♦️आंदोलनाचे २४ तास पूर्ण....🔥🔥🔥
👉आपल्या साठी आजचा दिवस अंत्यत महत्वाचा म्हणून सर्वांनी आंदोलनस्थळी यावं गर्दी दिसली पाहिजेत.. 🔥
👉 जे रात्री थांबले होते आणि आता रूम ला गेले असतील त्यांनी आता फ्रेश होऊन यावं आणि जे रात्री नव्हते त्यांनीही यावे.. 👍👍🏻
👉 आपली महत्त्वाची मागणी- २०२५ च नोटिफिकेशन 🔥🔥
👉 हे शेवटचं आंदोलन असणार आहे.. त्यामुळे आंदोलन स्थळी तुमची उपस्थिती दाखवा.. 🙏🙏🙏🙏🔥🔥
👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏
लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥

👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत कॉल वरून संवाद..
🥰1
♦️आंदोलन बाबतीत माहिती साठी अभिमन्यू पवार साहेब हे माननीय मुख्यमंत्री यांना फोन करत आहेत. थोड्याच वेळात मा. मुख्यमंत्री लाईनवर असतील, असं समजत आहे.. 🙏🙏🙏
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आंदोलन बाबतीत कॉल वर काय बोलले या व्हिडिओ मध्ये आहे सविस्तर ऐका. 👇👇
https://youtu.be/CbvRVzBC5dQ
https://youtu.be/CbvRVzBC5dQ
YouTube
Pune MPSC Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; अतुल लोंढे, अभिमन्यू पवार आंदोलन स्थळी
#Pune #MPSC #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
Pune MPSC Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; अतुल लोंढे, अभिमन्यू पवार आंदोलन स्थळी
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी…

♦️MPSC Students Protest in Pune |
👉 आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे MPSC विद्यार्थ्यांना आश्वासन..
व्हिडिओ पाहा पूर्ण.
👆👆👆👆