Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️☑️ सध्या चालू असलेल्या वन विभागच्या सर्व SHIFT MOST REPEATED TOPICS मधील प्रश्न .

☑️मराठी :-

अलंकार, म्हणी,समानार्थी शब्द ,विरुद्धार्थी शब्द ,वाक्यप्रचार,समास ,प्रयोग ,काळ

➖ ENGLISH:-
Parajumble,Error,Synonyms ,Antonyms ,One word substitution ,Direct - indirect, Change the voice ,Article


❇️✅सामान्य ज्ञान:-

राज्य - नृत्य प्रकार - व्यक्ती ,जनगणना लोकसंख्या ,पुस्तक व लेखक , महत्त्वाची कलमे
आधुनिक भारताचा इतिहास महत्वाची पर्यटन स्थळे , धरणे . नदी प्रणाली (भारत) पर्यावरण

➖❇️Maths -reasoning :-

वेन आकृती ,तर्क व अनुमान ,बैठक व्यवस्था-गोल रांग ,प्रतिमा ,नाते संबंध ,अंकमाला ,वर्णमाला ,कोडींग- डीकोडींग


👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
⭕️☑️⚠️वरील पोस्ट बघून घ्या TCS PATTERN लक्षात येईल आणि specially मराठी इंग्रजी आणि MATHS AND REASONING बाबत एक पॅटर्न समजेल म्हणजे येणाऱ्या तलाठी आणि सर्व परीक्षासाठी फायदाच होईल.

🚩आजच्या PAPER वरून एक IDEA येईल त्यावरून अभ्यास आणि टॉपिक पक्के करा.

🔥🔥
MOST REPEATED TOPICS🔥🔥



☑️ COPY AS IT IS 🔥🙏

#MOST IMPORTANT REPEATED TOPICS.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍9❤1👏1😁1