Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️पुण्यातील #MPSC विद्यार्थ्यांचे प्रसिद्ध डॉक्टर चंद्रभान पाटील सर उपोषणास बसलेले बळीराम डोळे यांची तब्बेतीची तपासणी करताना...
♦️01:05 PM 🔥🔥
✅ प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अद्ययावत सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून ई-बसला चालना देण्यात येत आहे.

✅ राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात लवकरच २० ई-बस (शिवाई) दाखल होणार आहेत.

◾️ पुणे विभागातून
◾️अहमदनगरनंतर आता
◾️ औरंगाबाद,
◾️नाशिक,
◾️सोलापूर आणि
◾️ मुंबई या मार्गावर वातानुकूलित ई-बस धावणार आहेत.

✅ एसटी महामंडळाने 1 जून 2022 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्याच दिवशी एसटीच्या ताफ्यात पहिली ई-बस दाखल झाली होती.

✅ पुणे ते नगर मार्गावर म्हणून पहिली ई-बस (शिवाई ) ही याच मार्गावर सुरू करण्यात आली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2😁1
1. Marathi Special Test (1).pdf
175.7 KB
मराठी स्पेशल टेस्ट .pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
100_mark_test1 (1).pdf
2.2 MB
पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 335
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
.      🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
16.1 MB
🧘🏻‍♂ Study through Maps
🧘🏻 महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे
ज्यांना पाठांतर अवघड जाते त्यांना नकाशाद्वारे Facts चांगल्या लक्षात ठेवता येतील.

🧘🏻 अश्याच Pdf, Content साठी Join करा 👇🏻
 
#Geography
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे
Anonymous Quiz
27%
हॉकी
28%
क्रिकेट
36%
फुटबॉल
8%
हॉलीबॉल
महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेवरती वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत
Anonymous Quiz
31%
कोणताही पोलीस अधिकारी
27%
पोलीस निरीक्षक
29%
सहाय्यक पोलीस निरीक्षक
13%
पोलीस हवालदार
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते
Anonymous Quiz
9%
गोवा
55%
महाराष्ट्र
19%
गुजरात
17%
मध्य प्रदेश
👍1
एचआयव्ही विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात?
Anonymous Quiz
8%
मूळ पेशी
19%
लाल पेशी
58%
पांढऱ्या पेशी
15%
चेतापेशी
😁1
विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
48%
सप्तमी
19%
षष्ठी
23%
तृतीया
9%
द्वितीया
नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे?
Anonymous Quiz
31%
डेहराडून
55%
खडकवासला
12%
गोरखपूर
3%
रायपूर
कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणूनसुद्धा ओळखले जाते?
Anonymous Quiz
23%
ब्राह्मी
40%
खारोष्टी
15%
मोडी
21%
देवनागरी