❇️ WIPL मधील सर्वात महागडी खेळाडू कोण ?
👉 स्मृती मंधणा (3.40 कोटी)
❇️ WIPL मधील सर्वात महागडी विदेशी खेळाडू कोण ?
👉 ॲश्र्ले गार्डनर आणि नेट स्किव्हर (3.20 कोटी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👉 स्मृती मंधणा (3.40 कोटी)
❇️ WIPL मधील सर्वात महागडी विदेशी खेळाडू कोण ?
👉 ॲश्र्ले गार्डनर आणि नेट स्किव्हर (3.20 कोटी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
🛑 अब्जाधीश थेट पाच पटींनी वाढले!
👉 अमेरिकेची आकडेवारी: 46 हजारांवरून पोहोचली 2.18 लाखांवर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 अमेरिकेची आकडेवारी: 46 हजारांवरून पोहोचली 2.18 लाखांवर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 मोठ्या भूकंपांनी कधी, कुठे उडाला हाहाकार?
👉 सर्वात मोठे भूकंप कुठे झाले?
👉 आतापर्यंत झालेले 10 मोठे भूकंप
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 सर्वात मोठे भूकंप कुठे झाले?
👉 आतापर्यंत झालेले 10 मोठे भूकंप
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 देशात प्रथमच: पुण्यात होणार कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती..
👉 350 टन कचऱ्याचे विघटन दररोज..
👉 10 टन हायड्रोजन निर्मिती दररोज..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 350 टन कचऱ्याचे विघटन दररोज..
👉 10 टन हायड्रोजन निर्मिती दररोज..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🛑 राज्यातील पाच आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची बदली..
👉 पाच अधिकाऱ्यांचे नाव, आतापर्यंतचे पद आणि नवीन पद सर्व माहिती वरती दिलेली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 पाच अधिकाऱ्यांचे नाव, आतापर्यंतचे पद आणि नवीन पद सर्व माहिती वरती दिलेली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
@ OFFICER'S KATTA POLITY.pdf
650.4 KB
🛑#Polity 30 एप्रिल 2023.....#VIMP #TOPICS..❣
👉संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा #Polity हा विषय आहे... परंतु नेमकं या विषयांमध्ये कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत ते सर्व घटक/उपघटक Pdf मध्ये दिले आहे
👉 Pdf मधील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️
👉 Share maximum
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

👍1
#RTI
⭕️♦️⚠️नगरपरिषद भरती मे 2023 संचलनालय मार्फत भरण्यात येणारी पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे नाही...
पदे स्वतः नगरपरिषद संचालनालय भरणार🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️नगरपरिषद भरती मे 2023 संचलनालय मार्फत भरण्यात येणारी पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे नाही...
पदे स्वतः नगरपरिषद संचालनालय भरणार🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔸2021 मधील निवड झालेले #STI उमेदवार शिफारस प्राप्त उमेदवाराच्या पदस्थापनेसाठी पसंती क्रम मागवणे बाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वनविभाग पदभरती (1).pdf
1.2 MB
🔸वनविभाग पदभरती #Update
------------------------------------------
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
------------------------------------------
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास

🛑भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.🔥✌️
👉१५ फेब्रुवारी रोजी ही यादी जाहीर करण्यात आली असून, भारतीय संघ आता तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानी आहे.🔥✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉१५ फेब्रुवारी रोजी ही यादी जाहीर करण्यात आली असून, भारतीय संघ आता तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानी आहे.🔥✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 भूमी अभिलेख निवड यादी जाहीर
👉9 ते 11 मार्च 2023 दरम्यान कागदपत्र तपासणी होणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉9 ते 11 मार्च 2023 दरम्यान कागदपत्र तपासणी होणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1