर x कुरूप
● सार्थक x निरर्थक
● स्वस्थ x अस्वस्थ
● सुसंगत x विसंगत
● तप्त x थंड
● धर्म x अधर्म
● सनाथ x अनाथ
● सशक्त x अशक्त
● कीर्ती x अपकीर्ती
● ऐच्छिक x अनैच्छिक
● गुण x अवगुण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● कल्याण x अकल्याण
● ज्ञात x अज्ञात
● सत्कर्म x दुष्कर्म
● खरे x खोटे
● भरती x ओहोटी
● सुसंबद्ध x असंबद्ध
● हर्ष x खेद
● विधायक x विघातक
● हानी x लाभ
● संघटन x विघटन
● सुंदर x कुरूप
● सार्थक x निरर्थक
● स्वस्थ x अस्वस्थ
● सुसंगत x विसंगत
● तप्त x थंड
● धर्म x अधर्म
● सनाथ x अनाथ
● सशक्त x अशक्त
● कीर्ती x अपकीर्ती
● ऐच्छिक x अनैच्छिक
● गुण x अवगुण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️Forest Guard - वनरक्षक भरती.
👉भरतीबाबत सुधारीत कार्यक्रम -
17/12/2022
👉कंपनी - #TCS परीक्षा घेणार
👉 जाहिरात - 15 जानेवारी 2023 पर्यंत.
👉 परीक्षा - 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी.

🧑💻👩💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑🏫👩🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार 🔔)
(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)
😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त
🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये
🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
http://wa.me/+917385137752

tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑💻👩💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑🏫👩🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार 🔔)
🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार 🔔)
🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
❇️ भारतीय चित्रपट RRR ने दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकने जिंकली
◆ एसएस राजामौली दिग्दर्शित पीरियड मूव्ही 'RRR' जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकित करण्यात आली आहे.
◆ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी चित्रपटाचे गाणे 'नातू-नातू' या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
◆ अलीकडेच दिग्दर्शक एसएस राजामौली यांना या चित्रपटासाठी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....